एक्स्प्लोर

Alia Bhatt : आलिया भट्टने खरेदी केली लक्झरी कार; किंमत ऐकून व्हाल हैराण

Alia Bhatt : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने लक्झरी कार खरेदी केली आहे.

Alia Bhatt Buys New Car : बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) सध्या चर्चेत आहे. आलियाला नुकताच 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दिल्लीत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) यांच्या हस्ते आलियाला पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पण आता अभिनेत्री एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. आलिया भट्टने नवरात्रीत आलिशान कार खरेदी केली आहे. 

आलियाचा नव्या कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आलिया भट्टने रेंज रोवर Autobiography Long Wheel ही कार खरेदी केली आहे. रेंज रोवरच्या या नव्या मॉडेलची किंमत तब्बल 3.81 कोटी रुपये असल्याचं म्हटलं जात आहे. अभिनेत्रीने नव्या गाडीची पूजादेखील केली आहे.

View this post on Instagram
 
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

आलिया भट्टकडे आलिशान गाड्यांचं कलेक्शन...

आलिया भट्टकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. तिच्या आलिशान गाड्यांमध्ये लँड रोवर-Range Rover Vogue, ऑडी A6, BMW 7-Series, Audi Q5, Audi Q7 या गाड्यांचा समावेश आहे. आता यादीत रेंज रोवर Autobiography Long Wheel चाही समावेश झाला आहे. आलियासह रणवीरकडेही (Ranbir Kapoor) अनेक चांगल्या गाड्यांचं कलेक्शन आहे. यात लँड रोवर रेंज ऑटोबायोग्राफी, ऑडी A8 L, Mercedes-Benz G63, Audi A8 L, Audi R8 या गाड्यांचा समावेश आहे.

राष्ट्रीय पुरस्काराने आलियाचा गौरव

आलिया भट्ट बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. आलियाला 'गंगूबाई काठियावाडी' या सिनेमासाठी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या करिअरमधला हा पहिलाच राष्ट्रीय पुरस्कार आहे. संजय लीला भन्साळी यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली होती. या सिनेमातील आलिया भट्टच्या कामाचं सर्वत्र कौतुक झालं आहे. 

आलिया भट्टच्या आगामी प्रोजेक्टबद्दल जाणून घ्या... (Alia Bhatt Upcoming Project)

आलिया भट्टने 'हार्ट ऑफ स्टोन' या सिनेमाच्या माध्यमातून हॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांना हा सिनेमा पाहता येईल. काही दिवसांपूर्वी तिचा 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'जिगरा' हा तिचा आगामी सिनेमा आहे. 27 सप्टेंबर 2024 रोजी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'जी ले जरा' या सिनेमातही आलिया झळकू शकते. 

संबंधित बातम्या

National Film Awards 2023:  "मी संजय लीला भन्साळी यांचे आभार मानते"; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार विजेती आलिया भट्टनं व्यक्त केला आनंद

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Advertisement
metaverse

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 06 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सElection Commission PC :  EVM आणि पंडीलकर यांचा काहीही संबंध नाही- निर्णय अधिकारीSangali Vidhan Sabha Election : सांगलीच्या जागेवरून मविआत विधानसभेलाही वाद?BalKavdi Dam : साताऱ्यातील बलकवडी धरणात 24 वर्षांनी शिवकालीन अवशेष दिसले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nana Patole : समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
समाजात तेढ निर्माण करणाऱ्या लोकांना काँग्रेस खपवून घेणार नाही; टी राजाच्या वक्तव्यावरुन नाना पटोलेंची संतप्त प्रतिक्रिया
Ravindra Waikar : हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
हा रडीचा डाव आता बंद करा; मतमोजणी पूर्ण झाली नसताना कसं काय विजयी घोषित केलं? रवींद्र वायकरांचा सवाल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जून 2024 | रविवार
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
खासदार वायकरांचे मेहुणे आणि मुलगी सतत फोनवर संपर्कात, आम्ही त्यांच्या फोनवर आक्षेप घेतला पण..., भरत शाह यांचा गंभीर आरोप
Lok Sabha Speaker : लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
लोकसभा अध्यक्षपदावरून घमासान सुरु; जेडीयूची तयारी, पण चंद्राबाबूंच्या टीडीपीने टेन्शन वाढवलं!
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
EVM अन् मोबाईलचा संबंध नाही, तो OTP कशाचा?; निवडणूक अधिकाऱ्यांनी सगळा किस्सा उलगडा
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघांची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
Embed widget