एक्स्प्लोर

अनुष्का शर्माचा डिजीटल डेब्यू; रिलीज केला आपल्या अनटायटल्ड सीरिजचा टीझर

अभिनेत्री अनुष्का शर्मा आता डिजीटल क्षेत्रात डेब्यू करणार असून अॅमेझॉन प्राइमसोबत अनुष्का एका बेव सीरिजची निर्माती म्हणून भूमिका बजावणार आहे.

मुंबई : अभिनेत्री अनुष्का शर्मा आता डिजीटल क्षेत्रात आपला डेब्यू करणार आहे. तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तिच्या आगमी वेब सीरीजचा टीझर रिलीज केला आहे. आपल्या डिजिटल डेब्यूसाठी अनुष्का शर्माने अॅमेझॉन प्राइम व्हिडीओसोबत एकत्र आली आहे. लवकरच ती आपली सीरीज रिलीज करणार आहे.

दरम्यान, अनुष्का शर्मा यामध्ये अभिनेत्री म्हणून नाहीतर निर्माती म्हणून भूमिका बजावताना दिसणार आहे. अनुष्का शर्मा निर्मीती करत असलेल्या नव्या अनटाइटल्ड शोची झलक शेअर करत निर्मात्यांनी याचा टीझर रिलीज केला आहे.

अनुष्काने शेअर केलेला टीझर पाहिल्यानंतर ही थ्रीलर कहानी प्रेक्षकांती मनं जिंकण्याच्या तयारीत आहे. टीझर एका आवाजाने सुरू होतो. हा आवाड दहशत निर्माण करणार आहे. त्याचबरोबर प्रेक्षकांना एका अशा घटनेबाबत उलटे अंक मोजायला सांगतो, जी लवकरच घडणार आहे. काय, कसं आणि कोण? हे काही असे प्रश्न आहेत, जे आता याटीझरसोबत आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झाले आहेत.

#LockdownOnDomesticViolence | घरगुती हिंसेविरोधात आवाज उठवण्याचं बॉलिवूडकरांचं चाहत्यांना आवाहन

टीझरमध्ये एक व्यक्ती हातात तलवार घेऊन दिसत असून तो रक्तपात करताना दिसत आहे. बँकग्राउंडला एक व्यक्ती सांगत आहे की, या पृथ्वीवरील कायदा बदलणार आहे. टीझरमध्ये सागण्यात आलं आहे की, 'मोजणी सुरू करा, पृथ्वी आपला कायदा बदलणार आहे. पृथ्वीवर आलेले काही किडे विष पसरवणार आहेत. रक्तपात करणार असून पृथ्वीला पाताळाप्रमाणे बनवणार आहेत.'

अनुष्का शर्माने हा टीझर शेअर करत लिहिलं आहे की, 'सगळ्या गोष्टी बदलतील, वेळ आणि लोक.' या टीझरमध्ये सध्या कोणत्याही अभिनेत्याचा फर्स्ट लूक रिलीज केलेला नाही.

संबंधित बातम्या : 

Coronavirus | सात महिन्यांच्या चिमुकल्याने कोरोनाला दिली मात; अभिनेत्री शिखा मल्होत्राने शेअर केला फोटो

coronavirus | कोरोनाच्या जनजागृतीसाठी सलमानचे 'प्यार करोना' गाणे रिलीज

COVID-19 | प्रियांका चोप्रापासून लेडी गागापर्यंत जगभरातील सर्व सेलिब्रिटींनी 'कोरोना वॉरियर्स'चे मानले आभार

आता माझी सटकली...! जेव्हा अजय देवगणला डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांचा राग येतो..

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 5 PM TOP Headlines 5 PM 07 November 2024TOP 25 | टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा एका क्लिकवर सुपरफास्ट ABP MajhaAkhil Chitre Join UBT Shivsena | मनसेच्या अखिल चित्रेंचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश आदित्य ठाकरे म्हणाले....Uddhav Thackeray Speech Daryapur| आम्ही तिघे भाऊ सगळा महाराष्ट्र खाऊ; ठाकरेंची महायुतीवर सडकून टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Ajit Pawar: अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; कारणही सांगितलं, नेमकं काय म्हणाले?
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
मोठं घबाड जप्त, साडे तीन कोटींची ATM व्हॅन पोलिसांच्या ताब्यात; पैशांच्या भरलेल्या बॅगा ठाण्यात
Supreme Court on Government JOB : भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
भरतीचे नियम मध्येच बदलता येणार नाहीत, सरकारी नोकऱ्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय
Maharashtra Assembly Elections 2024 : विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
विधानसभेची खडाजंगी : नाशिक पूर्व मतदारसंघात थेट लढत, ढिकले की गीते? कोण मारणार बाजी?
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
मोठी बातमी! दाऊद इब्राहिम अन् लॉरेन्स बिश्नोईच्या फोटोंचे टी-शर्ट; फ्लिपकार्टसह विक्रेत्यांवर गुन्हा दाखल
Supreme Court on POCSO : 'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
'पाॅस्को' केस परस्पर सामंजस्याने मिटवता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाकडून उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द
Pusad Assembly Election:  पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
पुसदमध्ये इंद्रनील नाईक यांच्या विरुद्ध शरद मेंद यांचं आव्हान, दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने, कोण बाजी मारणार?
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
कोणाचा बाप आला तरी माझ्या मतदारसंघातील पाण्याच्या एका थेंबाला धक्का लागू देणार नाही! प्रकाश आबिटकरांचे के पी पाटलांना प्रत्युत्तर
Embed widget