Filmfare Awards 2023 : 'फिल्मफेअर 2023'मध्ये आलियाच्या 'गंगूबाई काठियावाडी'ला सर्वाधिक नामांकन; जाणून घ्या संपूर्ण यादी...
Filmfare Awards : 'फिल्मफेअर पुरस्कार 2023'च्या नामांकनांची यादी नुकतीच जाहीर झाली असून यात 'गंगूबाई काठियावाडी' आणि 'द कश्मीर फाइल्स' या सिनेमांना सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत.
Filmfare Awards Full List Of Nominations : भारतीय सिनेसृष्टीतील मानाचा 'फिल्मफेअर पुरस्कार सोहळा' (Filmfare Awards 2023) लवकरच पार पडणार आहे. 68 व्या पुरस्कार सोहळ्याच्या नामांकनांची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. यात आलिया भट्टच्या (Alia Bhatt) 'गंगूबाई काठियावाडी' (Gangubai Kathiawadi) आणि विवेक अग्निहोत्रीच्या (Vivek Agnihotri) 'द कश्मीर फाइल्स' (The Kashmir Files) या सिनेमाला सर्वाधिक नामांकन मिळाले आहेत.
'फिल्मफेअर पुरस्कार 2023'च्या नामांकनाची संपूर्ण यादी जाणून घ्या.... (Filmfare Awards Full List Of Nominations)
सर्वोत्कृष्ट चित्रपट
- बधाई दो
- भूल भुलैया 2
- ब्रह्मास्त्र भाग एक : शिवा
- गंगूबाई काठियावाडी
- द कश्मीर फाइल्स
- ऊंचाई
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शिक
- अनीस बज्मी (भूल भूलैया 2)
- अयान मुखर्जी (ब्रह्मास्त्र भाग एक : शिवा)
- हर्षवर्धन कुलकर्णी (बधाई दो)
- संजय लीला भन्साळी (गंगूबाई काठियावाडी)
- सूरज आर बडजात्या (ऊंचाई)
- विकेक अग्निहोत्री (द कश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
- अनिल कपूर (जुग जुग जिओ)
- अनुपम खेर (ऊंचाई)
- दर्शन कुमार (द कश्मीर फाइल्स)
- गुलशन देवैया (बधाई दो)
- जयदीप अहलावत (अॅक्शन हीरो)
- मनीष पॉल (जुग जुग जिओ)
- मिथुन चक्रवर्ती (द कश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट अभिनेत्री
- आलिया भट्ट (गंगूबाई काठियावाडी)
- भूमी पेडणेकर (बधाई दो)
- जान्हवी कपूर (मिली)
- करीना कपूर (लाल सिंह चड्ढा)
- तब्बू (भूल भुलैया 2)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
- अनिल कपूर (जुग जुग जिओ)
- अनुपम खेर (ऊंचाई)
- दर्शन कुमार (द कश्मीर फाइल्स)
- गुलशन देवैया (बधाई दो)
- जयदीप अहलावत (अॅक्शन हीरो)
- मनीष पॉल (जुग जुग जिओ)
- मिथुन चक्रवर्ती (द कश्मीर फाइल्स)
सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री
- मौनी रॉय (ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा)
- नीतू कपूर (जुग जुग जिओ)
- शीबा चड्ढा (बधाई दो, डॉक्टर जी)
- शेफाली शाह (डॉक्टर जी)
- सिमरन (रॉकेटरी : द नंबी इफेक्ट)
सर्वोत्कृष्ट कथानक
- अक्षय घिल्डियाल, सुमन अधिकारी (बधाई दो)
- अनिरुद्ध अय्यर (एक अॅक्शन दीरो)
- जयपाल सिंह संधू आणि राजीव बरनवाल (वध)
- नीरेन भट्ट (भेडिया)
- सुनील गांधी (ऊंचाई)
फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 28 एप्रिल 2023 रोजी रात्री 9 वाजता सिनेप्रेमींना कलर्स वाहिनीवर पाहायला मिळणार आहे. या महोत्सवात सलमान खान सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार असून विकी कौशल, टायगर श्रॉफ, जान्हवी कपूर आणि जॅकलीन फर्नांडीस यांचे खास परफॉर्मन्स ठेवण्यात आले आहेत.
संबंधित बातम्या