एक्स्प्लोर

JALSA First Look Poster : ओटीटीवर होणार मनोरंजनाचा धमाका, विद्या बालनचा ‘जलसा’ लूक प्रेक्षकांच्या भेटीला!

JALSA Movie: 'जलसा' चित्रपटाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच विद्या बालन आणि शेफाली शाह या दोन्ही अभिनेत्रींचा फर्स्ट लूकही निर्मात्यांनी रिलीज  केला आहे.

JALSA Movie: बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनच्या (Vidya Balan) 'जलसा' (Jalsa) चित्रपटाबाबत एक नवी अपडेट समोर आली आहे. आता तिच्या चाहत्यांना नव्या चित्रपटाची जास्त वाट पाहावी लागणार नाही. 'जलसा' चित्रपटाची रिलीज डेट आता जाहीर करण्यात आली आहे. यासोबतच विद्या बालन आणि शेफाली शाह या दोन्ही अभिनेत्रींचा फर्स्ट लूकही निर्मात्यांनी रिलीज  केला आहे. या लूकमध्ये दोन्ही अभिनेत्री खूपच गंभीर दिसत आहेत. मात्र, चाहत्यांना त्यांचा हा लूक आवडला आहे.

T-Series ने 'जलसा' चित्रपटाचे पोस्टर शेअर केले आणि लिहिले की, "तुम्हाला माहित आहे की, हा एक अद्भुत अनुभव असणार आहे. जेव्हा दोन उत्कृष्ट कलाकार एकत्र येतील, तेव्हा जलसा असेल. ‘जलसा’ 18 मार्च रोजी प्राईम व्हिडीओवर!"

'जलसा' हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. 18 मार्चला होळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट खूप खास असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये विद्या आणि शेफाली शाह यांची जोडी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणार आहे.

पोस्टर शेअर करताना विद्या बालनने लिहिले की, "स्मिताच्या चेहऱ्यामागे खरी कहाणी आहे. जलसा 18 मार्चला रिलीज होणार आहे. मी खूप उत्साहित आहे." विद्याची ही कहाणी अनेक अर्थांनी खास असणार आहे. त्याचबरोबर शेफालीचा जबरदस्त लूकही पाहायला मिळणार आहे.

'जलसा' चित्रपटात विद्या बालन पत्रकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. तर, दुसरीकडे शेफाली शाह ‘शेफ’च्या भूमिकेत दिसणार आहे. पोस्टरमध्ये दोघींचा सिंपल लूक प्रदर्शित करण्यात आला आहे, जो पाहताना खूपच गंभीर वाटतो. या चित्रपटात मानव कौलही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा :

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

आमिरचं तिसरं लग्न कायदेशीर की बेकायदेशीर? काय सांगतो भारतीय कायदा? 
Aamir Khan Gauri Spratt Wedding : आमिरचं तिसरं लग्न कायदेशीर की बेकायदेशीर? काय सांगतो भारतीय कायदा? 
Chain kuli ki main kuli fame actor: बालपणीच मिळालं स्टारडम, मोठ्या सुपरस्टार्ससोबत केलं काम; अचानक इंडस्ट्रीला रामराम, आता काय करतोय 'चेन कुली की मेन कुली'चा करण?
बालपणीच मिळालं स्टारडम, मोठ्या सुपरस्टार्ससोबत केलं काम; अचानक इंडस्ट्रीला रामराम, आता काय करतोय 'चेन कुली की मेन कुली'चा करण?
Aamir Khans Silver Anklet: गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
गौरीच्या भांगेत ना कुंकू, ना गळ्यात मंगळसूत्र; नववधुचा साधा नववधू लूक; पण आमिर खानच्या पायात पैंजण तर नाही ना?
Nikhil Chavan on Tukaram Mundhe: फेमस 'ऑल द बेस्ट' नाटकातही तुकाराम मुंढेंचा प्रभाव; चायनीजची गाडी अन् नाव ऐकताच प्रेक्षकांचा जल्लोष
फेमस 'ऑल द बेस्ट' नाटकातही तुकाराम मुंढेंचा प्रभाव; चायनीजची गाडी अन् नाव ऐकताच प्रेक्षकांचा जल्लोष

व्हिडीओ

Amit Thackeray on Operation Tiger : ऑपरेशन टायगर... लाजा नाही वाटत_ अमित ठाकरे संतापले
Maval Visapur Patan Landslide : आनंद देणाऱ्या निसर्गाचा प्रकोप; मावळच्या 'पाटण'वर काळाची झडप
Anandache Paan : तीस लेखिका तीस संघर्ष, अनवट पुस्तकावर गप्पा, पाहा आनंदाचे पान
Jawhar Waterfall | 'मिनी महाबळेश्वर'चं मनमोहक रूप; धबधबे, धुकं अन् काचेचा व्ह्यूइंग ब्रिज - ABP Majha
Uddhav Thackeray | राम मंदिर देणगी प्रकरणावर ठाकरे आक्रमक; फडणवीसांचा जोरदार पलटवार | Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rain Alert : राज्यात पुढील दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता: मयुरेश प्रभुणे
पालघर ते रत्नागिरी, नाशिक ते सातारा, कमी काळात जास्त पावसाची शक्यता, मयुरेश प्रभुणे यांच्याकडून सतर्कतेचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जुलै 2026 | सोमवार
Nashik Rain Alert : नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
नाशिकमध्ये ढगफुटीची भीती, सर्व शाळा अन् महाविद्यालयं बंद ठेवण्याचे आदेश, प्रशासन हाय अलर्टवर
Share Market : शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
शेअर बाजारात सलग चौथ्या दिवशी तेजी, सेन्सेक्स 521 अंकांनी वधारला, गुंतवणूकदारांची 2.60 लाख कोटींची कमाई
Devendra Fadnavis : खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
खासगी कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना 'वर्क फ्रॉम होम' द्यावं, अन्यथा...; मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा
Pahalgam Attack: लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
लश्कर-ए-तोयबाचा म्होरक्या हाफिज सईदने पहलगाम हल्ल्याचा कट रचला; एनआयएच्या आरोपपत्रात आतापर्यंत झालेले पाच खुलासे
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
मृत्यूच्या ३ तास ​​आधी फोन केला, ऑफिस पार्टीला सुद्धा हजेरी; अवघ्या अडीच महिन्यांपूर्वी विवाह अन् तिसऱ्या मजल्यावरून पडून नवविवाहित तरुणीचा मृत्यू, कुटुंबीयांचा हत्येचा आरोप
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
सदसदविवेक बुद्धी गहाण टाकून सगळं 'कोसळू' द्यायचं का? अतुल कुलकर्णींच्या टीकेचा रोख नेमकं कोणाकडे
Embed widget