एक्स्प्लोर

Amruta Fadanvis New Song : 'हे राम...', अमृता फडणवीसांकडून रामभक्तांना सुरेल पर्वणी, कैलाश खेरने दिली सूरांमध्ये सोबत

Amruta Fadanvis New Song : अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरु आहे. तसेच त्यांनी यावेळी कैलाश खेर यांच्यासोबत गाणं गायलं आहे.

Amruta Fadanvis New Song : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) यांच्या गाण्याच्या कायमच चर्चा होत असतात. आपल्या संगीताची आवड जपत अमृता फडणवीस यांनी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यामुळे अमृता फडणवीस यांच्या गाण्यांना सोशल मीडियावरही तितकाच प्रतिसाद मिळतो. नुकतच अमृता फडणवीस यांनी रामनवमीच्या निमित्ताने श्रीरामावरील एक गाणं गायलं आहे. 

अमृता फडणवीस यांच्या या गाण्यात त्यांना कैलाश खेर यांनी देखील साथ दिलीये. त्यामुळे सोशल मीडियावर अमृता फडणवीसांच्या गाण्याची चर्चा आहे. अनेकांनी या व्हिडिओवर कमेंट्स देखील केल्या आहेत. अमृता फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक गाणं गायलं होतं. त्यानंतर आता त्याचं हे नवं गाणं आलं आहे. 

अमृता फडणवीस यांच्या नव्या गाण्याची चर्चा

अमृता फडणवीसांनी राम नवमीच्या दिवशी या गाण्याचा व्हिडिओ शेअर केलाय. त्याचप्रमाणे यावेळी त्यांनी रामभक्तांना शुभेच्छा देखील दिल्या. यावर त्यांनी कॅप्शन लिहिलं की, रामाच्या जपातच सुख आहे, रामाच्या भक्तीतच शांती आहे. त्याचप्रमाणे कैलाश खेरनेही अमृता फडणवीस यांना या गाण्यात साथ दिली आहे.  या व्हिडिओला अमृता फडणवीस यांनी दिलेल्या कॅप्शनेही विशेष लक्ष वेधून घेतल्याचं पाहायला मिळालं आहे.                                     

View this post on Instagram
 
A post shared by Amruta Fadnavis (@amruta.fadnavis)

उपमुख्यमंत्र्यांमधील गीतकार चर्चेत

 उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी लिहिलेलं ‘देवाधी देवा’ हे काही दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलं होतं.  गाणं अमृता फडणवीस (Amruta Fadanvis) आणि शंकर महादेवन यांच्या आवाजात संगीतबद्ध करण्यात आले आहे. महाशिवरात्रीच्या निमित्ताने अमृता फडणवीस आणि शंकर महादेवन यांनी गायलेले‘देवाधी देवा’  गाणे रिलीज झाले खरे मात्र चर्चा सुरू झाली ती देवेंद्र फडणवीस यांच्या गीतकार असल्याची. देवाधीदेवा या गाण्याचे बोल देवेंद्र फडणवीसांनी लिहले आहेत. यामुळे ऐरवी महाराष्ट्राच्या सत्ताकारणातील ‘डिरेक्टर’ असलेले देवेंद्र फडणवीस आता गीतकार झाले आहेत.

ही बातमी वाचा : 

Malaika Arora Marriage : 'मला तुझ्या लग्नाची तारीख सांग', लेक पाहतोय मलायकाच्या दुसऱ्या संसाराची स्वप्न; उत्तर देताना म्हणाली,'या प्रश्नाचं उत्तर...'

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 08 January 2025 सकाळी १० च्या हेडलाईन्सPramod Sawant Defamation Special Report : प्रमोद सावंत यांच्या बदनामीसाठी टूलकिट? प्रकरण नेमकं काय?ABP Majha Marathi News Headlines 9AM TOP Headlines 09 AM 08 January 2025 सकाळी ९ च्या हेडलाईन्सBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटनाBuldhana Villager Hair Loss : डोक्याला खाज पुढील तीन दिवसांत टक्कल; बुलढाण्यातील शेगावातील घटना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील
Sharad Pawar NCP : शरद पवारांच्या खासदारांना अजितदादांच्या राष्ट्रवादीतून ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
शरद पवारांच्या 7 खासदारांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीची ऑफर? निलेश लंके म्हणाले सभागृहात फक्त हाय बाय होतं, मिटकरी म्हणाले स्वागतच आहे...
Baba Siddique Case: बाबा सिद्दकींच्या मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बाबा सिद्दकींच्या प्रकरणात धक्कादायक खुलासे! मारेकऱ्यांनी 3-4 वेळा रेकी केली, पिस्तूल, बुलेट्सच्या तिन्ही बॅगा एकत्र ठेवल्या अन्...
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
बीड जिल्ह्यामध्ये खिरापत वाटल्याप्रमाणे सरसकट बंदूक परवाना; सुरेश धस, अंजली दमानियांनी आवाज उठवताच एका दणक्यात 100 जणांचा परवाना रद्द!
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
धनंजय मुंडे ते सुरेश धस यांच्यापर्यंत! तब्बल 35 आमदारांच्या निवडीला हायकोर्टात आव्हान; मविआच्या 12 जणांची सुद्धा न्यायालयात धावाधाव
V Narayanan : इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
इस्रोचे नवे अध्यक्ष म्हणून व्ही नारायणन यांची नियुक्ती: रॉकेट आणि अंतराळ यानातील तज्ज्ञ; 14 जानेवारी रोजी एस सोमनाथ यांची जागा घेणार
Torres Scam : पतीला गाफील ठेवलं, PF ची रक्कम टोरेसमध्ये गुंतवली, लकी ड्रॉमध्ये कार जिंकली, टोरेस गायब होताच महिलेला धक्का
पतीला गाफील ठेवलं, PF ची रक्कम टोरेसमध्ये गुंतवली, लकी ड्रॉमध्ये कार जिंकली, टोरेस गायब होताच महिलेला धक्का
Nagpur Couple Died: बाळ होत नसल्याने दाम्पत्याची आत्महत्या, लग्नाच्या वाढदिवशीच नवे कपडे घालून गळफास लावून घेतला
बाळ होत नसल्याने दाम्पत्याचं टोकाचं पाऊल, लग्नाच्या वाढदिवशी नवे कपडे घालून नटले अन् अखेरच्या प्रवासाला निघाले
Embed widget