एक्स्प्लोर

Bigg Boss 18 : बिग बॉस 18 मध्ये 'या' सेलिब्रिटींच्या नावावर शिक्कामोर्तब; पाहा यादी

Bigg Boss 18 Contestants List : बिग बॉस 18 सीझनचा ग्रँड प्रीमियर 6 ऑक्टोबरला होणार आहे.

Bigg Boss 18 Confirmed Contestants : 'बिग बॉस ओटीटी 3' संपल्यापासूनच चाहते 'बिग बॉस 18' सुरु होणाची आतुरतेने वाट पाहत होते. आता बिग बॉस प्रेमींची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. बिग बॉस 18 सुरू होण्यासाठी दोनच दिवस उरले आहेत. बिग बॉस पाहण्यासाठी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. शोमध्ये येणाऱ्या स्पर्धकांचीही मोठी चर्चा आहे. बिग बॉस 18 शो 6 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. 

बिग बस 18 सीझन सुरु होण्यापूर्वीच निर्मात्यांनी दोन स्पर्धकांचे प्रोमो शेअर केले आहेत. बिग बॉसच्या घरात यंदा कोणते स्पर्धक येणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. नवीन सीझनची घोषणा होण्याआधीपासून बिग बॉससाठी अनेक सेलिब्रिटींच्या नावाची चर्चा होती. आता बिग बॉसच्या घरातील काही स्पर्धकांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. या सदस्यांची यादी पाहा.

बिग बॉस 18 मध्ये येणाऱ्या स्पर्धकांची यादी (Bigg Boss 18 Confirmed Contestants Full List)

निया शर्मा (Nia Sharma)

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री निया शर्मा हिच्या  नावावर शिक्कामोर्तब झाला आहे. खतरों के खिलाडी 14 च्या ग्रँड फिनालेमध्ये होस्ट आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी याने बिग बॉस 18 मधील पहिली सदस्य म्हणून निया शर्माच्या नावाची घोषणा केली. या स्टाईल सेन्सेशनला बिग बॉसच्या घरात पाहण्यासाठी आता चाहते आतुर झाले आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Nia Sharma (@niasharma90)

शोएब इब्राहिम (Shoaib Ibrahim)

अभिनेता शोएब इब्राहिम बिग बॉसच्या यंदाच्या सीझनमध्ये एक सहभागी होणार आहे. शोएबची पत्नी अभिनेत्री दीपिका कक्कर हिने बिग बॉस 12 सीझन जिंकला होता. आता शोएब बिग बॉसच्या घरात कसा खेळ दाखवणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Shoaib Ibrahim (@shoaib2087)

धीरज धुपर (Dheeraj Dhoopar)

'ससुराल सिमर का' आणि 'कुंडली भाग्य' सारख्या लोकप्रिय मालिकांमधील अभिनयामुळे घराघरात पोहोचलेला अभिनेता धीरज धूपर आता बिग बॉस 18 मध्ये जाण्यास सज्ज आहे. मालिकेतील त्याच्या भूमिकांमुळे त्याला चाहत्यांचं प्रेम मिळालं आहे. आता बिग बॉसच्या घरात त्याला पाहण्यासाठी चाहते खूप खूश आहेत.

View this post on Instagram
 
A post shared by Vinny Arora Dhoopar (@vinnyaroradhoopar)

न्यारा बॅनर्जी (Nyrraa Banerji)

न्यारा बॅनर्जीने 'दिव्य दृष्टी' या अलौकिक नाटक मालिकेत तिच्या मोहक अभिनयाने प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. तिच्या अभिनयाच्या पराक्रमाच्या पलीकडे, तिने “फिअर फॅक्टर: खतरों के खिलाडी 13” या रिॲलिटी शोमध्ये तिच्या रोमांचकारी सहभागानेही छाप पाडली.

View this post on Instagram
 
A post shared by Nyrraa M Banerji (@nyra_banerjee)

शहजादा धामी (Shehzada Dhami)

अभिनेता शेहजादा धामीने 'ये जादू है जिन का!', 'छोटी सरदारनी','शुभ शगुन' आणि 'ये रिश्ता क्या कहलाता है' सारख्या लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे. शेहजादा आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by SHEHZADA DHAMI (@the__shehzadaaa)

शिल्पा शिरोडकर (Shilpa Shirodkar)

80 आणि 90 च्या दशकातील प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री, शिल्पा शिरोडकर सलमान खानच्या शोमध्ये दिसणार आहे. बिग बॉसने तिचा प्रोमोही शेअर केला आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Shilpa Shirodkar Ranjit (@shilpashirodkar73)

समीरा रेड्डी (Sameera Reddy)

अभिनेत्री समीरा रेड्डीचे नावही बिग बॉससाठी चर्चेत आहे, पण, अद्याप याबाबत कोणताही अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

View this post on Instagram
 
A post shared by Sameera Reddy (@reddysameera)

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Bigg Boss 18 : 90 च्या दशकात तरुणांना वेड लावणाऱ्या अभिनेत्रीची बिग बॉसमध्ये एन्ट्री, बिग बॉस 18 चा पहिला प्रोमो समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 9PM TOP Headlines 9 PM 17 January 2025Shahrukh Khan Home CCTV : शाहरुख खानच्या घराची रेकी, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर #abpमाझाABP Majha Marathi News Headlines 8PM TOP Headlines 8 PM 17 January 2025Saif Ali Khan Accuse CCTV : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा वांद्रे स्टेशन येथिल फोटो समोर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Solapur Crime : बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
बेकायदा वाळू उपशामुळे चंद्रभागेच्या वाळवंटाची दैना, चंद्रभागा अक्षरशः ओरबाडून काढल्याचे विदारक चित्र
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
ST महामंडळ दरवर्षी 5000 नव्या लाल परी खरेदी करणार; परिवहन मंत्र्यांच्या बैठकीत पंचवार्षिक नियोजन
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
Video: सैफ अली खानला लीलावतीत नेणाऱ्या रिक्षावाल्यास किती पैसे मिळाले; मध्यरात्री भजनसिंगचा थरारक प्रवास
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
शिरसाट पदमुक्त होताच सिडकोचा 'दे धक्का'; 26,000 घरांच्या किंमती कमी होणार नाही, अर्जदारांची निराशा
SSC Hall Ticket 2025 : मोठी बातमी ! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
मोठी बातमी! 10 वीच्या विद्यार्थ्यांना दोन दिवसांत मिळणार हॉल तिकीट; SSC बोर्डाकडून तारीख जाहीर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 जानेवारी 2025 | शुक्रवार
Rinku Singh: धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
धुव्वाधार रिंकू सिंगच्या हाती लग्नाची बेडी; खासदारासोबत साखपुडा; यूपीच्या पठ्ठ्यानं MP पटवली
Bulletproof Glass : बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
बुलेटप्रुफ काचेची किंमत किती, खरेदी करण्यासाठी कोणते नियम?
Embed widget