एक्स्प्लोर

Video: स्टेजवर नाचता नाचता पडली विद्या बालन, पण माधुरीसमोर क्षणार्धात सावरलं की नेटकरी झाले घायाळ

भूलभुलैय्या 3 सिनेमातील आमी जे तोमार गाणं सध्या प्रेक्षकांना भेटीला आलं आहे. दरम्यान स्टेजवर या गाण्यावर विद्या आणि माधुरीचे नृत्य सुरु असताना विद्या नाचता नाचता खाली पडली.

Vidya Balan Ami Je Tomar 3.0: बॉलिवूडमध्ये सध्या भूल भुलैय्या चित्रपटाची पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे ती या सिनेमातील आयकॉनिक 'आमी जे तोमार'  या गाण्याच्या रिलिजने. १ नोव्हेंबरला भूल भुलैय्या चित्रपट सिनेमाघरामध्ये दाखवला जाणाार आहे. दरम्यान, आपल्या दिलखेचक अदाकारीनं दरबारातील दोन्ही मंजुलिका विद्या आणि माधुरी या नृत्यांगणा प्रेक्षकांनाही खिळवून ठेवत आहेत. दरम्यान एक व्हिडिओ समोर आलाय ज्यात विद्या आणि माधुरी एकाच स्टेजवर नाचताना दिसत आहेत. पण नाचताना अचानक विद्याचा तोल जाऊन ती स्टेजवर नाचता नाचता पडताना दिसतेय. 

नाचता नाचता पडली पण क्षणार्धात सावरलं

भूलभुलैय्या 3 सिनेमातील आमी जे तोमार गाणं सध्या प्रेक्षकांना भेटीला आलं आहे. रिलिजनंतर या गाण्याची चांगलीच चर्चा आहे. दरम्यान स्टेजवर या गाण्यावर विद्या आणि माधुरीचे नृत्य सुरु असताना विद्या नाचता नाचता खाली पडली. हा व्हिडिओ समाजमाध्यमावर चांगलाच फिरतोय.भर शोमध्ये खाली पडली पण  पडल्याचं कोणालाही कळू न देता विद्यानं प्रसंगावधान दाखवत पटकन स्वत:ला सावरलं आणि आपली स्टेप पूर्ण केली. विशेष म्हणजे तिनं एवढ्या सफाईदारपणे तो प्रसंग सावरला की अनेकांना कळलंही नाही ती पडली होती. हा व्हिडिओ सध्या झपाट्यानं व्हायरल होत आहे. नेटकऱ्यांना विद्याचं हेच प्रसंगावधान भावलं आहे. समाजमाध्यमावर विद्याच्या अदाकारीचं आणि तिच्या कृतीचं नेटकऱ्यांकडून कौतूक होतंय. 

 चेहऱ्यावरचं लावण्य कायम ठेवत सावरलं

नाचता नाचता पडली असली तरी चेहऱ्यावरचं लावण्य आणि एक्सप्रेशन कायम ठेवत त्यातूनच आपली अदाकारी दाखवत विद्यानं सारा प्रसंग ज्या पद्धतीनं हाताळला त्याचं नेटकऱ्यांकडून कौतूक होतंय. अगदी एखाद्या सेकंदात घडलेल्या विद्याच्या प्रसंगावधान नेटकऱ्यांनीही वाखाणलंय.

 

विद्यासोबत माधुरीची जुगलबंदी

विद्या बालन मंजुलिका असणाऱ्या पहिल्या चित्रपटातील भूल भुलैया या आयकॉनिक गाण्यावर डान्स करताना दिसली होती, ज्याला प्रेक्षकांनी खूप पसंती दिली होती. भूल भुलैया 2 मध्ये कार्तिक आर्यनने या गाण्यावर डान्स करून प्रेक्षकांची मने जिंकली होती आणि प्रेक्षकांनाही अरिजितच्या आवाजातील हे गाणे खूप आवडले होते. तब्बूनेही या गाण्यावर डबल रोलमध्ये डान्स केल्याचं दिसलं होतं. आता 'भूल भुलैया 3'मध्ये या गाण्यावर दोन मंजुलिका दिसल्या आहेत.. या चित्रपटात माधुरीला दुसरी मंजुलिका म्हणून दाखवण्यात आले आहे. या गाण्यात विद्या आणि माधुरीची जुगलबंदीही पाहायला मिळाली. श्रेया घोषालच्या आवाजातील हे गाणे प्रेक्षकांना प्रचंड आवडले आहे, तर विद्या आणि माधुरीचा अभिनयही अप्रतिम आहे.

हेही वाचा:

Bhul bhulaiyya 3 Ami Je Tomar song Out: 'आमी जे तोमार..' गाण्यात यंदा विद्यासोबत माधुरीची जुगलबंदी, दरबाराला माेहिनी घालणारं गाणं रिलिज, पहा 'इथे'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!Israel Iran  Special Reportइस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणमधल्या तीन प्रांतावर मोठा हल्लाAmit Thackeray Mahim Special Report : माहीमबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?Shiv sena Vs NCP Politics : 2 राष्ट्रवादी विरुद्ध 2 शिवसेना; राज्यात राजकीय महाभारत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Embed widget