अभिनेत्रीनं 12 तासांत तब्बल 1057 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले; स्वतःच VIDEO शेअर करुन वर्ल्ड रेकॉर्ड केल्याचं सांगितलं
Star Bonnie Blue World Record: हाय प्रोफाईल ओन्लीफॅन्स कंटेंट क्रिएटर बोनी ब्लू म्हणते की, 12 तासांत 1,057 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याची तिची कामगिरी हा 'जागतिक विक्रम' आहे.
Star Bonnie Blue World Record: अनेकांना नवनवे रेकॉर्ड्स आपल्या नावावर करण्याचा छंड जडतो. मग, कुणी अमुक-तमुक मिनिटांत भलं मोठं अंतर पार करतं. तर कुणी अवघ्या काही मिनिटांत काहीतरी खाऊन दाखवण्याचा विक्रम रचतं. पण एका पॉर्न स्टारनं चक्क एक विचित्र रेकॉर्ड मोडण्याचा निर्णय घेतला आणि तिनं ते करुनही दाखवलं. अनेक पॉर्न स्टार्स (Adult Star) आपले अनुभव सोशल मीडियावरुन आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असतात. यावेळी OnlyFans ची विवादित स्टार बोनी ब्लूनं केलेल्या दाव्यानं खळबळ माजली आहे. बोनी ब्लूनं पोर्न इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजवली आहे. आणि तिनं आपल्या कृत्यानं वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे.
NEW: OF creator says she has broken a world record by sleeping with 1,057 men in 12 hours.
— Collin Rugg (@CollinRugg) January 13, 2025
OF is destroying this generation.
The creator has bragged about sleeping with "barely legal" teenagers & husbands who cheat on their wives.
The pervert, who was recently seen preying on… pic.twitter.com/OncBhkgDFc
बोनी ब्लूनं सांगितलं की, तिनं 12 तासांत 1057 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवले. तिनं असं करुन अडल्ट स्टार लिसा स्पार्कचा विक्रम मोडीत काढला आहे. लिसा स्पार्कनं 919 पुरुषांशी संबंध ठेवले होते. पण, बोनीनं तिला मागे टाकत तब्बल 12 तासांत 1057 पुरूषांशी शारीरिक संबंध ठेवले आहेत. बोनी ब्लूनं 12 जानेवारी रोजी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला. त्यामध्ये तिनं आपला अनुभव शेअर केला आहे. तिनं व्हिडीओला कॅप्शन दिलं आहे की, "एका दिवसांत एक हजारहून अधिक पुरूष!धन्यवाद त्या सर्वांचे..."
View this post on Instagram
बोनी ब्लूच्या या दाव्यावर चाहत्यांना विश्वास बसत नाहीय आणि यावरुन सोशल मीडियावर आता चर्चांना उधाण आलं आहे. काहीजण बोनी ब्लूच्या बाजूनं आहेत, तर काहीजण बोनीच्या दाव्यावर प्रश्न उपस्थित करत आहेत. बोनी ब्लूच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करण्यात आलेल्या व्हिडीओमध्ये बोनी म्हणते की, "मला व्हिलचेयरची गरज नाही, मी ठीक आहे, असं वाटतंय की, जसं मी माझ्या आयुष्यातला सर्वात बिझी दिवस जगलेय... पहिल्या तीन-चार तासांत जसं चाललंय, तसंच सुरू राहिलं असतं, तर कदाचित मी अडचणीत सापडले असते."
View this post on Instagram
त्यासोबतच टिकटॉकवर शेअर करण्यात आलेल्या आणखी एका व्हिडीओमध्ये ब्लूनं तिनं वर्ल्ड रेकॉर्ड केलेल्या दिवसाचे संपूर्ण डिटेल्स चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. तिनं या व्हिडीओमध्ये दावाही केला आहे की, या अनुभवानंतर तिची त्वचा आणखी सुंदर झाल्याचं ती सांगते. तिनं याबाबत बोलताना सांगितलं की, "पाहा, 1000 पुरूषांसोबत 12 तास शारीरिक संबंध ठेवल्यानंतर माझा चेहरा पाहा कसा दिसतोय..."
दरम्यान, यापूर्वी अडल्ट स्टार लिली फिलिप्सनं 24 तासांत 100 पुरुषांसोबत शारीरिक संबंध ठेवल्याचा दावा केला होता. बोनी ब्लूच्या या दाव्यानंतर सोशल मीडियावर खळबळ माजली आहे. काहीजण बोनी ब्लूचा दावा खोटा असल्याचं सांगत आहेत. तर काहीजण बोनी ब्लूनं केलेल्या कृत्याच्या सामाजिक परिणामांबद्दल प्रश्न उपस्थित करत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :