एक्स्प्लोर

Bigg Boss OTT 2 Contestants: शिझान खानची बहीण फलक ते नवाजुद्दीनची पत्नी आलिया; बिग बॉस ओटीटी 2 साठी 'या' सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा

बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता. आता 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' (Bigg Boss OTT 2) हा शो सलमान खान होस्ट करणार आहे.

BB OTT 2 Contestant List: 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' (Bigg Boss OTT 2) या कार्यक्रमाची चर्चा सध्या सोशल मीडियावर होत आहे. हा शो एका वर्षानंतर डिजिटल प्लॅटफॉर्मवर पुनरागमन करत आहे. बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन 2021 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. बिग बॉस ओटीटीचा पहिला सीझन करण जोहरने होस्ट केला होता. आता 'बिग बॉस ओटीटी सीझन 2' सलमान खान होस्ट करणार आहे. या शोमध्ये कोणकोणते स्पर्धक सहभागी होणार आहेत? हे जाणून घेण्यास प्रेक्षक उत्सुक आहेत. सध्या बिग बॉस ओटीटी 2 साठी या सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. जाणून घेऊयात त्या सेलिब्रिटींबाबत...

अविनाश सचदेव


अविनाश सचदेव हा बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. अविनाश हा त्याच्या लव्ह लाईफ खूप चर्चेत होता. त्याने 2015 मध्ये त्याच्या इस प्यार को क्या नाम दूं या मालिकेमधील सह-अभिनेत्री शाल्मली देसाईसोबत लग्न केले, नंतर त्यांचा घटस्फोट झाला. त्याने 'छोटी बहू' या मालिकेतील अभिनेत्री रुबिना दिलीक हिला देखील डेट केले आहे. 

आकांक्षा पुरी


अभिनेत्री आकांक्षा पुरी बिग बॉस ओटीटी 2 मध्ये सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. आकांक्षा 'विघ्नहर्ता गणेश', 'कॅलेंडर गर्ल्स' आणि 'मिका दी वोटी' सारख्या प्रोजेक्ट्सचा भाग होती.  आकांक्षा ही मिका द वोट या शोची विजेती ठरली. 

आलिया सिद्दीकी


नवाज़ुद्दीन सिद्दीकीची पत्नी आलिया सिद्दीकी ही गेल्या काही दिवसांपासून तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. नवाज़ुद्दीन आणि आलिया यांच्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरु आहे. आलिया ही बिग बॉस ओटीटी 2 मध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होणार आहे, असं म्हटलं जात आहे. 

फलक नाज 


‘ससुराल सिमर का’, ‘देवों के देव...महादेव’, ‘राधा कृष्ण’  या शोमध्ये सहभागी झालेली फलक नाज ही आता बिग बॉस ओटीटी-2 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस येईल असं म्हटलं जात आहे. फलक ही शिझान खानची बहीण आहे.

जिया शंकर, मनीषा रानी,पलक पुरसवानी  हे कलाकार देखील बिग बॉस ओटीटीच्या दुसऱ्या सीझनमध्ये सहभागी होतील, असं म्हटलं जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्य

Bigg Boss OTT Season 2 Updates: करण जोहर नाही तर सलमान खान होस्ट करणार 'बिग बॉस ओटीटी 2'; कोणते कलाकार शोमध्ये होणार सहभागी?

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut On Media: कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
कंगना रनौतने गुरुपौर्णिमेला मोदींपासून प्रेरणा घेत फ्रंट कॅमेऱ्याने इन्स्टा रील बनवली, म्हणाली, ''अनैतिक' आणि 'अश्लील' कृत्यांना'...
Abhijeet Dipke On Kangana Ranaut: गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
गटारछाप पिढी म्हणत कंगना रणौत नको नको ते बोलली; आता अभिजीत दीपकेंची पहिली प्रतिक्रिया, 5 शब्दांत विषय संपवून टाकला!
Rakhi Sawant Slams Kangana Ranaut: 'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
'घाणेरड्या जिभेची बाई... गटारातली कीड...'; कंगना रनौतनं जेन-झींवर बोलताना पातळी सोडली, आता राखी सावंतचा हल्लाबोल
Rana Ji Maaf Karna Remake Trolled: 'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल
'राणाजींनी ऐकलं तर माफ करणार नाहीत...', 'करण-अर्जुन' सिनेमातल्या 'त्या' गाण्याचा रिमेक ट्रोल; नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स व्हायरल

व्हिडीओ

Kishori Pednekar On Kangana Ranuat : 'ती' घाणेरडी नटी, कुत्री सोडायची आणि भो भो करायला लावायचं
Manoj Jarange Patil Protest Maratha Reservation: कोणीही घरी थांबायचं नाही, 29 ऑगस्टला निर्णायक आणि शेवटचं आंदोलन; मनोज जरांगे पुन्हा मैदानात, नेमक्या मागण्या काय?
Abhijeet Dipke On Andolan : ..तर मोठं आंदोलन उभारू; अभिजीत दीपकेंचा मोदी सरकारला इशारा
Sharad Pawar To Meet PM Modi | वाढल्या भेटी, जुळणार गाठी? | ABP Majha Special Report
Dharmendra Pradhan Welcome After Resignation: गमावला पदभार... तरी हार, तुरे, सत्कार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis : ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ज्यांनी कुणबी जात प्रमाणपत्र मागितलं त्यांना मिळालं, प्रलंबित प्रकरणं कमी; मनोज जरांगेंच्या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
ST च्या NCMC स्मार्ट कार्डसाठी आता 1 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ; बसच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी अनिवार्य
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
धर्मेंद्र प्रधानांनी कधीच शिक्षण मंत्रालय चालवलं नाही ते फक्त आरएसएसनं चालवलं, देशातील प्रत्येक विद्यापीठाचा कुलगुरु आरएसएसचा माणूस, व्यवस्थेचा आत्माच ताब्यात घेतलाय; राहुल गांधींचा हल्लाबोल
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
पॅलेटगन वापराचे आदेश गृहमंत्र्यांचेच, राहुल गांधींचा दावा, तर तुम्ही एखाद्याची हत्या केली असं आम्ही म्हणू का? रिजीजूंचा पलटवार!
Manoj Jarange Patil Maratha Reservation: ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
ते नऊ ओबीसी मंत्री एक आले अन् म्हणाले मराठा समाजाला स्वतंत्र मंत्रालय देऊ नका, 29 ऑगस्टला नावं सांगेन: मनोज जरांगे पाटील
Delhi Student Protest: चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
चलो संसद आंदोलनात पेलेट गनमधून सात फैरी झाडल्या; पाच आंदोलकांना लागल्या, एका पत्रकारासह दोन विद्यार्थी रक्तबंबाळ; त्या जवानावर कारवाई होणार की नाही?
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
ट्रेनी IPS अधिकाऱ्यावर छेडछाड ब्लॅकमेलिंगचा गंभीर आरोप! महिला ट्रेनी IPS अधिकारी म्हणाली, बळजबरीने खोलीत नेत तीन कंडोम पाकिटे तोंडावर फेकली, व्हिडिओ करून पतीला पाठवला अन्
Kolhapur Crime News: कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
कोल्हापुरातून विठुरायाच्या दर्शनाला पंढरपूरला जाऊया म्हणाला...; गावापासून दूर जनावराच्या गोठ्यात गळा आवळला, मृतदेह समुद्रात टाकण्यासाठी भाच्याची मदत मागितली अन् फसला
Embed widget