एक्स्प्लोर

बॉलिवूडमधील 90's चे सिनेमे गाजवले पण अचानक गायब झाला होता 'चिकारा'; शेवटचा फोटो पाहून अख्खी सिनेसृष्टी हळहळली होती

Actor Rami Reddy : बॉलिवूडमधील 90's चे सिनेमे गाजवले पण अचानक गायब झाला होता 'चिकारा'; शेवटचा फोटो पाहून अख्खी सिनेसृष्टी हळहळली होती

Actor Rami Reddy :  80 आणि 90 च्या दशकातील सिनेमांबद्दल जेव्हा जेव्हा चर्चा होईल तेव्हा खलनायक रामी रेड्डी यांचा उल्लेख नक्कीच होईल. रामी रेड्डी (Actor Rami Reddy) यांनी 80 आणि 90 च्या दशकात सुमारे 250 चित्रपटांमध्ये काम केले आणि लोकांमध्ये खूप प्रसिद्धी मिळवली. एक काळ असा होता जेव्हा रामी रेड्डीशिवाय (Actor Rami Reddy) चित्रपट बनत नव्हते. पण अचानक असा काळ आला की लोक रामी रेड्डीला पाहण्यासाठी उत्सुक होऊ लागले. कारण ते आजारपणामुळे बराच काळ सिनेसृष्टीपासून दूर राहिले होते. मात्र, आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात लोकांनी त्यांना पाहिले. त्यावेळी रामी रेड्डी यांची प्रकृती खूपच खराब झाली होती आणि ते दिवसेंदिवस बारीक होत गेले होते. रामी रेड्डी (Actor Rami Reddy) यांची प्रकृती अचानक इतकी बिकट कशी झाली आणि त्यांनी चित्रपटांमध्ये काम करणे बंद का केले होते? याबाबत जाणून घेऊयात... 

आंध्रप्रदेशातील एका खेडे गावात झाला होता रामी रेड्डी यांचा जन्म 

भारतीय चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध खलनायकांपैकी एक असलेल्या रामी रेड्डी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील वाल्मिकीपुरम गावात झाला. एका छोट्या गावातून आलेल्या रामी रेड्डी यांनी पत्रकारितेची पदवी घेतली आणि बराच काळ पत्रकार म्हणून काम केले. त्यानंतर ते चित्रपटांकडे वळले आणि नंतर त्यांचे नशीबच पाटलटले.

अभिनेते रामी रेड्डी हे 80-90 च्या दशकातील एक प्रसिद्ध खलनायक होते. रामी रेड्डी यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात 'अंकुसम' नावाच्या चित्रपटातून केली ज्यामध्ये त्यांचे नाव स्पॉट नागा होते. या भूमिकेमुळे त्यांना चित्रपटसृष्टीत ओळख मिळाली आणि त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. त्यानंतर त्यांनी 80 आणि 90 च्या दशकातील अनेक सिनेमांमध्ये काम केले. 

हिंदी प्रेक्षक रामा रेड्डी यांना चिकारा म्हणूनही ओळखतात. रामा रेड्डी यांनी बहुतेक चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारली. त्यांनी सुमारे 250 चित्रपटांमध्ये काम केले आहे, त्यापैकी बहुतेक चित्रपट यशस्वी झाले आहेत. जेव्हा रामा रेड्डी यांची कारकीर्द शिखरावर होती, तेव्हा त्यांना यकृताचा आजार झाला. यकृताच्या आजारामुळे रामा रेड्डी खूप अशक्त झाले. कमकुवतपणामुळे त्याने चित्रपटांपासून स्वतःला दूर केले आणि अचानक इंडस्ट्रीपासून दूर राहिले. लोकांना रामा रेड्डी यांची खूप आठवण येत होती पण तो पुन्हा कधीही चित्रपटांमध्ये परतला नाही.

यकृताच्या आजारामुळे अभिनेता रामा रेड्डी यांचे शरीर काठीसारखे बारीक झाले होते. ते इतके आजारी पडला होते की लोक त्याला ओळखूही शकत नव्हते. त्यांच्या शेवटच्या काळात, रामा रेड्डी एका कार्यक्रमात पोहोचले होते, जिथे त्यांना पाहून लोक थक्क झाले. असे म्हटले जाते की जेव्हा रामा रेड्डी यकृताशी झुंजत होते तेव्हा त्यांची प्रकृती खूपच बिकट झाली होती. या काळात त्यांना कर्करोगासारख्या आजारानेही ग्रासले. कर्करोगामुळे रामा रेड्डी यांची प्रकृती आणखी बिकट झाली, त्यानंतर त्यांचे निधन झाले. रामा रेड्डी चित्रपटसृष्टीपासून वेगळे झाले होते, त्यामुळे लोकांना त्यांच्याबद्दल फारशी माहिती नव्हती. 14 एप्रिल 2011 रोजी अचानक बातमी आली की रामा रेड्डी आता या जगात नाहीत. रामा रेड्डी यांच्या निधनाची बातमी ऐकून लोकांना खूप दुःख झाले आणि त्यांनी त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली.

 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Knock Knock Kaun Hai Trailer Out: एक तरुण, दोन तरुणी, राग, धोका अन् मोबाईलवरची एक चूक; 'नॉक नॉक... कौन है??'चा खतरनाक ट्रेलर रिलीज

Shilpa Shirodkar Tested Covid-19 Positive: पुन्हा धाकधूक वाढली, दिग्गज अभिनेत्रीला कोरोनाची लागण, स्वतः इन्स्टा पोस्टद्वारे दिली माहिती

महत्त्वाच्या बातम्या

Mulshi pattern Fame Actor Om Bhutkar wedding: 'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
'मुळशी पॅटर्न' फेम अभिनेत्यानं उरकलं लग्न; बायकोसोबतचा फोटो समोर, चाहत्यांकडून कौतूकाचा वर्षाव
Marathi Actress Facebook post: 'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
'मी कामाच्या शोधात आहे!' 'सुंदरा मनामध्ये भरली' फेम मराठी अभिनेत्रीची फेसबूक पोस्ट चर्चेत, म्हणाली..
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
आधी लग्न संपल्याचं म्हणाली, नंतर बायसेक्शुअल असल्याची कबुली; गौरव खन्ना समोर येताच आकांक्षाला रडू आवरेना; Video 
Dev Khel Zee5 Web Series: 'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?
'देव खेळ' मराठी बेवसिरीजचा मुद्दा थेट विधानसभेत, आशिष शेलारांकडून गुन्हा दाखल करण्याची तंबी, नेमका वाद काय?

व्हिडीओ

Raj Thackeray Vs Fadnavis Special Report : ठाकरेंची टीका, फडणवीस ते गडकरी, रायकीय फैरीRaj
Bajrang Sonawane Vs Prithviraj Chavan : राष्ट्रवादीत अस्वस्थता? पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
Raj Thackeray On CM : बघून घेऊ म्हणतात, अरे मुख्यमंत्री आहे ना तू... आणि हिंदीमधून का बोलता?
Sanjay Raut PC : गद्दाराच्या छताखाली जाऊन बैठका.. संजय राऊतांची थेट शरद पवारांवर टीका
Hingoli Earthquake : भूकंपामुळे हिंगोलीकर भयभीत, मोकळ्या मैदानावर रात्र काढली जागून

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar NCP : शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य ; खासदार बजरंग सोनवणे दावा फेटाळत म्हणाले...
शरद पवारांचे पाच ते सहा खासदार अस्वस्थ, पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा, बजरंग सोनवणे म्हणाले आठ खासदार....
Aaditya Thackeray : मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना सूचना, मातोश्रीवरील बैठकीत रणनीती ठरली
मुंबईकरांचे प्रश्न महापालिकेत प्रखरपणे मांडा, आदित्य ठाकरेंच्या नगरसेवकांना महत्वाच्या सूचना
NIFTY : निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
निफ्टीतील 2 दिवसांच्या घसरणीला ब्रेक, अमेरिका- इराण संघर्ष वाढूनही निर्देशांकात तेजी
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
बीडमधील ज्ञानराधा मल्टीस्टेटच्या ठेवीदारांचे पैसे त्वरित द्या, मुख्यमंत्र्यांचे निर्देश; ठेवीदारांचे हित जपण्यासाठी कायद्यात सुधारणा
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
डेक्कन क्वीन, इंटरसिटीसह अनेक एक्स्प्रेस गाड्या 17 जुलैपर्यंत रद्द; मुंबई-पुण्याच्या प्रवाशांना रेल्वेकडून महत्त्वाचं आवाहन
Abhijeet Dipke: गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
गुडघे टेकले, पोलीस अधिकाऱ्याचे पाय धरले; अभिजीत दीपकेंचा दिल्लीतला आंदोलनस्थळाचा व्हिडिओ व्हायरल
TCS : टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
टीसीएसला पहिल्या तिमाहीत 13349 कोटींचा नफा, शेअरधारकांना लाभांश जाहीर, प्रतिशेअर किती रुपये मिळणार?
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Video: नीट बोला.. नीट बोला... आदित्य ठाकरें भाजप आमदारावर भडकले, भास्कर जाधवही घमंडी म्हणाले; विधानसभेत राडा
Embed widget