एक्स्प्लोर

आशिष शेलारांचा भाडिपाला इशारा, 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे'विनापरवाना घेतले तर... 

Atishay Nirlajja Kande Pohe : 'अतिशय निर्ल्लज कांदेपोहे' या कार्यक्रमाचा पहिला भाग अभिनेत्री भाग्यश्री लिमयेसोबत पार पडला होता. त्याच्या दुसऱ्या भागात सई ताम्हणकर सहभागी होणार होती. 

मुंबई : भाडीपाच्या कांदेपोहे कार्यक्रमाला राज्याचे मंत्री आशिष शेलारांनी इशारा दिला आहे. तिकीट आकारून जर 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' सारखे कार्यक्रम विनापरवानागी घेतले जात असतील तर कारवाई करणार असं आशिष शेलार म्हणाले. या आधी मनसेनेही भाडिपाला विरोध करत या कार्यक्रमाच्या आयोजनाला विरोध केला होता. भाडीपातर्फे अश्लील कांदेपोहे हा कार्यक्रम 14 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र इंडियाज गॉट लेटेंटच्या वादानंतर तो रद्द करण्यात आला. 

'अतिशय निर्ल्लज कांदेपोहे' या कार्यक्रमाचा पहिला भाग अभिनेत्री भाग्यश्री लिमये आणि टीमसोबत पार पडला होता. आता दुसऱ्या भागातर सई ताम्हणकर सहभागी होणार होती. पण हा कार्यक्रम आता पुढे ढकलण्याचा निर्णय भाडिपाने घेतला आहे. तसंच या शोसाठी ज्यांनी तिकिटं बुक केली होती त्यांनाही पैसे परत दिले जाणार आहेत.

मनसेचा भाडिपाला विरोध

यूट्यूबर रणवीर अलाहाबादियाच्या प्रकरणानंतर आता भाडिपा या यूट्यूब चॅनेलचा 'अतिशय निर्लज्ज कांदेपोहे' हा शो चर्चेत आला. सेक्स कॉमेडी करत मराठी माणसाची मान शरमेने खाली घालणारा हा शो असल्याचा आरोप करत मनसेने या शोला विरोध केला. एवढंच नाही तर मनसे चित्रपट सेनेने पुण्यातील शो बंद पाडण्याचा इशारा दिला. या विरोधानंतर  भाडीपाने या कार्यक्रमाचा 14 फेब्रुवारी रोजी होणारा शो पुढे ढकलला. व्हॅलेटाईन्स डेनिमित्त होणारा सई ताम्हणकरचा स्पेशल शो रद्द होत असल्याची पोस्टही भाडिपाकडून शेअर कऱण्यात आली. 

भाडिपाने नेमकं काय म्हटलं आहे?

रणवीर अलाहाबादियाच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन मोठा वाद निर्माण झाल्यानंतर भाडिपाने त्यांचा शो रद्द केला. त्याबाबतची सोशल मिडिया पोस्ट देखील त्यांनी शेअर केली होती. 

भाडिपाने त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलंय की, "भाडिपाच्या फॅन्सना कळवण्यात वाईट वाटतं आहे की, सध्या वातावरण तापल्यामुळे 14 फेब्रुवारीला होणारा अतिशय निर्ल्लज कांदे पोहेचा शो आम्ही Postpone करत आहोत. तसंही Valentines Day ला प्रेमापेक्षा जास्त द्वेषच मिळतो. पण आमचं आमच्या Fans वर प्रेम आहे. आमच्या टॅलेंटला आणि प्रेक्षकांना कुठलाही त्रास होऊ नये म्हणून आम्ही हा निर्णय घेतला आहे. तिकिटांचा Refund 15 Working Days मध्ये तुमच्या Account वर जमा होईल. Refund ने स्वतःसाठी काहीतरी छान Gift घ्या. आम्हाला माहीत आहे की आमच्या Fans चंही आमच्यावर खूप प्रेम आहे आणि आमच्या Style ची कॉमेडी तुम्हाला आवडते. म्हणूनच आमचा Exclusive Content बघण्यासाठी खास YouTube Membership सुरु केली आहे. आम्ही अतिशय निर्लज्ज कांदेपोहेचे सर्व Videos 18+ वयासाठी Restrict केले आहेत. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आमच्या चॅनलचा कंटेंट बघू शकता. अतिशय निर्लज्जपणे हा आमचा सभ्य Show लवकरच घेऊन येऊ. आमच्याकडून आम्ही पूर्ण प्रयत्न केला… पण तुमचा यंदाचाही Valentines Day घरीच बसून जाणार", असं लिहलं आहे. 

ही बातमी वाचा: 

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही

व्हिडीओ

Amit Thackeray on Balasaheb Sarvade MNS Solapur : बाळासाहेबांच्या हत्येप्रकरणी अमित ठाकरे आक्रमक
Sanjay Raut Full PC : शिवाजी पार्कात आमची सभा होऊ नये यासाठी विरोधकांचे प्रयत्त सुरु
Uddhav Thackeray-Raj Thackeray PC: वचनामा जाहीर,महायुतीवर निशाणा, ठाकरे बंधूंची रोखठोक पत्रकार परिषद
Dhananjay Mahadik Kolhapur : काँग्रेसची कुठेही सत्ता नाही मग शहरासाठी निधी कसे आणणार? महाडिकांचं भाषण
Rajesh Kshirsagar Kolhapur : विरोधक हे निगेटिव्ह नरेटिव्हचे किंग आहेत, राजेश क्षीरसागरांचं भाषण

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही : निलेश लंके
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास अजित पवार आणि शरद पवार यांना समाधान वाटेल, निलेश लंकेंचं प्रचारावेळी मोठं वक्तव्य
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का?  BCCI ला धक्का बसणार की दिलासा मिळणार ?
बांगलादेशच्या लेटरवर ICC काय करणार?  टी20 वर्ल्ड कपचे सामने भारताबाहेर जाणार का? नवी अपडेट समोर
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
नवनीत राणा म्हणाल्या, आपण चार मुलं जन्माला घातली पाहिजे; असदुद्दीन ओवैसींचा अमरावतीतून पलटवार
Aaditya Thackeray : आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
आधी उद्धव ठाकरे म्हणाले, चाटम... आता आदित्य म्हणाले, मी चिल्लर लोकांना उत्तर देत नाही
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
शेतात जेवताना बिबट्याचा हल्ला, जीवाच्या आकांताने धावताना तरुण विहिरीत पडला; दोघांचाही मृत्यू
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची राज्यभर मोठी कारवाई; 32 कोटींचा प्रतिबंधित हुक्का साठा जप्त
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
उद्धव ठाकरेंनी मला शिवी नाही दिली, प्रत्येक मराठी माणसाला शिवी दिली, मराठी माणसाचा अपमान केला : अमित साटम
Gold Silver Rate : आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
आठवड्यात सोने आणि चांदीचे दर घसरले, सोनं 4000 रुपयांनी स्वस्त, चांदीचे दर किती रुपयांवर? जाणून घ्या
Embed widget