एक्स्प्लोर

Amruta Fadnavis: अमृता फडणवीस यांनी गायलं देशभक्तीपर गीत; नव्या गाण्याचा व्हिडीओ शेअर

अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांचे हे देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर अमृता फडणवीस यांचे 'सारे जहाँ से अच्छा' हे गाणं शेअर करण्यात आलं आहे.

Amruta Fadnavis:  गायिका अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) सोशल मीडियावर त्यांनी गायलेली वेगवेगळी गाणी शेअर करत असतात. अमृता यांनी काल (26 जानेवारी) प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांनी गायलेल्या एका देशभक्तीपर गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. अमृता फडणवीस यांचे हे देशभक्तीपर गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे.  

अमृता फडणवीस यांनी त्यांच्या 'सारे जहाँ से अच्छा' या नव्या गाण्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला. या व्हिडीओला त्यांनी कॅप्शन दिलं, 'सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा. 'सारे जहाँ से अच्छा' देशभक्तीपर गीत गाण्याची संधी मला मिळाली, त्याबद्दल मी स्वत:ला भाग्यवान समजते. या गाण्याला श्री सत्य कश्यप यांनी संगीत दिलं आहे.' अमृता यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी लाईक केलं आणि कमेंट्स देखील केल्या. 

पाहा व्हिडीओ: 

View this post on Instagram
 
A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

टी-सीरिजच्या युट्यूब चॅनलवर अमृता फडणवीस यांचे  'सारे जहाँ से अच्छा' हे गाणं शेअर करण्यात आलं आहे. सत्या कश्यप यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे. The New Blood Bharateeyans या अल्बममधील हे गाणं आहे. या गाण्याला आतापर्यंत 12 मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर एक हजारपेक्षा जास्त नेटकऱ्यांनी या गाण्याला लाईक केलं आहे. 

अमृता फडणवीस यांची गाणी 

अमृता फडणवीस यांचं 'मूड बना लिया' हे गाणं काही दिवसांपूर्वी रिलीज झालं आहे. या गाण्याला नेटकऱ्यांची पसंती मिळाली. या गाण्याला Meet Bros यांनी संगीत दिलं आहे. तर कुमार हे या गाण्याचे गीतकार आहेत. अमृता फडणवीस यांच्या या नव्या गाण्याची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यांच्या 'वो तेरे प्यार का गम' या गाण्याला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. मोरया रे, वो तेरे प्यार का गम, तिला जगू द्या, शिव तांडव स्त्रोतम ही गाणी अमृता यांनी गायली आहेत.

अमृता फडणवीस या वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावतात. काही दिवसांपूर्वी बस बाई बस, किचन कलाकार या कार्यक्रमामध्ये अमृता फडणीस यांनी हजेरी लावली. 

महत्वाच्या इतर बातम्या : 
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
Zoho : अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा मंत्र, परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय झोहो प्लॅटफॉर्मचा स्वीकार
अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा मंत्र, परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय झोहो प्लॅटफॉर्मचा स्वीकार
Navdurga 2025 : आठवीपर्यंतच शिक्षण, पतीचं अकाली निधन अन् सातव्या दिवशी नव्या जिद्दीची सुरुवात; शेतीतील नवदुर्गा शोभा गटकळ यांची प्रेरणादायी कहाणी!
आठवीपर्यंतच शिक्षण, पतीचं अकाली निधन अन् सातव्या दिवशी नव्या जिद्दीची सुरुवात; शेतीतील नवदुर्गा शोभा गटकळ यांची प्रेरणादायी कहाणी!
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
देशात पहिल्यांदाच हायवेवर झाली वीज निर्मित्ती; समृद्धी महामार्गावर सौरऊर्जेचा प्रकल्प, किती मेगावॅट?
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
आरोग्य आणि संपत्तीवर वाढता दृष्टिक्षेप : यूलिपचा गुंतवणुकीचा पर्याय
Zoho : अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा मंत्र, परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय झोहो प्लॅटफॉर्मचा स्वीकार
अश्विनी वैष्णव यांचा स्वदेशीचा मंत्र, परकीय सॉफ्टवेअरऐवजी भारतीय झोहो प्लॅटफॉर्मचा स्वीकार
Navdurga 2025 : आठवीपर्यंतच शिक्षण, पतीचं अकाली निधन अन् सातव्या दिवशी नव्या जिद्दीची सुरुवात; शेतीतील नवदुर्गा शोभा गटकळ यांची प्रेरणादायी कहाणी!
आठवीपर्यंतच शिक्षण, पतीचं अकाली निधन अन् सातव्या दिवशी नव्या जिद्दीची सुरुवात; शेतीतील नवदुर्गा शोभा गटकळ यांची प्रेरणादायी कहाणी!
टोरेसनंतर पुन्हा घोर फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; TWJ कंपनीविरुद्ध चिपळूणमध्येही गुन्हा
टोरेसनंतर पुन्हा घोर फसवणूक, शेअर मार्केटच्या नावाखाली कोट्यवधींचा गंडा; TWJ कंपनीविरुद्ध चिपळूणमध्येही गुन्हा
Heart Attack or Acidity:  हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी, कसं ओळखाल? तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?
हार्ट अ‍ॅटॅक आहे की अ‍ॅसिडिटी, कसं ओळखाल? तज्ज्ञ डॉक्टरांनी नेमकं काय सांगितलं?
iPhone 17 Scratch Problem: धक्कादायक! नव्याकोऱ्या आयफोन 17 मोबाईलवर पडतायत चरे, जगभरातील युजर्सची धाकधूक वाढली, नक्की काय घडलं?
धक्कादायक! नव्याकोऱ्या आयफोन 17 मोबाईलवर पडतायत चरे, जगभरातील युजर्सची धाकधूक वाढली, नक्की काय घडलं?
Uddhav Thackeray: केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
केंद्राने तातडीने 10 हजार कोटींची मदत जाहीर करावी, आधी भरपाई बँकेत जमा करा, मग शहानिशा करा; उद्धव ठाकरेंची मागणी
Embed widget