एक्स्प्लोर

Bhool Bhulaiyaa 2 : देशातच नाही तर विदेशातही 'भूल भुलैया 2' ब्लॉकबस्टर; नेटफ्लिक्सवर केला रेकॉर्ड

Bhool Bhulaiyaa 2 : 'भूल भुलैया 2' या सिनेमाने आता नेटफ्लिक्सवर एक खास रेकॉर्ड केला आहे.

Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा (Kartik Aaryan) 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या सिनेमाने सिनेमागृहात धुमाकूळ घातल्यानंतर आता हा सिनेमा ओटीटीवर रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा रिलीज झाला आहे. नेटफ्लिक्सवरील नोन इंग्लिश विभागात या सिनेमाने जगभरातून पहिला क्रमांक पटकावला आहे. हा रेकॉर्ड करणारा हा पहिला हिंदी सिनेमा आहे. 

आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाला 'भूल भुलैया 2'ने टाकलं मागे

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टच्या 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमानेदेखील जगभरात अनेक रेकॉर्ड केले. पण आता या सिनेमालादेखील कार्तिक आर्यनच्या 'भूल भुलैया 2'ने मागे टाकलं आहे. कार्तिकने सोशल मीडियाच्या माध्यमातून यासंदर्भात माहिती दिली आहे. नेटफ्लिक्सने जाहीर केलेल्या जगभरातील टॉप सिनेमांच्या यादीत 'भूल भुलैया 2' पहिल्या क्रमांकावर आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by KARTIK AARYAN (@kartikaaryan)

'भूल भुलैया 2'ची कमाई

'भूल भुलैया 2' या सिनेमाने जगभरातील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालता आहे. आतापर्यंत या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर 184 कोटी तर जगभरात या सिनेमाने 230 कोटींची कमाई केली आहे. तसेच नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवरदेखील हा सिनेमा धमाका करत आहे. 

'भूल भुलैया 2' ओटीटीवर रिलीज!

'भूल भुलैया 2' हा सिनेमा नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. त्यामुळे आता हा सिनेमा प्रेक्षकांना घरबसल्या पाहायला मिळत आहे. प्रेक्षकांना घरबसल्या मनोरंजनाची मेजवानी मिळाली आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरदेखील बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा धमाका करत आहे. कार्तिक आर्यनची रूह बाबा ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 

'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यनने रूह बाबा ही भूमिका साकारली आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे.भूल भुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या वालन आणि शाइनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती. भूल भूलैया-2 मध्ये कार्तिक आर्यनसोबतच तब्बू, कियारा अडवाणी आणि राजपाल यादव यांनी प्रमुख भूमिका साकारली आहे. 

संबंधित बातम्या

Bhool Bhulaiyaa 2 : रिलीजच्या एक महिन्यानंतरदेखील बॉक्स ऑफिसवर 'भूल भुलैया 2'चा दबदबा; जगभरात केली 230 कोटींची कमाई

Bhool Bhulaiyaa 2 : ओटीटीवर भूल भूलैय्या-2 ला तुफान प्रतिसाद; कार्तिक आर्यन म्हणाला...

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rajkiya Sholay : एक्झिट पोल आऊट, मुख्यमंत्रिपदावरुन रस्सीखेच? जनतेची पसंती नेत्यांची कुस्तीSpecial Report Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदावरुन रस्सीखेच, मविआत वादाची ठिणगीSpecial Report Gautam Adani : अदानींच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची घसरण, वाद काय?Maharashtra Assembly Election Poll : मतदानाचा टक्का वाढला, कोणाचा विजय पक्का

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Election Voting: राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
राज्यात सर्वाधिक मतदान कोल्हापूर जिल्ह्यातील 'या' मतदारसंघात, तर सर्वात कमी कुठे?
Cyber Crime Awareness : सावधान... अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
अनोळखी क्रमांकावरुन लग्नपत्रिका आल्यास आर्थिक नुकसान होऊ शकतं, तज्त्रांनी दिला सतर्कतेचा इशारा
BJP Exit Poll: भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
भाजपच्या बुथ एक्झिट पोलमध्ये अजित पवारांना सर्वात कमी जागा, काँग्रेसला किती?; काय सांगते आकडेवारी
Maharashtra Election Exit Poll 2024:  कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? Axis My India च्या एक्झिट पोलमधून जनतेचा कौल समोर
Vidhansabha Exit Poll Result : एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
एक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल समोर, मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदेंना पसंती, फडणवीसांचा कितवा नंबर?
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
Rajesh Kshirsagar : माझ्यावर दोन वेळा जीवघेणा हल्ल्याचा प्रयत्न झाला,क्षीरसागरांचा मोठा आरोप
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
अपक्षांचं मार्केट वाढलं! माढा, करमाळा आणि सांगोल्यावर विशेष लक्ष, निकालाआधीच महायुतीसह महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
मुंबई मराठी पत्रकार संघाकडून अटीतटीचा अंदाज, महायुतीला 140 जागा, अपक्षांची कामगिरीच मुख्यमंत्री ठरवणार
Embed widget