एक्स्प्लोर

'अभिमान'चा रिमेक, 'हे' रिअल लाईफ जोडपं चित्रपटात

हृषिकेष मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला 'अभिमान' 1973 मध्ये रिलीज झाला होता. तब्बल 45 वर्षांनंतर या क्लासिक सिनेमाचा रिमेक करण्यासाठी जुळवाजुळव सुरु आहे.

मुंबई : बिग बी अमिताभ बच्चन आणि जया भादुरी यांची मुख्य भूमिका असलेला 'अभिमान' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. या चित्रपटाचा रिमेक होणार असून बच्चन यांची पुढची पिढीच या चित्रपटाच झळकण्याची चिन्हं आहेत. अभिषेक-ऐश्वर्या या सिनेमात दिसण्याची शक्यता व्यक्त केली आहे. हृषिकेष मुखर्जी यांनी दिग्दर्शित केलेला 'अभिमान' 1973 मध्ये रिलीज झाला होता. तब्बल 45 वर्षांनंतर या क्लासिक सिनेमाचा रिमेक करण्यासाठी जुळवाजुळव सुरु आहे. तामिळ छायाचित्रकार-दिग्दर्शक राजीव मेनन यांनी ही धुरा खांद्यावर घेण्याची तयारी दर्शवली आहे. अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि सूनबाईच ही भूमिका साकारतील, असं राजीव यांच्या डोक्यात आहे. अभिषेक-ऐश्वर्याने दोन महिन्यांपूर्वी फेसबुक लाईव्हमध्ये अभिमानच्या रिमेकमध्ये भूमिका करण्यास उत्सुक नसल्याचं सांगितलं होतं. मात्र अचानक अभि-अॅशच ही भूमिका साकारणार असल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आलं आहे. abhishek-aishwarya-rai अभिमान चित्रपटात पार्श्वगायक जोडप्याची कथा दाखवण्यात आली आहे. पत्नीला पतीपेक्षा जास्त यश मिळाल्यामुळे पतीचा दुखावलेला अभिमान आणि त्यांच्या नात्यात आलेला दुरावा, 'अभिमान'मध्ये पाहायला मिळाला. मणिरत्नम यांच्या 'रावण' चित्रपटानंतर म्हणजेच गेल्या सात वर्षांत अभिषेक-ऐश्वर्या मोठ्या पडद्यावर एकत्र झळकलेले नाहीत. यापूर्वी ढाई अक्षर प्रेम के, कुछ ना कहो, गुरु, उमराव जान, धूम 2, सरकार राज यासारख्या सिनेमांमध्ये दोघांनी एकत्र भूमिका केल्या होत्या. या वर्षात (2017) अभिषेकचा एकही चित्रपट रीलिज झालेला नाही. गेल्या वर्षी (2016) त्याचा हाऊसफुल 3, तर 2015 मध्ये ऑल इज वेल हे एकमेव सिनेमे रीलिज झाले. गेल्या काही वर्षात अभिषेकचा एकही सोलो हिट आलेला नाही.

महत्त्वाच्या बातम्या

CM Thalapathy Vijay On NEET Exam CJP Protest: 'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्री थलपती विजय यांची मोठी मागणी
'NEET परीक्षा पूर्णपणे रद्द करा...'; इकडे जंतर-मंतरवर विद्यार्थी आंदोलन पेटलं, तिकडे मुख्यमंत्र्यांची मोठी मागणी
4000 Core Ramayana Ajinkya Deo Play Vishwamitra: 4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
4000 कोटींच्या 'रामायण' सिनेमात अजिंक्य देव यांची वर्णी; साकारणार प्रभू श्रीरामाच्या आयुष्यातील महत्त्वाच्या व्यक्तीची भूमिका
Katrina Kaifs Silence On CJP Protest: कतरिना कैफला लहानपणापासून फॉलो करायचा, पण लाडक्या अभिनेत्रीचं विद्यार्थी आंदोलनावरचं मौन पटलं नाही, थेटच उचललं टोकाचं पाऊल
कतरिना कैफनं विद्यार्थी आंदोलनावर चकार शब्द काढला नाही, लहानपणापासून फॉलो करणारा चाहता भलताच नाराज, उचललं टोकाचं पाऊल
Aamir Khan Nephew Imran Khan Joins Student Protest: आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर
आमीर खानचा पत्ता नाही, पण भाचा मात्र विद्यार्थ्यांसाठी मैदानात, मुंबईत शिवाजी पार्कच्या रॅलीमधला VIDEO समोर

व्हिडीओ

NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार
Abhijeet Dipke Jantar Mantar : विद्यार्थ्यांशी संवाद, अभिजीत दिपके म्हणाले I LOVE YOU TOO
Fadnavis Daughter X Post : सीजेपी आंदोलनावर मुख्यमंत्र्यांच्या कन्या दिविजा फडणवीसांची प्रतिक्रिया
Uddhav Thackeray PC Delhi :डोक्यात हवा गेलीय, मस्ती विरोधात सगळा देश पेटलाय, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
Uddhav Thackeray Delhi Speech : 'ही पेटलेली ठिणगी आता विझू देऊ नका!'; उद्धव ठाकरेंचा एल्गार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Police Threats Students :
"पुन्हा दिसलात तर 50 ग्रॅम ड्रग्स टाकून आत टाकू!"; नीट पेपर फुटीविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना मुंबई पोलिसांची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच चौकशीचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
बीडमध्ये विद्यार्थ्यास NEET मध्ये 95 गुण; हायकोर्टाचे एनटीएला नोटीस, उत्तरपत्रिका कोर्टात जमा करण्याचे आदेश
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
'परत या एरियात जर दिसलात, तर 50 ग्रॅमची ड्रग्ज पावडर टाकीन..' म्हणजे पोलिसांकडे आता पावडर पण मिळायला लागली? हा पोलीस कोण ड्रग सप्लायर आहे का? राज ठाकरेंकडून धमकी देणाऱ्या व्हायरल व्हिडिओची दखल
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
पोलीस कर्मचाऱ्यांकडे ड्रग्ज येतात कुठून? हे कृत्य खाकी वर्दीला काळीमा फासणारे; सुप्रिया सुळेंनी थेट मुख्यमंत्र्यांनाच विचारलं
Pune FDA Action: अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
अस्वच्छता, एक्सपायर झालेले अन्नपदार्थ अन् नियमांचं उल्लंघन; पुण्यातील 12 हॉटेल्स, रेस्टॉरंट्सला एफडीएचा दणका, या बड्या ठिकाणांचे परवाने केले रद्द
Jantar Mantar Protest: धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यापर्यंत माघार नाहीच, भाजप पुरस्कृत गुंडांची आंदोलकांमध्ये घुसून दगडफेक, अभिजित दिपकेंचा गंभीर आरोप
Gold Silver Price Today: तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
तुमच्या शहरात आज सोन्याच्या दरात किती घट झाली? पाहा 24, 22 अन् 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव
Rahul Gandhi on PM Modi:
"तुम्हीच आपल्या देशातील तरुणांच्या भविष्याशी सर्वाधिक खेळलाय, धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घ्या, विद्यार्थ्यांची माफी मागा" राहुल गांधींचा मोदींवर कडाडून हल्लाबोल
Embed widget