एक्स्प्लोर

Aryan Khan Birthday: ना अलिबाग, ना क्रूझ पार्टी, ना फॉरेन ट्रिप, गुपचूप केक कापून आर्यनचा बर्थडे!

Happy Birthday Aryan Khan : आर्यन खानने आज 24 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आजचा वाढदिवस आर्यन कुटुंबियांसोबतच साजरा करणार आहे.

Aryan Khan 24th Birthday: बॉलिवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खानचा (Shahrukh Khan) मुलगा आर्यन खानचा (Aryan Khan) आज वाढदिवस आहे. आर्यनने आज 24 व्या वर्षात पदार्पण केले आहे. आर्यनचा यंदाचा वाढदिवस शाहरुख थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा करणार आहे. आर्यन यंदा त्याचा वाढदिवस त्याच्या कुटुबियांसोबत घरी म्हणजे 'मन्नत'मध्येच साजरा करणार आहे. आर्यन अवघ्या 24 वर्षांचा असून क्रूझ ड्रग्ज प्रकरणामुळे आर्यनच्या आयुष्यात वादळ आले होते. पण आता आर्यन हळूहळू या सगळ्यातून बाहेर पडत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Aryan Khan (@___aryan___)

शाहरुख खान नेहमी आर्यनचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करत असतो. आर्यनच्या प्रत्येक वाढदिवसाचा माहोल वेगळा असतो. ग्रॅंड सेलिब्रेशनमध्ये आर्यनचा वाढदिवस साजरा होत असायचा. पण आर्यनचा हा 24 वा वाढदिवस अगदी साध्या पद्धतीने साजरा होणार आहे. आर्यनने हा वाढदिवस त्याच्या कुटुंबियांसोबत साजरा करण्याचे नियोजन शाहरुखने केले आहे. आर्यनचे आतापर्यंतचे सगळे वाढदिवस शाहरुखने खास पद्धतीने साजरे केले होते. आर्यनच्या वाढदिवसानिमित्त शाहरुख त्याला विदेशात फिरायला पाठवायचा, नवनवीन गॅजेस्ट भेट द्यायचा आणि आर्यनचा वाढदिवस खास करायचा. 

शाहरुख आर्यनचा यंदाचा वाढदिवस अलिबागमध्ये साजरा करणार नाही. अलिबागला गेल्याने आर्यनच्या अडचणींत वाढ होऊ शकते त्यामुळे शाहरुखने मन्नतमध्ये वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. 

शाहरुखचे आगामी सिनेमे
शाहरुख 'जीरो' सिनेमात शेवटचा दिसला होता. या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केले होते. या सिनेमाला लोकप्रियतेचे शिखर गाठता आले नव्हते. शाहरुख  लवकरच सिद्धर्थ आनंदच्या 'पठान' सिनेमात दिसून येणार आहे.

संबंधित बातम्या

Aryan Khan at NCB : आर्यन खान मुंबईच्या एनसीबी कार्यालयात दाखल, काय आहे कारण ?

Operation WhatsApp : मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एबीपीचा मोठा खुलासा; NCB चा छापा पडण्यापूर्वीच केपी गोसावीनं रचलेलं षडयंत्र

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

 

महत्त्वाच्या बातम्या

नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
नितीन देसाईंच्या N.D स्टुडिओची मालकी आता शासनाकडे; आशिष शेलारांकडे पदभार, शूटिंगमध्ये 50 टक्क्यांची सवलत
Marathi Thriller Film MrutyuChakra: 'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
'प्रत्येक मृत्यूमागे आहे एक अदृश्य सावली'; 'मृत्यूचक्र' चा थ्रिलर पोस्टर रिलीज; शशांक शेंडेंची मुख्य भूमिका
Priya Berde Post: भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
भयंकर! 'आम्हाला वाचवण्यासाठी स्वामी...' प्रिया बेर्डेंच्या बसचा प्रवास ठरला थरारक; अभिनेत्रीची काळजाचा ठोका चुकवणारी पोस्ट
Bandla Ganesh Daughter Wedding: लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO
लेकीच्या पाठवणीवेळी प्रसिद्ध अभिनेता ढसाढसा रडला, मुलीचा हात उराशी ठेवून झाला भावुक; VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhruv Jurel Catch Controversy : OUT की OUT Not? ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
ध्रुव जुरेलच्या 'त्या' वादग्रस्त कॅचनंतर राडा! श्रीलंकेच्या खेळाडूंचा पारा चढला; नेमकं काय घडलं? Video
Beed : सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
सीझरनंतर महिला डॉक्टरांनी पोटातच सोडले हातमोजे अन् कागद; बाळाला जन्म देताच आईची मृत्यूशी झुंज
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 18 ऑगस्ट 2026 | मंगळवार
El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार, उद्योजकांच्या अडचणी दूर करण्यासाठी सरकारचं मोठं पाऊल
मोठी बातमी, राज्यातील महत्त्वाच्या एमआयडीसींमध्ये इंडस्ट्रिलअल टाऊनशिप ॲक्ट लागू होणार
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Embed widget