एक्स्प्लोर

बॉक्स ऑफिसवर प्रभास, महेश बाबू आणि पवन कल्याण एकमेकांना भिडणार, एकाच दिवशी होणार तीन चित्रपट प्रदर्शित 

सुपरस्टार प्रभासने आपला 'राधेश्याम' हा चित्रपट पुढच्या वर्षी मकर संक्रातीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलंय. त्याच दिवशी महेश बाबू आणि पवन कल्याणचाही चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मुंबई : कोरोनाचे निर्बंध शिथिल होऊन आता देशभरातील चित्रपटगृहे खुली होणार आहेत. त्यामुळे अनेक चित्रपट निर्मात्यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. त्यामध्ये दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबू, प्रभास आणि पवन कल्याण यांचे चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहेत. तसेच अक्षय कुमार, हुमा खुरेशी, लारा दत्ता आणि वाणी कपूर यांची भूमिका असलेला 'बेल बॉटम' हा चित्रपट 19 ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे. 

सुपरस्टार प्रभासने आपला 'राधेश्याम' हा चित्रपट पुढच्या वर्षी 14 जानेवारी 2022 रोजी, मकर संक्रातीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर केलंय. 'राधेश्याम' हा चित्रपट एक रोमॅन्टिक लव्ह स्टोरी असून यामध्ये प्रभाससोबत पूजा हेगडे प्रमुख भूमिकेत असणार आहे. पण प्रभाससमोर महेश बाबू आणि पवन कल्याणचे आव्हान असणार आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Prabhas (@actorprabhas)

महेश बाबू, प्रभास आणि पवन कल्याण यांची टक्कर
महेश बाबू आणि पवन कल्याण तसेच राणा दब्बुगती यांनीही आपल्या चित्रपटाची घोषणा केली असून ते चित्रपटही मकर संक्रातीच्या निमित्ताने प्रदर्शित होणार आहेत. प्रभासचा चित्रपट संपूर्ण देशभरात प्रदर्शित होणार असून महेश बाबू, पवन कल्याण तसेच राणा दब्बुगती यांचे चित्रपट स्थानिक स्तरावर प्रदर्शित होणार आहेत. 

महत्वाच्या बातम्या : 

महत्त्वाच्या बातम्या

मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Manoj Jarange Patil: 'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Saif Ali Khan:चाकू हल्ल्याला वर्ष उलटलं, पण सैफ अजूनही हादरलेला; म्हणाले, 'आजही मला चाकू पाहिला की ...'
चाकू हल्ल्याला वर्ष उलटलं, पण सैफ अजूनही हादरलेला; म्हणाले, 'आजही मला चाकू पाहिला की ...'

व्हिडीओ

Manoj Jarange Mumbai Morcha : मी एकटा मुंबईत येतो, देवेंद्र फडणवीस परवानगी देणार का?
Maharashtra Rain : राज्यभरात बळीराजाच्या स्वागताला वरूणराजा Special Report
Muslim Ganpati Mumbai : मुंबईत गणेशोत्सवात धार्मिक एकोप्यात दर्शन | Special Report ABP Majha
Will Jarange march on Mumbai, or will a solution be found : मुंबईत धडकणार की तोडगा निघणार? | Special Report ABP Majha
Majha Katta Ramchandra Godbole Sunita Godbole : नलक्षग्रस्त भाग,बस्तरच्या जंगलातलं जीवणघेणं वास्तव मांडणारा कट्टा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pakistan Cricket Team: आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
आधी इंग्लंडकडून दारुण पराभव अन् आता पाकिस्तानवर आयसीसीचा दुहेरी सर्जिकल स्ट्राईक! नेमकं घडलं तरी काय?
Manoj Jarange Patil: 'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
'मरेन पण मागं हटणार नाही, गद्दारीचा डाग लावून घेणार नाही, खितपत पडून मरणार नाही, गुडघे टेकून शरण जाणार नाही' मनोज जरांगे पाटलांचा मुंबईत उपोषणाचा एल्गार, उद्याच आंतरवाली सोडणार
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Disha Salian Death Case: मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
मोठी बातमी: दिशा सालियन प्रकरणात अखेर मुंंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल, अत्याचार आणि हत्येचा ठपका
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
Video: महिला बायकरला कारवाल्याने मुद्दाम लेन बदलून धडक दिली अन् बाईक फरफटत नेली, थरकाप उडवणारा प्रसंग कॅमेऱ्यात कैद, बायकर महिला गंभीर
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
पण आपली मातृभाषा सोडू नये, पालकांनी सुद्धा आपल्या मुलांशी मातृभाषेत बोलावं, स्वतःची भाषा बोलण्याबद्दल न्यूनतेची भावना नसावी : अमित शाह
Mamata Banerjee: नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
नंदिग्राममधून तृणमूल काँग्रेसचा उमेदवार ठरला, माजी सीएम ममतांची बालेकिल्ल्यातून अखेर माघार; तब्बल 15 वर्षानंतर दीदी विधानसभेत दिसणार नाहीत!
Pm Modi on Team India : तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
तिकडे टीम इंडियाने मोहसीन नक्वीला जागा दाखवली, घाईघाईने स्टेडियमबाहेर पडले; इकडे पंतप्रधान मोदींचं ट्विट, म्हणाले...
Embed widget