एक्स्प्लोर

Bachchan Family Net Worth : गर्भश्रीमंत बच्चन कुटुंबातील सर्वाधिक गरीब कोण? कोणाच्या नावावर सर्वाधिक संपत्ती

Amitabh Bachchan Family Net Worth : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या वैयक्तिक आयुष्यासह व्यावसायिक कामांमुळे चर्चेत आहेत. संपूर्ण बच्चन कुटुंबियांचं नेटवर्थ जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे.

Bachchan Family Net Worth : बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. अमिताभ बच्चन यांच्यासह संपूर्ण बच्चन कुटुंबीयचं नेहमी चर्चेत असतं. आपल्या दमदार आवाजाने आणि अदाकारीने अमिताभ बच्चन यांनी बॉलिवूडनगरीत स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलं आहे. बच्चन कुटुंबात अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सुपरस्टार्स आहेत. वर्षाला हे सर्व कोट्यवधींची कमाई करतात. पण तरीही बच्चन कुटुंबात सर्वात श्रीमंत कोण? आणि सर्वात गरीब कोण? हे जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता आहे. जाणून घ्या ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), जया बच्चन (Jaya Bachchan) अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) यांच्या कमाईबद्दल...

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) 

अमिताभ बच्चन यांनी 'सात हिंदुस्तानी' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटातील कामाचं त्यांना फक्त 500 रुपये मानधन मिळालं होतं. पण आज एका चित्रपटासाठी बिग बी 6 कोटी रुपयांचं मानधन घेतात. मीडिया रिपोर्टनुसार, अमिताभ बच्चन 3198 कोटींच्या संपत्तीचे मालक आहेत. अमिताभ यांनी काही दिवसांपूर्वी अयोध्येत 14.5 कोटींचा एक प्लॉट खरेदी केला आहे. 

ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan) 

ऐश्वर्या राय बच्चन ही काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहे. अभिषेकसोबत तिचा घटस्फोट होणार असल्याचं म्हटलं जात आहे. ऐश्वर्या बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे. ऐश्वर्याची एकूण संपत्ती 776 कोटी रुपये आहे. जाहीरातींमधूनदेखील ऐश्वर्या कोट्यवधींची कमाई करते. 

जया बच्चन (Jaya Bachchan) 

जया बच्चन बॉलिवूड इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे. बिग बींची पत्नी असलेली जया बच्चन 660 कोटी रुपयांची मालकीन आहे. काही दिवसांपूर्वी जयाचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 

अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan)

अभिषेक बच्चन हा अमिताभ बच्चन यांचा एकुलता एक मुलगा आहे. अभिषेक 212 कोटीं रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. चित्रपटांसह प्रो कबड्डी टीम आणि फुलबॉल टीमसोबतच्या जाहिरातींमधून तो चांगलीच कमाई करतो. 

श्वेता बच्चन (Shweta Bachchan)

अमिताभ बच्चन यांची एकुलती एक मुलगी श्वेता बच्चन आहे. चित्रपटसृष्टीतील करिअर सोडून ती एका श्रीमंत उद्योगपतीसोबत लग्नबंधनात अडकली. श्वेता बच्चन 60 कोटी रुपयांच्या संपत्तीची मालकीन आहे. 

नव्या नवेली नंदा (Navya Naveli Nanda)

अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चनची मुलगी नव्या नवेली नंदा सध्या चर्चेत आहे. नव्याची एकूण संपत्ती 15 कोटींच्या आसपास आहे. 

अगस्त्य नंदा (Agastya Nanda)

अमिताभ बच्चन यांची नात आणि श्वेता बच्चनचा मुलगा अगस्त्य नंदा सध्या त्याच्या अभिनयामुळे चांगलाच चर्चेत आहे. 'द आर्चीज' या चित्रपटाच्या माध्यमातून अगस्त्य नंदाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आज अगस्त्य नंदा 2 कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे. 

संबंधित बातम्या

Bollywood : रजनीकांत, अमिताभ बच्चन ते नवाजुद्दीन सिद्दीकी; 'या' 10 अभिनेत्यांची संघर्षमय कहाणी ऐकून तुमच्याही डोळ्यात येईल पाणी; वाचा स्ट्रगल स्टोरी

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?

व्हिडीओ

Nagpur Winter Season : चहापानाच्या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर राहणार
MVA PC Winter Session :  ज्यांना लोकशाही मान्य नाही अशा लोकांसोबत चहापानाला का जायचं? भास्कर जाधव
Supriya Sule Dance : नवीन जिंदाल यांच्या मुलीच्या लग्नात सुप्रिया सुळेंचा डान्स
Nagpur Winter Session अधिवेशनाआधी दिवसभरात काय होणार? कशाप्रकारे तयारी?
Nagpur Winter Session : सरकारच्या चहापानावरती विरोधक बहिष्कार टाकणार - सूत्र

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
सरकार मुजोर आणि बेमुर्वतखोर, विरोधी पक्षनेता नेमला, तर पापं बाहेर येण्याची भीती; विरोधी आमदारांना रुपयाही न देता अर्धा महाराष्ट्र विकलांग केला, भास्कर जाधवांनी महायुतीचे वाभाडे काढले
Eknath Shinde : मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
मस्क्युलर डिस्ट्रॉफीग्रस्त मुलांसाठी सरकारचा पाठपुरावा; उपमुख्यमंत्री शिंदेंची 100 इलेक्ट्रिक व्हीलचेअर देण्याची घोषणा
Smriti Mandhanna And Palash Muchhal: लग्न मोडलं, सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, नेमकं काय काय घडलं?
सगळं संपलं! पहिले स्मृतीची पोस्ट, मग पलाशही सगळं बोलून गेला; एकमेकांना अनफॉलोही केलं, काय घडलं?
Palash Muchhal: 'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
'त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करणार'! पलाश मुच्छलकडूनही स्मृतीशी लग्न मोडल्याचं जाहीर, पण जाता जाता गंभीर इशारा कोणाला दिला?
Ayodhya Crime News: मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
मध्यरात्री सुनेच्या खोलीतून कुजबूज अन् हसण्याचे आवाज; सासूने केला आरडाओरडा; गावकऱ्यांनी खोली तपासताच बेडखाली निघाला प्रियकर अन्...
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Video: भाजप खासदाराच्या लेकीच्या लग्नात कंगनाच्या साथीत सुप्रिया सुळे अन् महुआ मोईत्रा थिरकल्या!
Smriti Mandhana: स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
स्मृती मानधनाचं लग्न अखेर मोडलं! अफवांना वैतागून स्वत: पोस्ट करत म्हणाली, 'मला आता स्वतः बोलणं गरजेचं वाटतं म्हणून..'
Winter Session: विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेस नव्याने मुख्यमंत्री व विधानपरिषद सभापतींकडे प्रस्ताव देणार
Embed widget