एक्स्प्लोर

Knock Knock Kaun Hai Trailer Out: एक तरुण, दोन तरुणी, राग, धोका अन् मोबाईलवरची एक चूक; 'नॉक नॉक... कौन है??'चा खतरनाक ट्रेलर रिलीज

Knock Knock Kaun Hai Trailer Out: ट्रेलर सुरू झाल्यानंतर एक मिनिट आणि 42 सेकंदात, आपल्याला तान्या आणि रोहन भेटतात. दोघेही चांगले मित्र आहेत. पण विश्वासघातानंतर त्यांचं नातं बिघडतं.

Knock Knock Kaun Hai Trailer Out: सध्याचं युग हे कलियुग आहे, असं थोरामोठ्यांकडून आपण ऐकतो. या काळातील मैत्रीसुद्धा आगळी-वेगळी. त्यात मोबाईल अॅप्सचे धोकादायक जग आणि प्रेमातील मत्सर याबद्दलचा एक भयानक खेळ. ओटीटीवर एक नवीन वेब सिरीज येत आहे, ज्यामध्ये तुम्हाला हे सर्व पाहायला मिळेल, तेसुद्धा अगदी मोफत. सोमवारी, 'नॉक नॉक... कौन है??' (Knock Knock Kaun Hai) या नव्या वेब सिरीजचा ट्रेलर रिलीज झाला. ही एक एडल्‍ट थ्र‍िलर सीरीज आहे, जी या महिन्यात 'अमेझॉन एमएक्स प्लेअर' वर प्रसारित होणार आहे.

ट्रेलर सुरू झाल्यानंतर एक मिनिट आणि 42 सेकंदात, आपल्याला तान्या आणि रोहन भेटतात. दोघेही चांगले मित्र आहेत. पण विश्वासघातानंतर त्यांचं नातं बिघडतं. एका पार्टीत तान्याशी गैरवर्तन होतं. यामुळे दुःखी होऊन, ती एका रहस्यमय मोबाईल अॅपची मदत घेते आणि तिच्या 'शत्रू'साठी मृत्यूची प्रार्थना करते. पण दुर्दैवानं तान्याला माहीत नव्हतं की, ही तिच्यासाठी एक मोठी समस्या बनणार आहे.

दीड मिनिटात दहशत, थरारक दृश्य

तान्यानं राग आणि निष्काळजीपणानं सुरू केलेली कहाणी लवकरच खून आणि नंतर सीरियल किलिंगच्या रक्तरंजित खेळात रूपांतरित होते. या मृत्यूच्या खेळात, मुखवट्यामागे एक खुनी लपलेला असतो. एक रहस्यमय मोबाईल अॅप आहे, जे सर्वकाही नियंत्रित करते. दीड मिनिटांपेक्षा जास्त कालावधीचा हा ट्रेलर केवळ उत्साह निर्माण करत नाही तर भीतीचं दृश्य देखील दाखवतो.

'नॉक नॉक... कौन है??' ची कास्ट 

ही वेब सिरीज 'नॉक नॉक... कौन है??' अनिरुद्ध राजधरकर यांनी दिग्दर्शित केली आहे. ही कथा कामायनी व्यास आणि निखिल व्यास यांनी लिहिली आहे. या सीरिजमध्ये आध्या आनंद, कुश जोतवानी आणि अर्जुन देसवाल मुख्य भूमिकेत आहेत. तर मनिका शेवकानंद, मोना वासू, अमन मल्होत्रा, आयुष्मान ससेना, दीपांशा धिंग्रा आणि साक्षी सागर म्हाडोळकरही आहेत.

"ही सीरिज नव्या पिढीला आरसा दाखवणारी"

या सीरिजचे निर्माते सुधीर शर्मा म्हणतात की, "आमचा उद्देश अशी कथा तयार करणे होता, जी रोमांचक असेल आणि विचार करायला लावणारी देखील असेल. ही सीरिज एका भावनिक प्रवासासारखी आहे. जी आजच्या तरुण पिढीला आरसा दाखवते. कधीकधी रागाच्या भरात घेतलेला निर्णय सगळं कसं उलटं करू शकतो, हे या कथेतून आपल्याला कळतं."

'नॉक नॉक...कौन है?' ची OTT र‍िलीज डेट

'नॉक नॉक...कौन है?' वेब सीरीज 22 मे 2025 पासून 'अमेजन एमएक्स प्लेयर' वर स्ट्रीम होणार आहे. ही वेब सीरिज तुम्ही पूर्णपणे फ्री पाहू शकता. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही सब्‍सक्रिप्‍शनची गरज भासणार नाही. 

'नॉक नॉक... कौन है??' चा ट्रेलर

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Chidiya Movie Trailer: 'जिन बच्चो का बाप मर जाता हैं, उनको क्या पुलिसवाले खाना खिलाते है'; थेट काळजाला हात घालणारा 'चिडिया'चा ट्रेलर रिलीज

महत्त्वाच्या बातम्या

Akshaye Khanna Mahakali : 'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
'रहमान डकैत'नंतर अक्षय खन्ना बनला 'शुक्राचार्य'; राक्षसांच्या गुरूची हैराण करणारी गोष्ट
Bollywood Actor in Jalna School: जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
जालन्याच्या शाळेत गेला लोकप्रिय बॉलीवूड अभिनेता; पोरांचा आनंद गगनात मावेना, पोस्ट करत म्हणाला..
Friday Release This Week: सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
सस्पेन्स, क्राईम आणि कॉमेडीचा तडका! या शुक्रवारी थिएटर-OTTवर येणार तब्बल 9 सिनेमे-सीरिज, वाचा एका क्लिकवर
Aadesh Bandekar On Puja Birari: 'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'
'सासरा कमी बाबा जास्त झालोय.. 'आदेश बांदेकर सून पूजा बिरारीविषयी भरभरून बोलले; म्हणाले, 'तो आनंद वेगळाच..'

व्हिडीओ

PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर
Pawar Family Special Report : बारामतीकडे लक्ष द्या, बारामतीकरांनी थेट लिहलं पवार कुटुंबाला पत्र

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
Burger : अंधेरीतील 'जिमीज बर्गर'मध्ये धक्कादायक प्रकार; बर्गरमध्ये आढळला काचेचा तुकडा, ग्राहकाची तुकाराम मुंढेंच्या FDA कडे तक्रार
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
मुक्ताईनगरमध्ये एकनाथ खडसेंचा सत्कार, मुख्यमंत्री फडणवीसांसह दिग्गजांची उपस्थिती; अरुणभाईंनी दिली माहिती
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
भंगारवाल्याकडून 30 हजारांची लाच घेताना पोलीस हवालदारास बेड्या; एसीबीने रंगेहात पकडलं
Nashik Crime News : एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
एकाच अपार्टमेंटमध्ये शेजारी, विवाहितांच्या प्रेमसंबंधात ठिणगी; दारू पिऊन प्रियकराने 34 वर्षीय मैत्रिणीला रिसॉर्टच्या दारातच चिरडले, नेमकं काय घडलं?
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
जंतर मंतर आंदोलनात पोलिसी बळाचा वापर, आरोपांची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून चौकशी समिती स्थापन; माजी न्यायमूर्तींची अध्यक्षपदी नियुक्ती
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
साखरेच्या इतिहासात आत्तापर्यंतची सर्वात मोठी दरवाढ, 65 वरुन 80 रुपयांवर उसळी, ग्राहकांच्या खिशाला मोठी झळ
Ind vs Eng : तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
Video: तेच मैदान, तेच ठिकाण, तोच संघ; लंडनमधील लॉर्डमध्ये पु्न्हा एकदा टी-शर्ट काढून सेलिब्रेशन, टीम इंडियाकडून इंग्लंडचा धुव्वा
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
सुप्रीम कोर्टात वकिलांनी आज कळस चढवला; शिवसेना पक्ष अन् चिन्हाबाबत सुनावणी, अरविंद सावंतांना मोठा विश्वास
Embed widget