एक्स्प्लोर

Filmfare Awards 2023 : 'फिल्मफेअर 2023'मध्ये आलियाचा 'गंगूबाई काठियावाडी' ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट; जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी...

Gangubai Kathiawadi : 'फिल्मफेअर पुरस्कार 2023'मध्ये आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' हा सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे.

Filmfare Awards 2023 Winners List : भारतीय सिनेसृष्टीतील मानाचा फिल्मफेअर पुरस्कार सोहळा (Filmfare Awards 2023) नुकताच पार पडला आहे. अत्यंत दिमाखदार आणि भव्यदिव्य अशा या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर अनेक सेलिब्रिटींनी आपल्या अदांनी सर्वांना घायाळ केलं. बॉलिवूडचा भाईजान सलमान खानने (Salman Khan) हा पुरस्कार सोहळा होस्ट केला. या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला आहे. 'फिल्मफेअर 2023'मध्ये 'बधाई दो' ते 'ब्रह्मास्त्र' या सिनेमांनी बाजी मारली आहे. जाणून घ्या विजेत्यांची संपूर्ण यादी...

'फिल्मफेअर पुरस्कार 2023'च्या विजेत्यांची संपूर्ण यादी... (Filmfare Awards 2023 Winners List)

  • सर्वोत्कृष्ट चित्रपट : गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi)
  • सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक : संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी) (Sanjay Leela Bhansali)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेता : राजकुमार राव (बधाई दो) (Rajkummar Rao - Badhaai Do)
  • सर्वोत्कृष्ट अभिनेत्री : आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी) (Alia Bhatt - Gangubai Kathiawadi)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता : अनिल कपूर (जुग जुग जियो) (Anil Kapoor - JugJuggJeeyo)
  • सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - शीबा चड्ढा (बधाई दो) (Sheeba Chaddha - Badhaai Do)
  • सर्वोत्कृष्ट संवाद : प्रकाश कपाडिया आणि उत्कर्षणी वशिष्ठ (गंगूबाई काठियावाडी) (Prakash Kapadia, Utkarshini Vashishtha)
  • सर्वोत्कृष्ट पटकथा : अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी आणि हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
  • सर्वोत्कृष्ट कथा : अक्षत घिल्डियाल आणि सुमन अधिकारी (बधाई दो)
  • फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार 2023 - प्रेम चोप्रा (Prem Chopra)

मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्वेंशन सेंटरमध्ये यंदाचा 'फिल्मफेअर पुरस्कार सोहळा पार पडला. या पुरस्कार सोहळ्यात आलिया भट्टचा बोलबाला पाहायला मिळाला. 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाला 10 पुरस्कार मिळण्यासोबत आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कारदेखील मिळाला. तसेच संजय लीला भन्साळी यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Filmfare (@filmfare)

'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाला 10 पुरस्कार, 'बधाई दो' सिनेमाला आठ आणि 'ब्रह्मास्त्र' या सिनेमाला चार पुरस्कार मिळाले आहेत. हा पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना आज (28 एप्रिलला) कलर्स वाहिनीवर रात्री नऊ वाजता पाहायला मिळणार आहे. आलियाला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाल्याने चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून तिचं अभिनंदन करत आहेत. 

संबंधित बातम्या

Filmfare Awards 2023 : 'फिल्मफेअर 2023'मध्ये आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'ला सर्वाधिक नामांकन; जाणून घ्या संपूर्ण यादी...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Mia Khalifa on israel attack on lebanon: इस्रायलने लेबनॉनवर मिसाईल डागलं, 250 जणांचा जीव गेला, Adult Star मिया खलिफाला रडू कोसळलं, म्हणाली..
इस्रायलने लेबनॉनवर मिसाईल डागलं, 250 जणांचा जीव गेला, Adult Star मिया खलिफाला रडू कोसळलं, म्हणाली..
Bigg Boss Marathi: 'बिग बॉस मराठी 6' अंतिम टप्प्यात, या आठवड्यात कोण बाद होणार? विशाल की...
'बिग बॉस मराठी 6' अंतिम टप्प्यात, या आठवड्यात कोण बाद होणार? विशाल की...
Akanksha Puri On Trollers: अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'
अभिनेत्रीनं पैठणीवर घातला बिकनी ब्लाऊज; महाराष्ट्राच्या महावस्त्राचा अपमान केल्याचा लावला जातोय आरोप, आता म्हणतेय, 'अनेकांनी कौतुक केलंय...'
Ritu Shivpuri Life Story: वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'
वयाच्या 56व्या वर्षी तिशीतलं ग्लॅमर, गोविंदाच्या 'लाल दुपट्टे वाली' गाण्यातली अभिनेत्री टेलिव्हिजनवरच्या 'बा'ची लेक; एक सिनेमा करुन ठरली 'वन फिल्म वंडर'

व्हिडीओ

Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
Karuna Sharma Baramati Exclusive : अर्ज बाद करण्यासाठी मुंबईतील वकील पाठवला, धनूभाऊंवर आरोप
Suresh Dhas On Dhananjay Munde: आधी एकत्र बसले, मग म्हणाले, मुंडे-धस संघर्ष संपला नाही- सुरेश धस
Pankaja Munde Speech Beed: गोपीनाथ मुंडे हे नाव मी जगाला विसरु देणार नाही; शिकवण सांगत पंकजांचं भाषण
Sanjay Raut Mumbai : FIR दाखल करण्याची मागणी सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मुलांनी केली पाहिजे - राऊत

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Accident: दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
दोन कारच्या भीषण धडकेत कॉन्स्टेबलच्या कुटुंबाचा भयावह अंत; लग्नाहून परत येताना पत्नी, जावई, बहीण आणि भाच्यासह 6 जण मृत्यूमुखी
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
आसाममध्ये इतिहासातील सर्वाधिक 85.91 टक्के मतदानाची नोंद; पुदुचेरीमध्ये जवळपास 90 टक्के अन् केरळमध्ये 1987 नंतरचे सर्वाधिक मतदान!
Gold-Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे दर कोसळले; चांदी 1300 रुपयांनी स्वस्त, पाहा आपल्या शहरातील सोन्याचा भाव
Nashik Crime News: WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
WhatsApp वरच्या गुप्त धार्मिक ग्रूपमध्ये सावज ठरवायचे, आधी फ्लर्टिंग मग धर्मांतरासाठी तरुणींचं ब्रेनवॉश, नाशिकचं हादरवणारं मॉडेल
Harbhajan Singh: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
Video: बुमराहच्या पहिल्याच चेंडूवर सिक्स ठोकणाऱ्या वैभव सूर्यवंशीला हरभजन सिंगचा कडक सॅल्युट, हार्दिकची छातीवर थाप, पण वैभवच्या अवघ्या या सात शब्दांच्या उत्तरानं डबल सॅल्युट करायची वेळ!
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
3 षटकांत 9 बळी! कोणाच्या खिजगणतीत नसलेल्या गोलंदाजानं विश्वविक्रमी इतिहास रचला; टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
VIDEO: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी, थ्री स्टार अधिकाऱ्याने नवे कोरे शूज दिले
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
इस्लामाबादमध्ये थेट दोन दिवस सुट्टी जाहीर, फाईव्ह स्टार सेरेना हाॅटेलला पोलिस छावणीचं रुप; पाकिस्तानातील अमेरिका-इराण शस्त्रसंधी चर्चेवर अवघ्या जगाच्या नजरा, चर्चेत कोण सहभागी अन् अजेंड्यावर काय?
Embed widget