एक्स्प्लोर

Priyanka Chopra On SRK: 'हॉलिवूडमध्ये काम करणार नाही', शाहरुखच्या वक्तव्यावर प्रियांकाची प्रतिक्रिया; म्हणाली, 'बोरिंग...'

शाहरुख खाननं (Shah Rukh Khan) केलेल्या वक्तव्यावर प्रियांकाने प्रतिक्रिया दिली. प्रियांकाने (Priyanka Chopra) दिलेल्या प्रतिक्रियेने अनेकांचे लक्ष वेधले.

Priyanka Chopra On SRK: अभिनेत्री प्रियांका चोप्राने (Priyanka Chopra) बॉलिवूडबरोबरच हॉलिवूडमध्ये देखील विशेष ओळख निर्माण केली आहे. सध्या प्रियांका ही तिच्या सिटाडेल या वेब सीरिजचं प्रमोशन करत आहे. नुकतीच ती एसएक्सएसडब्ल्यू (SXSW) स्टूडिओमध्ये गेली. यावेळी हॉलिवूडबाबत शाहरुख खानने (Shah Rukh Khan)  केलेल्या वक्तव्यावर प्रियांकाने प्रतिक्रिया दिली. 

काय म्हणाली प्रियांका?

प्रियांका आणि शाहरुखने 'डॉन' आणि 'डॉन 2' या चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं. SXSW फेस्टिवलमध्ये प्रियांकाला प्रश्न विचारण्यात आला की, शाहरुखने केलेल्या वक्तव्याबाबत विचारण्यात आला. शाहरुखने एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, "मी हॉलिवूडमध्ये का जाऊ? मला इथे कम्फर्टेबल वाटते."

शाहरुखच्या वक्तव्यावर प्रियांकाने प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली, "कम्फर्टेबल हे माझ्यासाठी बोरिंग आहे. मी घमंडी नाहीय. मला आत्मविश्वास आहे. मी जेव्हा सेटवर जाते, तेव्हा मी काय करते, ते मला माहित आहे. मला यासाठी कोणत्याही व्हॅलिडेशनची गरज नाही. मी ऑडिशन देण्यासाठी देखील तयार आहे. जेव्हा मी दुसऱ्या देशात जाते, तेव्हा मी माझ्या आधीच्या यशाचं ओझ घेऊन तिथे जात नाही."

पुढे प्रियांकाने सांगितलं, "मी खूप प्रोफेशनल आहे आणि मी माझ्या प्रोफेशनल स्टाईलसाठी ओळखली जाते, हे तुम्ही माझ्या आजूबाजूच्या लोकांना विचारु शकता. मला अभिमान आहे. माझे वडील सैन्यात होते आणि त्यांनी मला शिस्तीचे महत्त्व शिकवले. त्यांनी मला शिकवले की तुम्हाला जे मिळते ते गृहित धरु नका."

View this post on Instagram
 
A post shared by Priyanka (@priyankachopra)

प्रियांकाची सिटाडेल ही सीरिज जगभरातील 240 हून अधिक देशांमध्ये स्ट्रीम केली जाणार आहे. 'सिटाडेल' या वेब सीरिजची निर्मिती 236 मिलियन डॉलरमध्ये करण्यात आली आहे, असं म्हटलं जात आहे. ही सीरिज भारतातील लोक हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये पाहू शकणार आहेत. 

प्रियांकाचे आगामी प्रोजेक्ट्स

सिटाडेल वेब सीरिजसोबतच प्रियांका काही आगामी चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती 'लव्ह अगेन' या रोमॅंटिक चित्रपटात ह्यूगन आणि सेलीन डायोनसोबत काम करणार आहे. तसेच फरहान अख्तरच्या 'जी ले जरा' या सिनेमात ती कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत दिसणार आहे. 

वाचा इतर महत्वाच्या बातम्या: 

Citadel Trailer Out: अॅक्शन आणि रोमान्सचा तडका; प्रियांकाच्या 'सिटाडेल' सीरिजचा ट्रेलर पाहिलात?

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो

व्हिडीओ

Sanjog Waghere Join BJP : संजोग वाघेरे भाजपात प्रवेश करणार, मुंबईकडे रवाना
Mumbai BJP And Shivsena Seat Sharing : मुंबईत जागावाटपात भाजप-शिवसेनेत जोरदार रस्सीखेच
Zero Hour Full नगराध्यक्षांच्या निकालाचा मनपा मतदानावर परिणाम होईल? मुंबईत महायुतीला कोणाचं आव्हान!
Special Report Manikrao Kokate माणिकराव कोकाटे संकटाच्या चक्रव्यूहात, कोकाटेंचं राजकीय भवितव्य काय?
Manikrao Kokate बायपास सर्जरी करावी लागणार, कोकाटेंचं मेडिकल बुलेटीन, डॉक्टरांनी सगळं सांगितलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Prithviraj Chavan: 19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
19 डिसेंबरला मराठी पंतप्रधान होणार असल्याचा दावा करणारे पृथ्वीराज चव्हाण आज म्हणाले...
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
एपस्टीनच्या मेलमध्ये 'मोदी ऑन बोर्ड'चा उल्लेख, मंत्री हरदीप पुरींचंही नाव; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, सरकारने खुलासा करण्याची मागणी
Imran Khan: सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
सजा पे सजा! पाकिस्तानात इम्रान खान यांना पत्नीसह आणखी एका प्रकरणात तब्बल 17 वर्षाची शिक्षा
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
एपस्टीन फाईल की राजरोस अय्याशींचा अड्डा! मायकेल जॅक्सन, बिल क्लिंटन, डोनाल्ड ट्रम्प ते इंग्लंडचा राजपुत्र; खळबळजनक स्थितीमधील 15 फोटो
Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीचं सुद्धा ठरलं! असा असणार जागावाटपाचा फाॅर्म्युला
Rashmika Mandanna Vijay Deverakonda Wedding Photos Viral: रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
रश्मिका मंदाना, विजय देवरकोंडाचं लग्न लागलं; महेश बाबू, प्रभास होते वऱ्हाडी, व्हायरल फोटो खरे की खोटे?
Maharashtra Weather Update: राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
राज्यात हाडं गोठवणारी थंडी, निफाडमध्ये पारा 5 अंशांवर, नीचांकी तापमानाची नोंद, बाळापूरमध्ये आज दाट धुक्याची चादर
Epstein File: इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
इंग्लंडचा प्रिन्स पाच जणींच्या मांड्यावर, बिल क्लिंटन मुलींसोबत हाॅट बाथटबमध्ये! एपस्टीन फाईलमधील सनसनाटी खुलासा, 3 लाख दस्तावेज जारी
Embed widget