एक्स्प्लोर

विराटच्या वाढदिवशी पत्नी अनुष्काच्या खास शुभेच्छा

विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माच्या साथीनं हरिद्वारमध्ये आपला वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्काचे कौटुंबिक गुरु महाराज अनंतबाबा यांचा अनंतधाम आत्मबोध आश्रम हरिद्वारमध्ये आहे.

मुंबई : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचा आज तिसावा वाढदिवस आहे. देशभरातून विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. यामध्ये विराटची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मानं हटके स्टाईलमध्ये त्याला शुभेच्छा दिल्या. विराटच्या जन्मासाठी अनुष्काने देवाचे आभार मानले.

अनुष्काने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून विराटला शुभेच्छा देताना म्हटलं की, "विराटच्या जन्मासाठी देवा धन्यवाद." अनुष्काने ट्वीटसोबत दोघांचा फोटोही शेअर केला आहे. गेल्या वर्षी 11 डिसेंबर 2017 ला विराट आणि अनुष्का यांचं लग्न झालं.

विराट कोहली पत्नी अनुष्का शर्माच्या साथीनं हरिद्वारमध्ये आपला वाढदिवस साजरा करत आहे. अनुष्काचे कौटुंबिक गुरु महाराज अनंतबाबा यांचा अनंतधाम आत्मबोध आश्रम हरिद्वारमध्ये आहे. विराट आणि अनुष्का आज अनंतबाबांच्या आश्रमाला भेट देण्याची शक्यता आहे.

दोघं शनिवारी रात्री डेहराडूनच्या विमानतळावर उतरले. त्यानंतर त्यांचा मुक्काम नरेंद्रनगरमधल्या हॉटेल आनंदामध्ये होता. विराट आणि अनुष्का सात नोव्हेंबरपर्यंत हरिद्वारमध्ये राहणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यांच्या कार्यक्रमात ऋषिकेशमध्ये रिव्हर राफ्टिंग आणि कॅम्पिंगचाही समावेश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Janhavi Kapoor Peddi: छाती अन् कंबरेवरच कॅमेरा, 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन, सीन्सवरुन प्रसिद्ध गायिकाही भडकली
छाती अन् कंबरेवरच कॅमेरा, 'पेद्दी' सिनेमात जान्हवी कपूरचं अंगप्रदर्शन, सीन्सवरुन प्रसिद्ध गायिकाही भडकली
Riteish Deshmukh: थलापती विजयच्या राजकीय यशानंतर रितेश देशमुखही राजकारणाची वाट धरणार? अभिनेत्याचं थेट उत्तर
थलापती विजयच्या राजकीय यशानंतर रितेश देशमुखही राजकारणाची वाट धरणार? अभिनेत्याचं थेट उत्तर
Sushma Murudkar: हिंदी मालिकेच्या सेटवर मराठी अभिनेत्रीचा अपमान; 'गावठी मराठी नको, हिंदी प्रॉपर बोला', दिग्दर्शकाचा संताप
हिंदी मालिकेच्या सेटवर मराठी अभिनेत्रीचा अपमान; 'गावठी मराठी नको, हिंदी प्रॉपर बोला', दिग्दर्शकाचा संताप
Peddi: रविवार ठरला 'पेद्दी'च्या नावावर! राम चरणच्या सिनेमाने चौथ्या दिवशी केली विक्रमी कमाई
रविवार ठरला 'पेद्दी'च्या नावावर! राम चरणच्या सिनेमाने चौथ्या दिवशी केली विक्रमी कमाई

व्हिडीओ

Sunil Tatkare on RajyaSabha NCP : ...म्हणून राजेंद्र जैन यांना उमेदवारी दिली-सुनील तटकरे
Akola Govt Hospital : अकोला जिल्हा रुग्णालयाची आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर?
Eknath Shinde Not Invitation:नवी मुंबईतील कार्यक्रमासाठी एकनाथ शिंदेंना निमंत्रण नाही Special Report
Iran Conflict 99 Days : 99 दिवसांच्या युद्धानंतरही निकाल अस्पष्ट; भारताला महागाईचा फटका | ABP Majha
Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा, अल्पवयीन महिलेची प्रसुती, बाळाच्या विक्रीचा प्रयत्न; 4 डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध FIR
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा, अल्पवयीन महिलेची प्रसुती, बाळाच्या विक्रीचा प्रयत्न; 4 डॉक्टरांसह 11 जणांविरुद्ध FIR
SIP Investment: एसआयपीतून जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळवा, एकावेळी किती SIP मध्ये गुंतवणूक करावी?
एसआयपीतून जास्तीत जास्त रिटर्न्स कसे मिळवा, एकावेळी किती SIP मध्ये गुंतवणूक करावी?
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
मोठी बातमी: पश्चिम बंगालनंतर ममता बॅनर्जींना दिल्लीतही मोठा धक्का; दोन खासदारांचा तडकाफडकी राजीनामा
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
आला रे आला.. हरनाई, सोलापूरमार्गे मान्सून पुढे, लवकरच राज्यात पावसाच्या सरी; हवामान विभागाने दिली माहिती
Iran Nuclear Bomb: इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
इराणकडे युरेनियमचा किती साठा? संवर्धित युरेनियममधून किती अणूबॉम्ब तयार होतील? वाचा सविस्तर    
Chhagan Bhujbal Rajya Sabha Election 2026: छगन भुजबळांचा राज्यसभा उमेदवारीचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
छगन भुजबळांचा राज्यसभेचा पत्ता शेवटच्या क्षणी कापला गेला, काँग्रेसचा नेता म्हणाला, 'देवेंद्र फडणवीसच सगळं....'
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
कर्जमाफी सरकारने केलीय बच्चू कडूने नाही, शेतकऱ्यांना 50 हजारांऐवजी 1 लाख अनुदान द्यावे; आमदाराची मागणी
SBI : स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
स्टेट बँकेमुळं एटीएममध्ये खडखडाट, प्रकरण RBI पर्यंत पोहोचलं, कोणी केला आरोप? 100 कोटींची भरपाई मागितली
Embed widget