एक्स्प्लोर

Aai Kuthe Kay Karte : अनिरुद्ध स्वतःच्या आईला घराबाहेर काढणार? मालिकेत येणार मोठा ट्विस्ट!

Aai Kuthe Kay Karte : देशमुखांच्या घरातील दोन महत्त्वाची माणसं घर सोडून गेल्याने कुटुंबात देखील नवा वाद निर्माण झाला आहे.

Aai Kuthe Kay Karte : मालिकाविश्वात सध्या ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) ही मालिका प्रेक्षकांच्या आवडत्या मालिकांच्या यादीत अग्रक्रमावर आहे. या मालिकेत दररोज येणारी नवी वळणं प्रेक्षकांची उत्सुकता आणखी वाढवत आहेत. ‘अरुंधती’पासून ते ‘आशुतोष’पर्यंत सगळीच पात्र प्रेक्षकांना खूप आवडत आहेत. सध्या या मालिकेत कुटुंब आणि नात्यांमधील ओढाताण असा ट्रॅक सुरु आहे. एकीकडे, अरुंधती देशमुखांचं घर सोडून वेगळी राहतेय, तर दुसरीकडे अप्पा देखील घर सोडून गेले आहेत.

देशमुखांच्या घरातील दोन महत्त्वाची माणसं घर सोडून गेल्याने कुटुंबात देखील नवा वाद निर्माण झाला आहे. अरुंधतीची बाजू घेणाऱ्या अप्पांना कांचनने खूप काही सुनावल्यानंतर त्यांनी देखील घर शोधण्याचा निर्णय घेतला होता.

अप्पा घर सोडून गेल्याचे अनिरुद्धला कळणार!

अनिरुद्ध कामाच्या निमित्ताने बाहेर गेला असता, हा सगळा प्रकार आणि वादविवाद घडला आहे. त्याच्या अनुपस्थिती अप्पांनी देशमुखांचं घर सोडण्याचा निर्णय घेतला होता. आपण रागाच्याभरात जरा जास्तच बोलून गेलो याची जाणीव झाल्याने आता कांचनला देखील पश्चात्ताप होतो आहे. आपली चूक कळल्यानंतर अप्पांनी पुन्हा घरी यावे यासाठी त्या प्रयत्न देखील करतात. मात्र, अप्पा त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत. दुसरीकडे अनिरुद्ध देखील घरी आला आहे आणि त्याला अप्पा घरात नसल्याचे कळले आहे.

अप्पांना घेऊन ये, नाहीतर...

कामावरून परत आलेल्या अनिरुद्धला एव्हाना अप्पा, आई आणि संजना घरात नसल्याचं लक्षात आलं आहे. यावरून तो घरात काय घडलं याची माहिती घेणार आहे. आता घरातील इतर मंडळींकडून अनिरुद्धला घडला प्रकार कळला आहे. त्यामुळे तो पुन्हा संतापला आहे. त्याचवेळी आईला एकटीच येताना पाहून त्याचा रागाचा पारा आणखीनच वाढला आहे. अप्पा का आले नाही सोबत, असं विचारत असतानाच, आई एकटी आली म्हणून तिला देखील घराबाहेर जा असं अनिरुद्ध सांगणार आहे. ‘यायचं तर अप्पांना सोबत घेऊन ये, नाहीतर तू पण येऊ नकोस..’, असं अनिरुद्ध आईला अर्थात कांचनला सांगणार आहे.

हेही वाचा :

   

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Sukesh Chandrashekhar : 200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिससह सुकेश चंद्रशेखरवर आरोप निश्चित; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा निर्णय
200 कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिससह सुकेश चंद्रशेखरवर आरोप निश्चित; पटियाला हाऊस कोर्टाचा मोठा निर्णय
Ramcharan Bodyguard Video Viral: रामचरणला हात लावायला चाहता धडपडला; जान्हवी कपूरच्या अंगावर पडला; बॉडीगार्डने अक्षरशः हवेतल्या हवेत केलं असं काही ..; Video Viral 
रामचरणला हात लावायला चाहता धडपडला; जान्हवी कपूरच्या अंगावर पडला; बॉडीगार्डने अक्षरशः हवेतल्या हवेत केलं असं काही ..; Video Viral 
Amir Khan Third Marriage Date Confirm: वयाच्या साठीत अमीर खान तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार; 61 व्या वर्षी गौरी स्प्रॅटसोबत संसार थाटणार, तारीख, मुहूर्त ठरला
वयाच्या साठीत अमीर खान तिसऱ्यांदा बोहोल्यावर चढणार; 61 व्या वर्षी गौरी स्प्रॅटसोबत संसार थाटणार, तारीख, मुहूर्त ठरला
'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडायला 10 वर्षे लागली; 'धुरंधर 2'चं सिंहासन कोण हिरावणार? बॉक्स ऑफिस हादरवू शकणाऱ्या 'या' 5 चित्रपटांची प्रचंड चर्चा
'बाहुबली 2' चा रेकॉर्ड मोडायला 10 वर्षे लागली; 'धुरंधर 2'चं सिंहासन कोण हिरावणार? बॉक्स ऑफिस हादरवू शकणाऱ्या 'या' 5 चित्रपटांची प्रचंड चर्चा

व्हिडीओ

WhatsApp Scam Alert Special Report : मेसेजवरील एका क्लिकवर स्कॅम मेसेज ओळखणं होणार सोपं
Shashikant Shinde : सरकारचे भांडवलधार्जिणे निर्णय घेल्याने महागाई वाढतेय- शशिकांत शिंदे
Raosaheb Danve on Abdul Sattar : अब्दुल सत्तार चार तारखेला अर्ज मागे घेतील - रावसाहेब दानवे
Congress Crisis Special Report : काँग्रेसमध्ये मोठी धुसफुस! हर्षवर्धन सपकाळांविरोधात आमदार दिल्लीत?
Shivsena Merger : सत्तारांच्या एका विधानामुळे महायुतीत मिठाचा खडा? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dhule ACB Trap : 'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
'पाच हजार द्या, अन्यथा बिल थांबवेन'; ज्वारी खरेदीच्या पावतीसाठी लाच मागितली, धुळ्याचा पुरवठा निरीक्षक एसीबीच्या जाळ्यात
Devendra Fadnavis : अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
अत्याधुनिक तंत्रज्ञानात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी! राज्याचे 'क्वांटम' आणि 'डीप टेक' धोरण लवकरच; मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
कुवेत विमानतळावर झालेल्या इराणी हल्ल्यात भारतीय नागरिक ठार; 63 जखमी, अनेकांची प्रकृती गंभीर; ड्रोन हल्ल्यात अमेरिकन बेस सुद्धा टार्गेट
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ममतांना पक्षाध्यक्ष ठेवलं, पण अभिषेक नको, तृणमुलचे 'सेम टू सेम शिवसेना स्टाईल'ने दोन तुकडे; 58 आमदारांना गळाला लावणारे ते दोन आमदार कोण? विधानसभा अध्यक्षांनी सुद्धा मुहूर्त साधला!
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
ह्रदयदाव्रक घटना.. मुलीला वाचविण्यासाठी युवकांची तुंगभद्रा नदीत उडी; मुलगी बचावली पण 5 जण बुडाले
Team India New Zealand Tour: टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
टीम इंडिया न्यूझीलंडचा भलामोठा दौरा करणार; रोहित-विराट जोडगोळीला एकत्र पाहण्याची पर्वणी
Tim David: आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
आरसीबीच्या टीम डेव्हिडला जबरी दंड होऊनही सर्वात मोठा झटका; अंपायरच्या दिशेनं बॅग फेकणं भलतंच महागात!
Cockroach Janata Party: शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
शोध पत्रकार, आयआयटी (IIT) कानपूर ते लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेला तरुण; कॉकरोच जनता पार्टीचे ते तीन प्रवक्ते कोण? अभिजित भारतात येण्यापूर्वी मोठी घोषणा
Embed widget