एक्स्प्लोर

आयुषमान खुरानाच्या पत्नीला 7 वर्षानंतर पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर उलटला, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली...

Ayushmann Khurranas Wife : आयुषमान खुरानाच्या पत्नीचा गंभीर आजार 7 वर्षांनी पुन्हा उलटला, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत म्हणाली

Ayushmann Khurranas Wife : अभिनेता आयुषमान खुरानाची पत्नी आणि फिल्ममेकर ताहिरा कश्यप हिने 2018 मध्ये धाडसाने कॅन्सर सारख्या गंभीर आजवर मात केली होती. तेव्हा तिला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. दरम्यान, ताहिराला सात वर्षांनंतर पुन्हा एकदा ब्रेस्ट कॅन्सर झालाय.  ताहिराने सोशल मीडियावर पोस्ट करत याबाबतची माहिती दिली होती. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांनी या कठीण काळात तिला सपोर्ट केला होता. 

ताहिरा कश्यपची इन्स्टाग्राम पोस्ट 

ताहिरा कश्यपने इन्स्टाग्राम पोस्ट करत लिहिलं की, सात वर्षांच्या नियमित तपासणीनंतरचा हा एक दृष्टीकोन आहे. ज्यांना दररोज मेमोग्राम करायचा आहे त्यांना मी हे सुचवू इच्छिते. माझ्यासाठी हा दुसरा राऊंड आहे... मला तो आजार पुन्हा एकदा झालाय. 

ताहिरा खुरानाने कॅप्शन लिहिले की, 'जेव्हा जीवन तुम्हाला लिंबू देईल तेव्हा लिंबूपाणी बनवा. जेव्हा जीवन खूप उदार असते आणि ते तुमच्यावर पुन्हा फेकते. तेव्हा तुम्ही शांतपणे ते तुमच्या आवडत्या काला खट्टामध्ये मिसळू शकता आणि नंतर तुम्ही ते चांगल्या हेतूने ते प्या. कारण तुम्ही पुन्हा एकदा ताकदीने त्याच्याविरोधात लढणार आहात.  नियमित तपासणी करा. मॅमोग्रामला घाबरू नका. स्तनाचा कर्करोग पुन्हा एकदा. आपण जमेल तेवढी स्वतःची काळजी घ्या.

ताहिरला 2018 मध्ये स्तनाचा कर्करोग झाला होता. त्यानंतर ताहिराने याबद्दल जनजागृती केली आणि तिच्या प्रवासाबद्दल खुलेपणाने बोलली. तिला ब्रेस्ट कॅन्सरची लक्षणेही दिसून आली. जागतिक कर्करोग दिनानिमित्त ताहिराने तिचे केस नसलेले फोटो शेअर केले होते आणि एक दमदार संदेश लिहिला होता. उपचारादरम्यानचे क्षणही त्यांनी शेअर केले.

ताहिरा कश्यपने पिन्नी और टॉफी या लघुपटाचे दिग्दर्शन केले होते. याशिवाय 2024 मध्ये तिने शर्मा जी की बेटी हा चित्रपट दिग्दर्शित केला होता. या चित्रपटात दिव्या दत्ता, सयामी खेर यांसारख्या अभिनेत्री दिसल्या होत्या.

View this post on Instagram
 
A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap)

View this post on Instagram
 
A post shared by tahirakashyapkhurrana (@tahirakashyap)

इतर महत्त्वाच्या बातम्या 

मनोज कुमार यांच्या शोकसभेत चाहत्याची 'ती' मागणी अन् जया बच्चन रागाने लालबुंध, हात पकडून म्हणाल्या...

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन

व्हिडीओ

Sukesh Chandrashekhar News : तुरुंगातूनच जॅकलिनला 'व्हॅलेंटाईन' गिफ्ट; सुकेश चंद्रशेखरकडून थेट आलिशान हेलिकॉप्टर भेट!
Satara Crime News: 'व्हॅलेंटाईन डे'ला शिक्षकाने विद्यार्थिनीला केलं प्रपोज; म्हणाला, मी तुला चार दिवस
Sanjay Raut on Ganesh Naik : गणेश नाईक यांनी शिवसेनेत यावं, संजय राऊतांची खुली ऑफर
Sanjay Raut PC : भाजपला काम-धंदा नाही, हिंदू-मुस्लीम दंगे भडकवतंय, राऊतांची आक्रमक पत्रकार परिषद
Ind Beat Pak T20 World Cup : महाशिवरात्रीला टीम इंडियाचा विजयाचा अभिषेक; पाकिस्तानवर दणदणीत विजय

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
AI Impact Summit 2026: जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
जगातील सर्वात मोठा एआय इव्हेंट राजधानी दिल्लीत, 300 हून अधिक कंपन्या प्रगत गॅझेट्स दाखवणार; शेती, शिक्षण आणि आरोग्यावर सर्वाधिक लक्ष, एन्ट्री पास कसा मिळवाल?
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
तिकडं सीएम ममता बॅनर्जींचा थेट सुप्रीम कोर्टात युक्तीवाद अन् इकडं निवडणूक आयोगाचा पश्चिम बंगालमध्ये सर्जिकल स्ट्राईक; एका दणक्यात 7 अधिकाऱ्यांना घरचा रस्ता दाखवला!
Harshvardhan Sapkal: अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
अजित पवार खमके होते, त्यांच्या निधनानंतर मंत्रालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या कृत्याची फडणवीसांनी जबाबदारी घावी: हर्षवर्धन सपकाळ
Pune BJP Congress Rada: जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन सपकाळांचा काँग्रेस कार्यकर्त्यांना फोन
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली
फॉरेस्ट ऑफिसर नाहीत, नवी मुंबईचे डोंगर पोखरले तसे जंगल पोखरली जात आहेत; वनेच राहिलीच नाहीत तर वनमंत्री काय कामाचे?? निलेश राणेंनी गणेश नाईकांच्या खात्यातील कारभाराची कुंडलीच मांडली
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
कोल्हापूर झे़डपीत मोठा भाऊ कोण? भाजप-राष्ट्रवादीत जुंपली; जास्त जागा जिंकलेल्या मुश्रीफांनी अध्यक्षपदावर शड्डू ठोकताच महाडिकांनी एकूण मतांची बेरीज मांडत अध्यक्षपदाची केली मागणी
Abdul Sattar at Shiv Mandir: अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
अब्दुल सत्तारांनी शंकराच्या मंदिरात बाहेरुन दर्शन घ्यायला हवं होतं, खूपच वाटत असेल तर हिंदू धर्म स्वीकारावा: तुषार भोसले
Harshwardhan Sapkal on Tipu Sultan: हर्षवर्धन सपकाळांचा भाजपला सवाल, म्हणाले, 'सावरकरांनी शिवरायांच्या सज्जनपणाला विकृत म्हटलं, ते कसं चाललं?'
हर्षवर्धन सपकाळांचा भाजपला सवाल, म्हणाले, 'सावरकरांनी शिवरायांच्या सज्जनपणाला विकृत म्हटलं, ते कसं चाललं?'
Embed widget