एक्स्प्लोर

Abhishek Bachchan : 'चला हवा येऊ द्या’ च्या सेटवर झणझणीत मिसळ खातानाचा अभिषेक बच्चनचा व्हिडीओ होतोय व्हायरल

'घूमर' चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरता हे दोघेही चला हवा येऊ द्या मध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. प्रमोशनचा नुकताच व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिषेक मिसळवर ताव मारताना दिसत आहे.

Abhishek Bachchan Video Viral : अभिषेक बच्चनचा 'घूमर' चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. अनेक वर्षांनी अभिषेकने या चित्रपटाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर आगमन केले आहे. बऱ्याच दिवसांपासून अभिषेकचे चित्रपट फक्त OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत होते. याआधी अभिषेकचे काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले आहेत. घूमरमध्ये अभिषेक बच्चन व्यतिरिक्त सैयामी खेर मुख्य भूमिकेत दिसली आहे. सध्या हे दोघेही प्रमोशन करण्यात मोठ्या प्रमाणात व्यस्त आहेत. या चित्रपटाचे प्रमोशन करण्याकरता हे दोघेही चला हवा येऊ द्या मध्ये हजेरी लावताना दिसणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

या प्रमोशनचा नुकताच व्हिडीओ समोर आला आहे. ज्यात अभिषेक मिसळवर ताव मारताना दिसत आहे. हा प्रोमो समोर येताच प्रचंड चर्चेत आला. याचं कारण म्हणजे यामध्ये अभिषेक बच्चन याने त्याचे वडील अमिताभ बच्चन मिसळ खातो की नाही याचा खुलासा केला आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Rajshri Marathi (@rajshrimarathi)

यावेळी अभिषेकने सांगितले की, मला मिसळ खूप आवडते. मी नेहमी मिसळ खात असतो. मग काय हे ऐकताच निलेश साबळे त्याला झणझणीत मिसळ आणून देतो. यावेळी बिग बी पण मिसळ खातात का असा प्रश्न जेव्हा निलेश साबळे विचारतो तेव्हा अभिषेक म्हणाला की, 'नाही, नाही सगळी मिसळ तोच खाऊन टाकतो त्यामुळे त्यांना काही उरतच नाही.' अभिषेक मिसळवर ताव मारतो आणि सैराटच्या झिंगाट गाण्यावर भन्नाट डान्सही करतो. या सोबतच लहानपणी तो दादा कोंडकेचे चित्रपट पाहायचा असाही खुलासा त्याने केला. सध्या हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा मजेदार भाग 21 ऑगस्ट रोजी प्रसारित होईल. 

अभिषेक बच्चनच्या 'घुमर' चित्रपटाबाबत जाणून घ्या 

अभिषेक बच्चनचा बहुचर्चित 'घुमर' हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. महिला क्रिकेटर अनिनीच्या आयुष्यावर आधारित हा सिनेमा आहे. या सिनेमात अभिषेक बच्चन आणि सैयामी खेर (Saiyami Kher) मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमात अभिषेक क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसत आहे. आर. बाल्की यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. अभिषेक आणि सैयामीसह शिवेंद्र सिंह आणि इनवाका दासही या सिनेमात महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. अमिताभ बच्चन यांनीही अभिषेकला खास पोस्ट शेअर करत 'घुमर'साठी शुभेच्छा दिल्या आहेत. अभिषेक बच्चनच्या 'घुमर' या सिनेमात अमिताभ बच्चन यांची देखील झलक पाहायला मिळणार आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sachin Pilgaonkar Madhurani Gokhle: ‘नवरा माझा नवसाचा’नंतर 22 वर्षांनी मोठा धमाका; सचिन पिळगांवकर - मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, नव्या ‘हिरो’ची एंट्री चर्चेत!
‘नवरा माझा नवसाचा’नंतर 22 वर्षांनी मोठा धमाका; सचिन पिळगांवकर - मधुराणी गोखले पुन्हा एकत्र, नव्या ‘हिरो’ची एंट्री चर्चेत!
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Nandita Patkar Uttarakhand Marriage: मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर 44 वर्षीय मराठी अभिनेत्रीचं उत्तराखंडमध्ये विधिवत लग्न; फोटो पोस्ट करत म्हणाली..
मुंबईत कोर्ट मॅरेज केल्यानंतर 44 वर्षीय मराठी अभिनेत्रीचं उत्तराखंडमध्ये विधिवत लग्न; फोटो पोस्ट करत म्हणाली..
Bigg Boss Marathi 6 Tanvi Kolte: सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..
सगळ्यांसमोरच राखीची तन्वीला हिंदी बिग बॉसची ऑफर; सलमान खानला म्हणाली..

व्हिडीओ

Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका
Special Report Mumbai Local : मुंबईमध्ये आता अंडरग्राऊंड लोकल सुरु होणार?
Shyam Manav Akola : अशोक खरात प्रकरण सरकारचंच पाप, श्याम मानव यांची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kolhapur Crime: ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
ऑनलाईन गेमिंगमध्ये लावलेले सगळे पैसे हरला, कोल्हापुरात तरुणाने नैराश्याच्या भरात आयुष्य संपवलं; अवघ्या वर्षभरापूर्वीच वडिलांचे निधन
Hingoli Crime : अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
अनैसर्गिक संबंधांसाठी नांदेड पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाचा तगादा, सततच्या त्रासाला कंटाळून 24 वर्षीय तरुणाने आयुष्य संपवलं, कळमनुरी हादरलं!
Sudhir Mungantiwar vs Kishor Jorgewar: 'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
'हा वाद माझ्या आटोक्याबाहेर'; चंद्रपुरातील मुनगंटीवार-जोरगेवार वादासमोर भाजप प्रदेशाध्यक्षांनी टेकले हात, आता थेट दिल्लीतून होणार फैसला, नेमकं काय घडलं?
Bigg Boss Marathi 6 Deepali Sayed Post: पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
पाच लाखांची पैशांची बॅग खाली ठेवली; बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच दिपाली सय्यदची पहिली पोस्ट, म्हणाली..
Local Train Accident Dombivli: मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
मोठी बातमी: डोंबिवलीत लोकल ट्रेनचा डबा रुळावरुन खाली घसरला, मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
Ameet Satam BMC Fund: बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
बीएमसीच्या निधी वाटपात ‘साटम फॅक्टर’ची जोरदार चर्चा; भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचा सूर?
Nashik Crime News: घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
घरी हलाखीची परिस्थिती, वडील अंथरुणाला खिळलेले, कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी पीडितेने नको नको ते सहन केलं; नाशिकमधील धर्मांतर प्रकरणाची हादरवणारी कहाणी
Nagpur Crime News: एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
एनजीओमध्ये काम करणाऱ्या सहकारी हिंदू तरुणींवर इस्लाम धर्मातील परंपरा पाळण्यासाठी दबाव; NGO प्रमुखाला अटक, नागपूरमध्ये धक्कादायक प्रकार उघड
Embed widget