एक्स्प्लोर

Vicky Kaushal : लव्ह बर्ड्स विकी कौशल-कतरिना कैफ एकत्र चित्रपटात झळकणार, अभिनेत्याने दिले संकेत

Vicky Kaushal-Kaitina Kaif : लव्ह बर्ड्स विकी कौशल आणि कतरिना कैफ लवकरच एकत्र मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याचं बोललं जात आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे विकी कौशल (Actor Vicky Kaushal). त्याने मेहनत आणि अभिनयाच्या जोरावर फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे. अभिनेता विकी कौशल सध्या बॅड न्यूज (Bad Newz Movie) चित्रपटामुळे चर्चेत आहे. या कॉमेडी चित्रपटाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे. तीन दिवसात चित्रपटाचं बॉक्स ऑफिस कलेक्शन 25 कोटींच्या पुढे पोहोचलं आहे.

विकी कौशलच्या 'बॅड न्यूज'चा बॉक्स ऑफिसवर धमाका 

विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क स्टारर रोमान्स-कॉमेडी चित्रपट 'बॅड न्यूज' 19 जुलै रोजी प्रदर्शित झाला. याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. 'बॅड न्यूज' हा विकीच्या कारकिर्दीतील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. एकीकडे चित्रपटाच्या कमाईची बातमी येत आहे, तर दुसरीकडे विकी या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन करताना दिसता आहे. 

विकी कौशल-कतरिना कैफचं गुपचूप लग्न

अभिनेता विकी कौशल आणि पत्नी कतरिना कैफ एकाच चित्रपटात झळकणार अशी चर्चा रंगली आहे. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी 2021 मध्ये गुपचूप लग्न उरकलं. या दोघांच्या रिलेशनशिपची कुणाला कानोकान माहिती नव्हती आणि अचानक या दोघांच्या लग्नाची बातमी समोर आल्याने चाहत्यांना चांगलाच धक्का बसला. तेव्हापासून चाहत्यांना विकी आणि कतरिनाला एकत्र चित्रपटात पाहायचं आहे.

विकी-कतरिनासोबत एकत्र काम करणार?

विकी कौशल अनेक मुलाखतींमध्ये त्याच्या आणि कतरिनाच्या नात्याबद्दल बोलताना दिसला. विकीने कतरिनासोबत एकत्र काम करण्याबद्दल खुलासा केला आहे. अनेक दिवसांपासून चाहते विकी आणि कतरिनाला चित्रपटात पाहण्यासाठी उत्सुक आहेत. अलीकडेच एका माध्यमांशी संवाद साधताना विकी कौशलला हा प्रश्न विचारण्यात आला आणि त्याच्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. पत्नी कतरिना कैफसोबत काम करण्याबद्दल विकी कौशलला विचारलं असता, त्याने दोघं भविष्यात एकत्र काम करणार असल्याचं संकेत दिले आहेत.

विकी कौशलने दिले संकेत

विकी कौशलने सांगितलं की, मी आणि कतरिना लवकरच एका चित्रपटात एकत्र झळकणार आहोत. आम्ही देखील यासाठी योग्य कथा शोधत आहोत. आम्हाला असा कोणताही चित्रपट करायचा आहे, जो फक्त आमच्यासाठी बनला असेल. चित्रपटात आमची जोडी असेल तर कथेचीही तिच मागणी असायला हवी, तरच चित्रपट बघायला मजा येईल. या कारणासाठी आम्ही चांगल्या स्क्रिप्टची वाट पाहत असून त्यासाठी कोणत्याही प्रकारची घाई नाही.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Ranbir Kapoor : दोन टॉप अभिनेत्रींना डेट केलं आणि धोकेबाज-कॅसेनोवा नाव पडलं; रणबीर कपूरने व्यक्त केली खंत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 19 September 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 10 PM 19 September 2024 : ABP MajhaAmit Thackeray Special Report : आणखी एक ठाकरे निवडणूक लढवणार? अमित ठाकरेंची जोरदार चर्चाBalasaheb Thorat on CM : मविआच्या सरकारमध्ये काँग्रेसचा मुख्यमंत्री असेल, बाळासाहेब थोरातांचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolkata Doctors Strike : अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता,पण एक अट कायम
अखेर संप मिटला, डॉक्टरांचा कामावर परतण्याचा निर्णय, आंदोलक अन् पश्चिम बंगाल सरकारमध्ये समझोता
Maharashtra Parivartan Mahashakti : 7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
7/12 त्यांच्या नावावर आहे का? तिसऱ्या आघाडीने अखेर रणशिंग फुंकले; राज ठाकरे, जरांगे, आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी हालचाली!
Numerology : कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
कुठल्याही गोष्टीचं पटकन टेन्शन घेतात 'या' जन्मतारखेचे लोक; वाढवतात स्वत:ची डोकेदुखी, दुसऱ्यालाही पाडतात बुचकाळ्यात
Dyanradha Fraud: ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15  दिवसांच्या आत..
ज्ञानराधा मल्टीस्टेट पतसंस्थेबाबत केंद्र सरकारचे महत्वाचे निर्देश, 15 दिवसांच्या आत..
Bachchu Kadu on Mahayuti : स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
स्टॅम्प पेपरवर लिहून देऊ का? आता इथं आलो आहे, तर महायुती सोडली; बच्चू कडूंचा कडक 'प्रहार'!
Haryana Election : हरियाणात पुतण्याचा काकांना धक्का, मनोहरलाल खट्टर यांच्या भावाचा मुलगा रमित खट्टर काँग्रेसमध्ये दाखल
हरियाणामध्ये काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंग,मनोहरलाल खट्टर यांचा पुतण्या रमित खट्टर यांचा मोठा निर्णय, भाजपला धक्का 
Guru Vakri 2024 : अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
अवघ्या 19 दिवसांत गुरू चालणार उलटी चाल; 3 राशींचं भाग्य सोन्यासारखं उजळणार, सुख-संपत्तीत होणार वाढ
Shani 2024 : ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
ऑक्टोबर महिन्यात शनि बदलणार नक्षत्र; 'या' 3 राशींचे लोक होणार मालामाल, जगणार राजासारखं जीवन
Embed widget