एक्स्प्लोर

Aamir Khan : घटस्फोटानंतरही एक्स बायकोसोबत काम, आमिर खानने अखेर मौन सोडलं; म्हणाला...

Aamir Khan On Divorce: घटस्फोटनंतरही किरण रावसोबत काम करण्यावर आमिर खानने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.

Aamir Khan On Divorce: बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतो. आमिर (Amir Khan) आणि किरण राव (Kiran Rao) 2021 मध्ये वेगळे झाले. त्यांच्या घटस्फोटाच्या निर्णयामुळे सगळ्यांनाच धक्का बसला.  लग्नाच्या 16 वर्षानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता. पण घटस्फोटानंतर आमिर आणि किरणने त्यांच्या कामावर कोणताही परिणाम होऊ दिला नाही. इतकच नव्हे तर ते दोघेही चांगले मित्र म्हणून राहिले. 

 किरणने तिचा मुलगा आझादसोबत आयरा खानच्या लग्नाला हजेरी लावली होती. तसेच आमिरने किरणला लपता लेडीज या चित्रपटात खूप मदत केली होती. पण घटस्फोटानंतरही किरणसोबतच्या इतक्या जवळच्या संबंधांवर आमिरने पहिल्यांदाच भाष्य केलं आहे. 

आमिर खानने काय म्हटलं?

आमिर खानने एका मुलाखतीमध्ये या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटलं की, 'घटस्फोटामुळे ते नवरा - बायको या विचारसरणीपासून आणि जबाबदाऱ्यांपासून दूर गेले आहेत. पण त्यांच्या कामातील पार्टनरशिपवर याचा काहीही परिणाम झाला नाही. घटस्फोटाचा आमच्या नातेसंबंधावर कोणताही परिणाम झाला नाही.'                            

आमचा एकमेकांवर विश्वास कायम

हॉलिवूड रिपोर्टर इंडियाशी बोलताना आमिरने म्हटलं की, आम्ही नवरा बायको म्हणून वेगळे झाले आहोत, माणूस म्हणून नाही. म्हणूनच यामुळे काही अडचण निर्माण होईल असं मला वाटत नाही. घटस्फोट हा वेगळा विषय आहे. आम्ही माणूस म्हणून एकमेकांशी चांगलं वागतोय. आमचा एकमेकांवर पूर्ण विश्वास आहे. म्हणूनच आम्ही इतकं चांगलं काम करतोय, असं मला वाटतंय. 

किरणनेही यावर बोलताना म्हटलं की, जेव्हा त्यांच्यात मतभेद होतात तेव्हा ते बसून गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही एकमेकांच्या मतांचा आदर करतो. मला वाटते की, आमची पार्टनरशिप इतके दिवस टिकण्याचं हे एक महत्त्वाचं कारण आहे. आमिर आणि किरण यांचे 2005 मध्ये लग्न झाले होते. त्यांना एक मुलगा आझाद देखील आहे. लग्नाच्या 16 वर्षानंतर आमिर आणि किरणने वेगळे होण्याचा निर्णय घेतला होता आणि सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून चाहत्यांना याची माहिती दिली होती.

View this post on Instagram
 
A post shared by Kiran Rao (@raodyness)

ही बातमी वाचा : 

Bigg Boss 18: 'इतकी गर्मी तुला सहन नाही होणार..' रजतने विवियनला दिली धमकी, बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण
Devendra Fadnavis On Mahapaur : मुंबईचा महापौर महायुतीचाच आणि मराठीचाच होणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
ज्ञानगंगा अभयारण्यात 4 वर्षानंतर आला वाघ, सर्वत्र आनंदी आनंद; नव्या 'टायगर'चे नाव काय?
Embed widget