एक्स्प्लोर

Hardik Pandya Natasa Stankovic हार्दिकसोबत काडीमोड झाल्यानंतर नताशाची मुलाबाबत पोस्ट, म्हणाली...

Hardik Pandya Natasa Stankovic : हार्दिक पांड्या सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत व्यस्त असून दुसरीकडे नताशा ही आपल्या मायदेशी सर्बिया येथे मुलगा अगस्त्यसोबत आहे. घटस्फोटाची अधिकृत घोषणा करण्याआधीच नताशा ही सर्बियामध्ये गेली.

Hardik Pandya Natasa Stankovic :  टीम इंडियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि मॉडेल, अभिनेत्री नताशा स्टॅनकोव्हिच ( Natasa Stankovic) यांनी काही दिवसांपूर्वीच काडीमोड घेत असल्याची अधिकृत घोषणा केली. हार्दिक पांड्या सध्या आपल्या क्रिकेट कारकिर्दीत व्यस्त असून दुसरीकडे नताशा ही आपल्या मायदेशी सर्बिया येथे मुलगा अगस्त्यसोबत आहे. घटस्फोटाची अधिकृत घोषणा करण्याआधीच नताशा ही सर्बियामध्ये गेली. 

नताशा ही सर्बियामध्ये मुलगा अगस्त्य सोबत चांगला वेळ घालवत आहे. नताशा आपल्या मुलासोबत मस्ती करतानाचे फोटो रोज शेअर करत असते. विभक्त झाल्यानंतर नताशा आणि हार्दिक त्यांचा मुलगा अगस्त्य सह-पालक होणार आहेत. याबाबत त्यांनी आपल्या पोस्टमध्ये माहिती दिली होती. हार्दिकपासून वेगळे झाल्यानंतर नताशाने पालकत्वाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. 

नताशाने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पालकत्वाशी निगडीत एक पोस्ट शेअर केली आहे. नताशाने या पोस्टनंतर अगस्त्यचा चित्र काढतानाचा फोटो शेअर केला आहे. 

नताशाची पोस्ट व्हायरल...

नताशाने आपल्या पोस्टमध्ये म्हटले की,''तुमच्या मुलांसोबत कठोर होऊ नका. कारण जग हे एक कठीण ठिकाण आहे. हे खरे प्रेम नाही. जेव्हा ते तुमच्यासाठी जन्म घेतात तेव्हा तुम्ही त्यांचे जग असता आणि त्यांच्यावर प्रेम करणे तुमचे काम असते.''

अपने बच्चों पर सख्त मत बनो क्योंकि...' हार्दिक से अलग होने के बाद नताशा ने पेरेंटिंग पर शेयर किया मैसेज

अगस्त्य सोबत शेअर केले फोटो...

नताशाने नुकतंचे आपला मुलगा अगस्त्यला डायनासोर पार्कमध्ये फिरायला घेऊन गेली होती. नताशाने या आऊटिंगचे अनेक फोटोही शेअर केले होते. ज्यामध्ये दोघेही खूप आनंदी दिसत होते. या पोस्टवर हार्दिकने हार्ट इमोजी पोस्ट केली होती.

 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by @natasastankovic__

हार्दिक आणि नताशा यांनी 2022 मध्ये अचानकपणे लग्नगाठ बांधली होती. त्यानंतर नताशा ही गरोदर असल्याची घोषणा करण्यात आली. हार्दिक आणि नताशा यांनी वर्ष 2023 मध्ये ग्रँड वेडिंग केली होती. हिंदू आणि ख्रिश्चन पद्धतीने हा विवाह सोहळा पार पडला. हार्दिक आणि नताशा यांच्या लग्न सोहळ्यात अगस्त्यदेखील सहभागी झाला होता. 

इतर महत्त्वाची बातमी :

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Shukracharya: लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
लांब दाढी, रौद्र लूक अन् डोळ्यात अंगार; अक्षय खन्ना बनला राक्षसांचा गुरू 'शुक्राचार्य', 5 दिवसांनी मोठं सरप्राईज
Musician Ravi Dey: प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
प्रसिद्ध संगीतकाराचे निधन, 5 दिवस भाड्याच्या खोलीत सडत राहिला मृतदेह; पोटच्या पोरांनी पाठ फिरवली, म्हणाले 'आमचं काही नातं नाही'
Maharashtrachi Hasya Jatra 8 Years: हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
हसवता हसवता ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ला 8 वर्षे पूर्ण; सेटवर रंगला खास सेलिब्रेशन, PHOTOs
Kartik Aaryan Injured: भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी
भयंकर! प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता हॉस्पिटलमध्ये भर्ती, शूटिंगदरम्यान गंभीर दुखापत; लवकरच होणार सर्जरी

व्हिडीओ

Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
Sanjay Raut Mumbai PC : विधानसभेचे अध्यक्ष बौद्धिक नक्षलवादी, संजय राऊतांचा हल्लाबोल
Nashik Crime : लिव्ह इनमध्ये राहणाऱ्या प्रेयसीकडून हत्या Special Report
Vinod Tawde UP incharge : विनोद तावडेंची कामगिरी, उत्तर प्रदेशची जबाबदारी Special Report
Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
तीन तासांचे प्रयत्न, दोन जेसीबींचे खोदकाम; बोअरवेलमध्ये पडलेला अदनान बाहेर येताच ग्रामस्थांचा जल्लोष
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
5000 कोटींचा जमीन घोटाळा, अखेर वर्षभरानंतर बिलवकरांविरुद्ध FIR; रोहित पवारांचा आता संजय शिरसाटांकडे मोर्चा
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
थलापती विजय मुख्यमंत्री होताच पहिल्यांदाच टीकेच्या रडारवर; घेतलेला निर्णय अवघ्या काही तासात मागे घेण्याची पाळी, नेमकं घडलं तरी काय?
Kangana Ranaut on Baba Ramdev: 'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
'माझ्या जवानीची किंवा बेडरुमची दिवसाढवळ्या स्वप्ने पाहू नका, कमीत कमी मला तुमच्यासारखं..' रामदेव बाबांनी बालपण, शिक्षण अन् बाॅलिवूडमधील कुंडली काढताच कंगना भडकली, दोघांमध्ये वाद पेटला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 19 ऑगस्ट 2026 | बुधवार
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
Video: कॉल करून बोलवलं, आलिशान कार चालवत स्वत: आली अन् सोशल मीडिया स्टारला धडाधड गोळ्या घातल्या; कार थेट रस्त्यावरून नाल्यात, CCTV फुटेज समोर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
मन हेलावणारी दुर्घटना, विजेचा धक्का बसून दोन भावांचा मृत्यू, सुदैवाने आई बचावली; भोईटे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
गुण पाहता घोटाळ्याचा संशय, परीक्षेतील निकालावर आक्षेप; MMRDA चं अधिकृत निवेदन, उमेदवारांना महत्त्वाची सूचना
Embed widget