एक्स्प्लोर

Bollywood Most Popular Actress : देशातील सर्वात लोकप्रिय अभिनेत्री कोण? तीन खान अन् अक्षयकुमारही जवळपास नाही!

Bollywood Most Popular Actress : लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना कोणीही टक्कर देऊ शकत नाही. बॉलिवूड अभिनेत्रींचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. जाणून घ्या कोण आहे सर्वात लोकप्रिय अभिनेत्री...

Bollywood Most Popular Actress : एखादा चित्रपट (Movie) यशस्वी होण्यात त्या चित्रपटातील कलाकारांचा मोठा वाटा असतो. कलाकारांची लोकप्रियता जास्त असेल तर सिनेमाच्या कमाईवर त्याचा चांगलाच परिणाम होत असतो. लोकप्रियतेच्या बाबतीत बॉलिवूडच्या अभिनेत्रींना कोणीही टक्कर देऊ शकत नाही. या बॉलिवूड अभिनेत्रींचा जगभरात मोठा चाहतावर्ग आहे. आजच्या काळात एखाद्या सेलिब्रिटीचं स्टारडम किती आहे हे त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या दाखवते. सोशल मीडियाच्या माध्यमातून कलाकारांची लोकप्रियता दाखवली जाते. सलमान खान (Salman Khan), अक्षय कुमार (Akshay Kumar) आणि शाहरुख खानपेक्षा (Shah Rukh Khan) बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीचे फॉलोअर्स सर्वाधिक आहेत. 

बॉलिवूडचा भाईजान सलमान खानचे (Salman Khan) इंस्टावर 69.2 मिलियन फॉलोअर्स आहेत. तर बॉलिवूडचा खिलाडी अर्थात अक्षय कुमारचे (Akshay Kumar) 68.2 मिलियन आणि बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे (Shah Rukh Khan) 46.6 मिलियन फॉलोअर्स आहेत. हृतिक रोशनला 47.6 मिलियन लोक फॉलो करतात. एकंदरीतच आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये किंग खानचे (King Khan) फॉलोअर्स सर्वात कमी आहेत. 

सोशल मीडिया क्वीन प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra Most Popular Actress)

बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणचं (Deepika Padukone) फॅन फॉलोइंग खूपच तगडं आहे. दीपिकाला इंस्टावर 79 मिलियन लोक फॉलो करतात. श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor), आलिया भट्ट (Alia Bhatt), कतरिना कैफ (Katrina Kaif) आणि अनुष्का शर्मा (Anushka Sharma) या अभिनेत्रींचाही मोठा चाहतावर्ग आहे. या सर्व अभिनेत्रींमध्ये 'देसी गर्ल' प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) आघाडीवर आहे. प्रियंकाचे इंस्टावर 91 मिनियन फॉलोअर्स आहेत. प्रियंकाने बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही राज्य केलं आहे. त्यामुळे जगभरात तिचा मोठा चाहतावर्ग आहे. आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने प्रियंकाचे चाहत्यांना वेड लावलं आहे.

'या' आहेत बॉलिवूडच्या सर्वात श्रीमंत अभिनेत्री (Bollywood Top Richest Actress)

1.) ऐश्वर्या राय : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सर्वात श्रीमंत अभिनेत्रींच्या यादीत पहिल्या क्रमांवर आहे. ऐश्वर्याची एकूण संपत्ती 800 कोटींच्या आसपास आहे.

2.) काजोल (Kajol) : आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर राज्य करणारी काजोल चित्रपट आणि जाहिरातींच्या माध्यमातून चांगलेच पैसे कमावते. तिची नेटवर्थ 235 कोटी रुपये आहे.

3.) आलिया भट्ट (Alia Bhatt) : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टचा समावेश आजच्या घडीला हायएस्ट पेड एक्ट्रेसच्या यादीत होतो. तिची संपत्ती 550 कोटी रुपये आहे. 

4.) दीपिका पादुकोण (Deepika Padukone) : अभिनेत्री दीपिका पादुकोणने अनेक हिट चित्रपटांत काम केलं आहे. अभिनेत्रीची एकूण संपत्ती 500 कोटींच्या आसपास आहे. 

5.) करीना कपूर (Kareena Kapoor) : अभिनेत्री करीना कपूर अनेक वर्षांपासून बॉलिवूडवर राज्य करत आहे. बॉलिवूडसह ओटीटी विश्वातदेखील ती सक्रीय आहे. आज ती 485 कोटी रुपयांची मालकीण आहे.

6.) कतरिना कैफ (Katrina Kaif) : कतरिना कैफ चित्रपट, जाहिराती आणि ब्यूटी ब्रँडच्या माध्यमातून चांगलेच पैसे कमावते. तिची एकूण संपत्ती 265 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

7.) अनुष्का शर्मा (Anushka Sharma) : अभिनेत्री अनुष्का शर्माची एकूण संपत्ती 255 कोटींच्या आसपास आहे.

8.) माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) : 'धक-धक गर्ल' माधुरी दीक्षित आज जाहिराती, रिअॅलिटी शोच्या माध्यमातून चांगलेच पैसे कमावते. तिची एकूण संपत्ती 250 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

9.) रानी मुखर्जी (Rani Mukerji) : रानी मुखर्जी 90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक सुपरहिट चित्रपट देणाऱ्या रानी मुखर्जी यांची नेटवर्थ 200 कोटींच्या आसपास आहे.

10.)  श्रद्धा कपूर (Shraddha Kapoor) : अभिनेत्री श्रद्धा कपूरची एकूण संपत्ती 123 कोटी रुपयांच्या आसपास आहे.

संबंधित बातम्या

OTT Movies : 'या' 8 चित्रपटांमधील थरारक शेवट आपल्याला जाग्यावरून हलू देणार नाही! ओटीटीवर कोठे पाहू शकाल?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Amit Shaha Amethi Road Show : अमेठीतून स्मृती इराणी पुन्हा संसदेत जाणार : अमित शाहNaresh Mhaske Thane : ठाण्याचे प्रश्न ते गद्दारी कुणी केली? प्रचार थंडावल्यावर म्हस्केंशी बातचीतSpecial Report JP Nadda On RSS : संघावाचून आता अडत नाही, भाजप स्वत:च निर्णय घेतोNashik Lok Sabha : भाजपसह सर्व हिंदुत्ववादी संघटनांचा आम्हालाच पाठिंबा, महाराजांचा मोठा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kalyan : एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
एकटी असल्याचं पाहून अंगावर ज्वलनशील पदार्थ टाकला अन् लॅपटॉप घेऊन चोरटे पसार; UPSC ची तयारी करणारी विद्यार्थिनी थोडक्यात वाचली
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
पोलीस जनतेसाठी आहेत की भाजपसाठी?; पुण्यातील आमदार रवींद्र धंगेकरांचं थेट पोलीस आयुक्तांना पत्र
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
मोठा दिलासा... UPSC परीक्षार्थींना दररोज 3000 रुपये द्या; न्यायालयाचे सर्वोच्च आदेश
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
अरुंद पुलावर तांदळाने भरलेली ट्रक पलटी, कारमधील 4 जण दबले; स्थानिकांची घटनास्थळी धाव
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
पुण्यात पुन्हा होर्डींग कोसळलं, नवरदेवाचा घोडा अडकला; कोकणातही मुसळधारा, विदर्भात केळी बागांचं नुकसान
Tirumala Group : बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
बीडच्या तिरुमला उद्योगसमूहाचे प्रमुख सुरेश कुटेंच्या अडचणी वाढल्या; अखेर गुन्हा नोंद
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
निवडणूक निकालानंतर शरद पवार अन् उद्धव ठाकरे भाजपासोबत जातील, कारण..; आंबेडकरांचा मोठा दावा
Arvind Kejriwal : उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
उद्या 12 वाजता माझ्या नेत्यांसह भाजप मुख्यालयात येतोय, कोणाला जेलमध्ये टाकायचं ते टाका; सीएम केजरीवालांचे मोदींना जाहीर आव्हान
Embed widget