एक्स्प्लोर

Chala Hawa Yeu Dya: 'दुनियादारी'ची टीम लावणार 'चला हवा येऊ द्या' मध्ये हजेरी; कलाकार सांगणार चित्रपटाचे किस्से

दुनियादारी (Duniyadari) या चित्रपटाच्या टीमनं 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली.

Chala Hawa Yeu Dya: दुनियादारी (Duniyadari) या मराठी चित्रपटानं प्रेक्षकांची पसंती मिळवली होती. या चित्रपटामधील गाणी,  डायलॉग्स आणि कलाकरांच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. दुनियादारी  हा चित्रपट 19 जुलै 2013 रोजी रिलीज झाला.  या चित्रपटाला रिलीज होऊन 10 वर्ष होत आहेत. त्या निमित्तानं या चित्रपटाच्या टीमनं 'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या कार्यक्रमामध्ये हजेरी लावली. यावेळी दुनियादारी या चित्रपटाचे किस्से या चित्रपटामधील कलाकारांनी सांगितले आहेत. 

'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा एक प्रोमो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रोमोमध्ये दिसत आहे की, दुनियादारी चित्रपटातील अभिनेत्री सई ताम्हणकर, आभिनेता अंकुश चौधरी आणि स्वप्निल जोशी तसेच चित्रपटाचा दिग्दर्शक संजय जाधव हे दुनियादारी चित्रपटाचे किस्से सांगत आहेत. प्रोमोमध्ये दिसत आहे की, संजय जाधव म्हणतो, 'जेव्हा शो हाऊसफुल होत आहेत हे आम्हाला कळालं तेव्हा मी खूप रडलो.' पुढे स्वप्निल जोशीनं सांगितलं, 'आम्हाला एका थिएटर मालकाचा फोन आला. तो म्हणाला, माझ्याकडे  बायकोला द्यायाला पण तिकीट नाहीये.'

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

दुनियादारी या चित्रपटासाठी 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमामधील कलाकार एक स्पेशल स्किट सादर करणार आहे. 

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

'चला हवा येऊ द्या' (Chala Hawa Yeu Dya) या शोमधील कलाकार प्रेक्षकांना खळखळून हसवतात. भाऊ कदम (Bhalchandra Kadam ), निलेश साबळे ( Nilesh Sable), श्रेया बुगडे (Shreya Bugade), कुशल बद्रिके (Kushal Badrike) हे कलाकार 'चला हवा येऊ द्या'  या कार्यक्रमामध्ये विविध स्किट सादर करत असतात. आता 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमात दुनियादारी या चित्रपटामधील कलाकार कोणते किस्से सांगणार? याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले आहे.

दुनियादारीची स्टार कास्ट

अंकुश चौधरी,स्वप्नील जोशी,जितेंद्र जोशी,संदीप कुलकर्णी,उदय टिकेकर ,सुशांत शेलार,सई ताम्हणकर आणि ऊर्मिला कानेटकर या कलाकारांनी दुनियादारी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली आहे.

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Duniyadari: 'दुनियादारीमधील शिरीनचा रोल माझा होता, पण...'; या अभिनेत्रीनं केला गौप्यस्फोट

महत्त्वाच्या बातम्या

Gashmeer Mahajani Post Viral: 'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
'माझा आवडता प्राणी- माझे बाबा'; गश्मीर महाजनीची 'ती' इन्स्टा पोस्ट चर्चेत
Nana Patekar Comment On Madhuri Dixit: 'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, नेमकं काय घडलं?
'तुला खूप मिळाले असतील मला एकच...'; पुरस्कार सोहळ्यात सर्वांसमोर नाना पाटेकरांचा माधुरीला 'तो' प्रश्न, अन्...
Pranit More Comeback After Controversy: 370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
370 रुपयांची बिर्याणी... वादानंतर प्रणित मोरेचं 'घायल' होऊन करतोय कमबॅक, पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'
The Alliance Season 1: 'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?
'लॉकअप 2'नंतर आणखी एका Reality शोला पुर्णविराम; 'द अलायंस' चा ग्रँड फिनाले पार, कुणी पटकावली ट्रॉफी?

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhananjay Mahadik: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Video: राजकीय हाडवैर बाजूला ठेवत खासदार धनंजय महाडिकांनी घेतली सतेज पाटलांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट
Uddhav Thackeray: गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
गद्दारांना आता नेमकं भय कसलंय? वॉशिंग मशिनमध्ये धुऊन घेतल्यानंतर सुद्धा पुन्हा घाबरून पळापळ का होतेय? का शेपट्या घालून मोदींकडे जाताय? उद्धव ठाकरेंचा सडकून प्रहार
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
सुनेत्रा पवारांच्या मार्गदर्शनात सुनील तटकरेंचं काम चांगलं; प्रशांत किशोर भेटीनंतर दत्तात्रय भरणेंची प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
NCP च्या राजकीय सल्लागारपदी प्रशांत किशोर? छगन भुजबळ स्पष्टच बोलले; सुनेत्रा पवारांच्या भेटीवर प्रतिक्रिया
Kolhapur Crime News: रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
रिलसाठी बंदूक घेऊन शेतात गेले, अचानक चुकून गोळी सुटली; कोल्हापुरात एकच खळबळ
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
मुंबईकरांना गुडन्यूज! गर्दीच्या वेळेत मेट्रोची वारंवारिता वाढणार; प्रवाशांसाठी 10 ऑगस्टपासून ‘मिक्स्ड-लूप’ सेवा सुरू
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
शाह सेनेच्या गद्दारांना भेटून मोदी महाशय बेशरमपणे सांगतात, भिऊ नका, मी तुमच्या पाठिशी; सुप्रीम कोर्टाला धमकावत आहात का? धमकीवजा सल्ला कोणाला दिलात?? उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
Embed widget