एक्स्प्लोर

Ranbir Alia Wedding Guest List : रणबीर- आलियाच्या लग्नाला 'हे' सेलिब्रिटी लावणार हजेरी; पाहा वेडिंग गेस्ट लिस्ट

आरके हाऊसमध्ये आलिया (Alia Bhatt)  आणि रणबीरचा (Ranbir Kapoor)  लग्नसोहळा पार पडणार आहे.

Ranbir Alia Wedding Guest List : अभिनेत्री  आलिया भट (Alia Bhatt)  आणि अभिनेता रणबीर कपूर(Ranbir Kapoor)  हे लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. रिपोर्टनुसार, 13 ते 17 एप्रिल दरम्यान त्यांचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आर.के हाऊसमध्ये आलिया आणि रणबीरचा लग्नसोहळा पार पडणार आहे. आता यांच्या लग्नसोहळ्याची गेस्ट लिस्ट लीक झाली आहे. 

आलिया आणि रणबीरच्या रॉयल वेडिंगला अनेक प्रसिद्ध कलाकार हजेरी लावणार आहेत. नुकतीच त्यांच्या लग्नसोहळ्याची गेस्ट लिस्ट लीक झाली आहे. या लिस्टनुसार, प्रसिद्ध दिग्दर्शक करण दोहर जोया अख्तर, संजय लीला भंसाली, वरुण धवन, रोहित धवन आणि डिजायनर मसाबा गुप्ता हे आलिया आणि रणबीरच्या विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. या लिस्टमध्ये आलिया आणि रणबीरच्या ब्रम्हास्त्र या चित्रपटांचा दिग्दर्शक अयान मुखर्जी याच्या नावाचाही समावेश आहे. 
 
तसेच आलिया आणि रणबीर यांचे जवळचे मित्र-मैत्रीणी देखील या रॉयल विवाह सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. मनीष मल्होत्रा, अनुष्का रंजन, अर्जुन कपूर आणि शाहरुख खान हे आलिया आणि रणबीरच्या लग्नसोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. करीना कपूर खान, करिश्मा कपूर, रिद्धिमा कपूर, नीतू कपूर, सैफ अली खान, महेश भट्ट, मुकेश भट्ट, सोनी राजदान हे आलिया आणि रणबीरच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. 
 
रणबीरच्या बॅचलर्स पार्टीमध्ये दिग्दर्शक अयान मुखर्जी, आदित्य रॉय कपूर आणि अभिनेता अर्जुन कपूर हे कलाकार सहभागी होणार आहेत. लवकरच रणबीर आणि आलिया यांचा ब्रह्मास्त्र हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  

संबंधित बातम्या

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
Bandhu Marathi Movie:जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये प्रथमच एकत्र! राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा 'बंधू’ चर्चेत; कधी होतोय रिलीज?
जितेंद्र जोशी आणि उपेंद्र लिमये प्रथमच एकत्र! राम-लक्ष्मणाच्या अतूट बंधाची आठवण करून देणारा 'बंधू’ चर्चेत; कधी होतोय रिलीज?
कंगना रनौतने भावास ओवाळलं, राखी बांधली अन्..; रक्षाबंधन वादानंतर शेअर केलेल्या पारंपरिक PHOTOSची चर्चा
कंगना रनौतने भावास ओवाळलं, राखी बांधली अन्..; रक्षाबंधन वादानंतर शेअर केलेल्या पारंपरिक PHOTOSची चर्चा
OTT Resease Friday: रक्षाबंधनच्या लाँग विकेंडला काय पाहताय? OTTवर येतायत 10 नवे चित्रपट-सीरिज; क्राईम कॉमेडी थ्रिलरसह मिस्ट्रीचा थरार
रक्षाबंधनच्या लाँग विकेंडला काय पाहताय? OTTवर येतायत 10 नवे चित्रपट-सीरिज; क्राईम कॉमेडी थ्रिलरसह मिस्ट्रीचा थरार

व्हिडीओ

Mumbai Auto Taxi Driver Marathi News: मुंबईत परप्रांतीय रिक्षा-टॅक्सीवाल्यांचा जल्लोष; कामावर जायला उशीर झायला, गाण्यावर डान्स
Supriya Sule X Post : पण तू सोबत नाहीस, सुप्रिया सुळेंची अजित पवारांसाठी X पोस्ट
Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जरांगेंप्रती आम्हाला आस्था, पण सरकार चर्चेला तयार असताना...
Amit Thackeray on Ameet Satam : अमित साटमांना भुंकायला ठेवलंय,अमित ठाकरेंची जहरी टीका
Narhari Zirwal On Adivasi Students Protest: खाऊन पिऊन आंदोलन करा, मी जे आंदोलन करायचो ते चोरून खायचं

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
रेशन दुकानातून धान्य मिळेना; 5 तासांपासून टॉवरवरुन चढून आंदोलन, पोलिसांच्या मनधरणीनंतर खाली उतरला
Seema Haider : मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
मुलांचा चेहरा पाहण्यासाठी तरसतोय, पत्नी सीमा हैदरच्या आठवणीने भावुक; सचिन मिना ढसाढसा रडला
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
शॉकींग! दुचाकीवरुन घराकडे जातानाच खाली कोसळले, बेशुद्ध झाले; विद्यार्थी संघटनेच्या नितीन तांबेंचं निधन
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
मी जरांगेला भाव देत नाही, उपोषणापूर्वीच विजय वटेट्टीवारांची टीका; म्हणाले, ओबीसींच्या नादाला कोणी लागू नये
Kangana Ranaut : आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
आधी म्हणाली, माझ्या जवानीची स्वप्ने पाहू नका, आता बाबा रामदेव 'मोठा भाऊ'; कंगनाकडून 'सब भूल चूक माफ'
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
झेरॉक्स दुकानात 3,500 SIR फॉर्म, भाजप कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल; रोहित पवारांची निवडणूक आयोगाकडे मागणी
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
पुण्यातील शिल्पा गवारे मृत्यू प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा कुटुंबीयांना फोन
Sonia Gandhi : सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
सोनिया गांधींचे 'Belonging' पुस्तक छापण्यास भारतातील पेंग्विन प्रकाशनाचा नकार; मोदी, RSS आणि चीनच्या मुद्द्यावरून मतभेद
Embed widget