एक्स्प्लोर

Aishwarya Abhishek Divorce : 'मी आणि ऐश्वर्या घटस्फोट घेतोय', नात्यात दुरावा असल्याचा बातम्यांनतर अभिषेकचा व्हिडीओ व्हायरल; नेमंक सत्य काय?

Aishwarya Abhishek Divorce Viral Video : ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या व्हायरल होत असताना आता अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.

मुंबई : बॉलिवूडमधील सर्वाधिक चर्चित जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेत्री ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आणि अभिनेता अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan). गेल्या काही दिवसांपासून हे कपल चर्चेत आहे. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन (Aishwarya Rai and Abhishek Bachchan Divorce) यांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या गेल्या काही महिन्यांपासून समोर येत आहेत. या दोघांचा घटस्फोट होणार असल्याचंही बोललं जात आहे. दोघांनीही यासंदर्भात अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे या दोघांच्या नात्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं वारंवार मीडिया रिपोर्टनुसार सांगण्यात येत आहेत. 

ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेत असल्याची अभिषेकची घोषणा

अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नात ऐश्वर्या आणि अभिषेक एकमेकांसोबत आले नाहीत, त्यांनी एकत्र फोटोही काढला नाही. अंबानींच्या कार्यक्रमात अभिषेक बच्चन कुटुंबासोबत पोहोचला होता आणि ऐश्वर्या आराध्यासोबत पोहोचली. ऐश्वर्या राय बच्चन कुटुंबासोबत दिसली नाही, त्यानंतर अभिषेक आणि ऐश्वर्याच्या नात्यात दुरावा आल्याच्या बातम्या चर्चेत आल्या. या दोघांच्या घटस्फोटाच्या बातम्यांनाही उधाण आलं. दरम्यान, हे सर्व सुरु असताना आता अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

नात्यात दुरावा असल्याचा बातम्यांनतर अभिषेकचा व्हिडीओ व्हायरल

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन विभक्त होणार असल्याच्या बातम्या व्हायरल होत असताना आता अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. अभिषेक ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेत असल्याची घोषणा करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हे जोडपं खरंच घटस्फोट घेणार आहे का? या व्हायरल व्हिडीओमागचं सत्य काय? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. 

'मी आणि ऐश्वर्या घटस्फोट घेतोय'

अभिषेक बच्चनचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये अभिषेक असं बोलताना दिसत आहे की, "जुलै महिन्यात मी आणि ऐश्वर्या आम्ही घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे." दरम्यान, अभिषेक बच्चनच्या या व्हिडीओमध्ये मुलगी आराध्या बच्चनचाही उल्लेख करण्यात आला आहे. दरम्यान, हा व्हिडीओ डीपफेक असल्याचं समोर आलं आहे. 

ऐश्वर्या रायसोबत घटस्फोट घेत असल्याची अभिषेक बच्चनची घोषणा

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by aishwaryafan (@aishwaryaraireall)

नेमकं सत्य काय?

घटस्फोटाची घोषणा करणाऱ्या व्हिडीओमध्ये अभिषेक बच्चनचा आवाज काहीसा वेगळा असल्याचं जाणवत आहे. याशिवाय अभिषेकचा हा व्हिडीओ लिप-सिंक होत नसल्याचं स्पष्ट दिसत आहे, यामुळेच या व्हिडीओच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. तसेच हा व्हिडीओ मधे-मधे कट होत असल्याचंही जाणवत आहे, यावरुनचा हा व्हिडीओ एडिटेड असल्याचं स्पष्ट होत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चनचा ग्रे घटस्फोट होणार? Grey Divorce म्हणजे काय?

महत्त्वाच्या बातम्या

Emraan Hashmi Jannat: पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
पुन्हा इम्रान हाश्मीचा Era सुरू, 'आवारापन 2'नंतर 'जन्नत'चा तिसरा पार्ट येणार, प्रोड्यूसरने दिली मोठी हिंट
Prasad Oak On Dharamveer Movie: 'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
'धर्मवीर'मधील भूमिकेनंतर उद्धव ठाकरे माझी वाट बघत रस्त्यावर उभे होते, मला फारच गिल्टी वाटलं : प्रसाद ओक
Lage Raho Munnabhai Ashwin: 'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
'लगे रहो मुन्नाभाई' फेम अभिनेत्याची कार दुचाकीला धडकली, अपघातात बापलेक जखमी; समोरच्याचं हाड मोडलं अन्..., VIDEO
Emraan Hashmi Awarapan 2: इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर
इम्रान हाश्मीचा धमाकेदार कमबॅक; 'आवारापन 2'नं रविवारी सिनेमागृहात धुमाकूळ घातला, 3 दिवसांत 100 कोटींच्या उंबरठ्यावर

व्हिडीओ

Nandurbar electricity issue : स्वातंत्र्यदिनाचा लखलखाट मनीबेली आजही अंधारात Special Report
Abhijeet Dipke Hingoli PC : नवीन पीएम हाऊस बांधण्यापेक्षा शाळा बांधा; अभिजीत दीपके आक्रमक!
Dhananjay Munde Speech : बहिणीचे आभार मानू कसे, पंकजा मुंडेंसाठी धनूभाऊंचे भाषण
Sunil Kendrekar Majha Katta : आएएस अधिकारी सुनील केंद्रेकर शेतीकडे कसे वळवले?
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
OBC Reservation Sarpanch: ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
ओबीसींसाठी आरक्षित सरपंचपदांची संख्या पूर्वीच्या तुलनेत 512 ने कमी होणार; 15 जिल्ह्यांतील आरक्षणासाठी सुधारित आदेश
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील बाजारभोगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या अंथरुणात साप; रुग्णांच्या नातेवाईकांना साप पकडण्याची वेळ आली
Palghar Blast Tarapur: तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
तारापूर एमआयडीसीतील कंपनीत भीषण स्फोट, शक्तिशाली हादऱ्याने पत्रे उडाले, आजुबाजूचा परिसर हादरला
Prasad Oak On Ajit Pawar Biopic: मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक गंमतीशीरपणे नेमकं काय म्हणाला?
मी अजितदादांच्या भूमिकेसाठी तयार, पण प्रवीण तरडे फार कुचकट, प्रसाद ओक नेमकं काय म्हणाला?
Kolhapur School Road Crisis: चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
चिखलातून, गुडघाभर पाण्यातून वाट काढत शाळेत जाण्याची विद्यार्थ्यांवर वेळ; कोल्हापुरातही रस्त्यांची दुरवस्था
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
जलाभिषेकसाठी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी जमली, खांब पडून करंट पसरल्याची अफवा अन् चेंगराचेंगरीत सात महिलांचा जीव गेला, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
Latur Crime News: आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
आंध्रातून मुलगी आणली, उदगीरमध्ये पैशाचा पाऊस पाडण्याचा प्लॅन, 20 कोटींच्या नोटांचा पाऊस पाडण्याचा कट उधळला!
Kolhapur Crime: एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
एसटी वर्कशॉपमध्ये बसखाली चिरडून कामगाराचा मृत्यू, कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानकामधील भयावह प्रकार
Embed widget