एक्स्प्लोर

VIDEO : शेरवानी अन् फेटा... WWE सुपरस्टार जॉन सीनाचा ट्रेडिशनल लूक एकदा पाहाच

John Cena in Anant-Radhika Wedding : अमेरिकन अभिनेता आणि WWE सुपरस्टार जॉन सीना अनंत-राधिकाच्या लग्नासाठी मुंबईत पोहोचला आहे.

मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांचे धाकटे चिरंजीव अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा बहुप्रतिक्षित विवाहसोहळ्याचा दिवस आज अखेर उजाडला आहे. आज 12 जुलै रोजी अनंत आणि राधिका सात जन्माच्या गाठी बांधतील. या लग्नसोहळ्याची गेल्या अनेक दिवसांपासून खूप चर्चा रंगली होती. आज हा शाही विवाहसोहळा मुंबईत पार पडत आहे. या लग्नसोहळ्याची बॉलिवूडमधील कलाकाराची हजेरी पाहायला मिळत आहे. यासोबतच विदेशातील दिग्गज कलाकार मंडळीही या सोहळ्यासाठी पोहोचले आहेत.

WWE सुपरस्टारचा ट्रेडिशनल अंदाज

अमेरिकन अभिनेता आणि WWE सुपरस्टार प्रसिद्ध कुस्तीपटू जॉन सीना (WWE Superstar John Cena) अनंत-राधिकाच्या लग्नासाठी पोहोचला आहे. जॉन सीना अनंत राधिकाच्या लग्नस्थळी दाखल झाला आहे. यावेळी जॉन सीना ट्रेडिशनल अंदाजात दिसला. अनंत-राधिकाच्या लग्नात जॉन सीनाने रेड कार्पेटवर एन्ट्री करत कॅमेऱ्यासमोर पोझ दिल्या. यावेळी जॉन सीना आकाशी रंगाची शेरवानी आणि व्हाईट पँट अशा भारतीय ट्रेडिशनल अंदाजात दिसला.

जॉन सीना पारंपारिक भारतीय पोशाखात

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

शेरवानी अन् फेटा जॉन सीनाच्या लूकनं वेधलं लक्ष

WWE सुपरस्टारला मुंबईत पाहून चाहते चांगलेच खूश झाले आहेत. जॉन सीना बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्न समारंभाला पोहोचला आहे. WWE सुपरस्टारला पारंपारिक भारतीय पोषाखात पाहण्याची अनेकांची इच्छा आज पूर्ण झाली आहे. याशिवाय लग्नात जॉन सीना फेटा बांधलेलाही दिसत आहे. याचा व्हिडीओ समोर आला आहे. 

पाहा व्हिडीओ : 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)

 

16 वेळा वर्ल्ड चॅम्पियन डब्ल्यूडब्ल्यूई सुपरस्टार जॉन सिना अनंत अंबानी आणि राधिकाच्या लग्नात खास पाहुणा म्हणून मुंबईत पोहोचला आहे. दरम्यान, आज सकाळीच जॉन सीना मुंबईत दाखल झाला. विमानतळावरून बाहेर पडताना आणि त्याच्या कारमध्ये प्रवेश करताना जॉन सीनाचे फोटो समोर आले आहेत. यावेळी विमानतळाबाहेर येताच त्याने फॅन्सना हात दाखवला, ज्यामुळे चाहत्यांच्या उत्साहात आणखी भर पडली.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

Anant-Radhika Wedding : अनंत, आकाश की ईशा, अंबानी कुटुंबातील कुणाच्या लग्नात सर्वाधिक खर्च?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhansabha Election 2024: रणजीतसिंह ते हर्षवर्धन, बापू पठारे ते मदन भोसले, 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत!
रणजीतसिंह ते हर्षवर्धन, बापू पठारे ते मदन भोसले, 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत!
चक्क पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा; वर्दीसह आरोपी पोलिसांच्या हाती
चक्क पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा; वर्दीसह आरोपी पोलिसांच्या हाती
आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला, मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, छत्रपती संभाजीनगरच्या राड्यानंतर पैठणमध्येही गोंधळ
आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला, मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, छत्रपती संभाजीनगरच्या राड्यानंतर पैठणमध्येही गोंधळ
Dahi handi  Celebration In Marathi TV Serial : छोट्या पडद्यावर दिसणार दहीहंडीची धामधूम;  मालिकांमध्ये गोपाळकाल्याचा उत्साह
छोट्या पडद्यावर दिसणार दहीहंडीची धामधूम; मालिकांमध्ये गोपाळकाल्याचा उत्साह
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Deepak Kesarkar PC : शाळेत पॅनिक बटन देणार; कुणालाही वचवलं जाणार नाही, दीपक केसरकरांची ग्वाहीTOP 50 Headlines : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 26 August 2024 : ABP MajhaCity 60 : सिटी सिक्स्टी : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा :12 PM : 26 ऑगस्ट 2024 :  ABP MajhaPune Drugs Case : पुण्यात अंमली पदार्थांचं सेवन करण्यासाठी चक्क कुरिअरचा वापर Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhansabha Election 2024: रणजीतसिंह ते हर्षवर्धन, बापू पठारे ते मदन भोसले, 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत!
रणजीतसिंह ते हर्षवर्धन, बापू पठारे ते मदन भोसले, 9 बडे नेते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याच्या तयारीत!
चक्क पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा; वर्दीसह आरोपी पोलिसांच्या हाती
चक्क पोलीस शिपाई पदाची नोकरी लावून देण्याच्या नावाखाली अनेकांना गंडा; वर्दीसह आरोपी पोलिसांच्या हाती
आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला, मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, छत्रपती संभाजीनगरच्या राड्यानंतर पैठणमध्येही गोंधळ
आदित्य ठाकरेंचा ताफा अडवला, मराठा आंदोलकांची घोषणाबाजी, छत्रपती संभाजीनगरच्या राड्यानंतर पैठणमध्येही गोंधळ
Dahi handi  Celebration In Marathi TV Serial : छोट्या पडद्यावर दिसणार दहीहंडीची धामधूम;  मालिकांमध्ये गोपाळकाल्याचा उत्साह
छोट्या पडद्यावर दिसणार दहीहंडीची धामधूम; मालिकांमध्ये गोपाळकाल्याचा उत्साह
नेपाळ बस दुर्घटनेत नेमकं काय घडलं, सीमाताईंनी सांगितला थरारक अनुभव; सैन्याचे जवान बनले देवदूत
नेपाळ बस दुर्घटनेत नेमकं काय घडलं, सीमाताईंनी सांगितला थरारक अनुभव; सैन्याचे जवान बनले देवदूत
Success Story: इंजिनिअरनं चार एकरात लाल केळीतून कमावले 35 लाख रुपये, मेट्रो शहरांसह 5 स्टार हॉटेलमध्ये केली विक्री
इंजिनिअरनं चार एकरात लाल केळीतून कमावले 35 लाख रुपये, मेट्रो शहरांसह 5 स्टार हॉटेलमध्ये केली विक्री
Bigg Boss Marathi Season 5 Nikki Tamboli Aarya Jadhav :  आर्याला फुटलीय आनंदाची उकळी, अरबाजच्या ग्रुपमध्ये दुफळी; निक्कूताई घरात पडणार एकटी !
आर्याला फुटलीय आनंदाची उकळी, अरबाजच्या ग्रुपमध्ये दुफळी; निक्कूताई घरात पडणार एकटी !
Kerala Crime: देवभूमीत सैतानी कृत्य! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार, सर्व सोनं लुटून आरोपी फरार, मोठ्या शिताफिनं पोलिसांनी आवळल्या मुसक्या
देवभूमीत सैतानी कृत्य! 70 वर्षीय महिलेवर अत्याचार, सर्व सोनं लुटून आरोपी फरार
Embed widget