एक्स्प्लोर

Bigg Boss 18: 'इतकी गर्मी तुला सहन नाही होणार..' रजतने विवियनला दिली धमकी, बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं 

या प्रोमोवर काही नेटकऱ्यांनी रजतची बाजू घेतली आहे तर काहीजणांनी विवियनला रजत टार्गेट करत असल्याचं म्हणलंय.

Bigg Boss 18: सोमवारचा एपिसोड मध्ये बिग बॉसच्या(bigg Boss 18) घरात झालेल्या नॉमिनेशन नंतर घरातील सदस्यांचा नूर पालटला आहे. Bigg Boss Takने नुकत्याच शेअर केलेल्या प्रोमोमध्ये रजत आणि विवियन यांच्यात मोठाच ड्रामा झाल्याचा दिसलं. रजतने विवियानला धमकी देत त्याला एटीट्यूड दिलाचा दिसलं. तुझ्यात एवढी गर्मी आहे ना.. तुला एवढी गर्मी सहन नाही होणार.. असं म्हणत रजतने  विवियनला दम दिल्याचा दिसलं. त्याचवेळी दुसरीकडे चुम दरांग आणि करणवीरसोबतच्या मैत्रीबाबत श्रुतिका सवाल करताना दिसली. 

चुम दरांग आणि करणवीर मेहरा या दोघांचा वागण्यावरून श्रुतिका इमोशनल झालेली दिसते. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये जेव्हा मित्रांची गरज असते तेव्हा तुम्ही माझ्या मागे उभे राहत नाही असा दावा करत चुमदरांग आणि करणवीरला त्यांच्या वागण्याबाबत सवाल करताना श्रुतिका दिसली .

रजतने विवियनला दिली धमकी 

माझ्या बोलण्याची पद्धत तुला जे वाटतं ते तू समजून घे. असं म्हणत रजतने विवियानला बिग बॉसच्या घरात घेरल्याचं दिसलं. रजतच्या चेहऱ्यासमोर जाऊन तुझा तेवढी गर्मी असेल तर ही गर्मी तुला सहन नाही होणार अशी धमकी रजतने विवियानला दिली. यावेळी विवियन त्याला आपल्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होता. 

श्रुतिकाने चुम दरांग आणि करणविरला सुनावलं 

माझा जेव्हा अपमान होत असतो तेव्हा माझे हे दोन मित्र मजा पाहत असतात. तुम्हा दोघांना शिल्पा मॅम एवढ्या आवडत असतील तर त्यांच्याकडूनच अपेक्षा करा माझ्याकडे येऊ नका. शिल्पाजी कायम टोमणे मारतात तेव्हा तुम्ही दोघे एकदाही आता बास झालं असं त्यांना म्हणत नाही. असं श्रुतिका या दोघांना म्हणाली. करणवीर आणि चुम दरांग यांच्या दोस्तीवर सवाल करत श्रुती खान बिग बॉसच्या घरात गोंधळ घातल्याचं दिसून आलं.

नेटकऱ्यांना पहायचीय विवयन आणि करणवीरची टक्कर

Bigg Boss 18: 'इतकी गर्मी तुला सहन नाही होणार..' रजतने विवियनला दिली धमकी, बिग बॉसच्या घरात वातावरण तापलं 

या प्रोमोवर काही नेटकऱ्यांनी रजतची बाजू घेतली आहे तर काहीजणांनी विवियनला रजत टार्गेट करत असल्याचं म्हणलंय. विवियन काही करु शकत नाही. तो घाबरट असल्याचं एका चाहत्यानं म्हणलंय. पण काही नेटकऱ्यांना रजत आणि विवियनच्या भांडणापेक्षा विवियन आणि करणवीरची होणारी टक्कर पाहण्यात अधिक रस असल्याचं त्यांनी कमेंट्समध्ये सांगितलंय. काही बिगबॉसच्या चाहत्यांनी उद्याचा एपिसोड पाहण्यासाठी उत्सुक असल्याचं कळवलंय.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Thalapathy Vijay Viral Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी

व्हिडीओ

Thalapathy Vijay Oath Ceremony : जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली
Asaduddin Owaisi On Nida Khan Case : ओवेसींनी निदा खान प्रकरणच उडवून लावलं, म्हणाले, सुशिक्षित मुस्लिमांना त्रास देण्यासाठीचा कट!
Gunratna Sadavarte On Raj Thackeray : कारवर शाई आणि सुपारी फेकल्याने सदावर्ते आक्रमक, राज ठाकरेंना अरे-तुरेची भाषा
Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha
Nida Khan Mateen Patel : मतीन पटेलची भूमिका योग्य की अयोग्य? सहकारी नगरसेवक म्हणाले....

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Thalapathy Vijay Viral Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
Video: थलपती विजय यांच्या मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यातील अवघ्या 18 सेकंदाच्या व्हायरल व्हिडिओची जोरदार चर्चा
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
हिमंता बिस्वा सरमांकडेच आसामची धुरा; भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शिक्कामोर्तब, 12 मे रोजी शपथविधी होणार
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
खिडकीच्या ग्रीलमध्ये मान अडकून 58 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू; घटनेनं खळबळ, हत्या की अपघात? पोलीस तपास सुरू
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
यूपी सरकारमध्ये मोठी खांदेपालट; सहा नव्या चेहऱ्यांना सधी, दोघांना प्रमोशन, समाजवादी पक्षाविरुद्ध बंड करणाऱ्या आमदाराला कॅबिनेटची लाॅटरी
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
CM च्या खुर्चीजवळ जाताच भारावले विजय; मुख्यमंत्रीपदी विराजमान, थलपतीच्या शपथविधी सोहळ्यातील 10 लक्षवेधी फोटो
RCB vs MI IPL 2026 : मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
मुंबईची लाईफलाईन पावसाच्या हातात! RCB विरुद्ध सामना न खेळता जाणार बाहेर? रायपूरमधून मोठी बातमी
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
कुणी पाणी देता का पाणी? डबक्यातील गढूळ पाण्यावर आदिवासी बांधवांना तहान भागवण्याची वेळ
Vijay Thalapathy Oath Tamil Nadu Politics: मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमकही झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताना विजय प्रोटोकॉल विसरले, आक्रमक झाले; राज्यपालांनी थांबवलं, काय घडलं?
Embed widget