एक्स्प्लोर

Jaysinh Mohite Patil : मी लंगोट बांधली आहे, उत्तम जानकर एक लाखापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील : जयसिंह मोहिते पाटील

Jaysinh Mohite Patil , माळशीरस : माळशिरस राखीव मतदारसंघातील शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या प्रचाराला आज सुरुवात झाली आहे.

Jaysinh Mohite Patil , माळशीरस :  माळशिरसच्या राखीव मतदार संघातील शरद पवार गटाचे उमेदवार उत्तमराव जानकर यांच्या प्रचाराचा नारळ आज (दि.4)  अकलूज येथील शिवरत्न बंगल्यावर फुटला. यावेळी माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील ,जयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासह मोहिते व जानकर गटातील सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दर निवडणुकीपूर्वी जयसिंह मोहिते पाटील हे माळशिरस तालुक्याचा विजयाचा आकडा  प्रचाराच्या शुभारंभात जाहीर करतात. आजवर त्यांनी सांगितलेला आकडा चुकलेला नाही. मोहिते पाटलांचा एवढा पगडा माळशीरस या मतदारसंघावर आहे. 

माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्र

लोकसभा निवडणुकीपूर्वी माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील व उत्तम जानकर हे दोन कट्टर विरोधक एकत्र आले होते.  लोकसभेला मोहिते पाटील आणि विधानसभेला जानकर असा अलिखित करार या दोन गटात झाला होता. त्यानुसार उत्तम जानकर यांना शरद पवार गटाची उमेदवारी मिळताच अकलूजच्या परंपरेप्रमाणे शिवरत्न बंगल्यावर आज प्रचाराचा शुभारंभ झाला. यावेळी सर्वांचे लक्ष जयसिंह मोहिते पाटील हे कोणता आकडा सांगतात? याकडे होते.  

मी आता लंगोट बांधली आहे, उत्तम जानकर हे एक लाख एक हजार मताने विजयी होतील

दरम्यान, जयसिंह मोहिते पाटील यांनी आपल्या भाषणात माळशिरस मतदारसंघातून शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकर हे एक लाख एक हजार पेक्षा जास्त मताने विजयी होतील अशी घोषणा केली आहेृ. गेल्या निवडणुकीत मोहिते पाटलांच्या मदतीने विजयी झालेले भाजप आमदार राम सातपुते हे सध्या रिंगणात असून त्यांच्या गटाकडून आपल्या मागे अदृश्य शक्ती असल्याचा दावा केला जात होता. ती अदृश्य शक्ती म्हणजे मीच असल्याचे सातपुते यांचे म्हणणे असले तरी मी आता लंगोट लावली असून या वेळेला उत्तम जानकर हे एक लाख एक हजार मताने विजयी होतील, असा टोलाही जयसिंह मोहिते पाटील यांनी  आमदार राम सातपुते यांना लगावला. ज्या पद्धतीने जयसिंग मोहिते पाटील यांनी निवडणुकीचा निकाल आज जाहीर केला त्याच पद्धतीने एक लाखापेक्षा जास्त मताने आपण विजयी होऊ आणि 23 चा गुलाल आपलाच असेल असा दावा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उत्तम जानकारी यांनी माझाशी बोलताना केला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Satej Patil : 'सतेज' वाटचालीत कोल्हापूर उत्तरमध्ये बंटी पाटलांचा स्वकियांनीच आठ दिवसात दोनदा पाय ओढला! ज्यांच्या घरात दोनदा आमदारकी दिली ते सुद्धा शिंदे गटात

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 3PM TOP Headlines 3 PM 15 November 2024Abdul Sattar On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंच्या टीकेवर अब्दुल सत्तार यांचं प्रत्युत्तर काय?BKC Metro Station Fire : बीकेसी अंडरग्राऊंड मेट्रो स्थानकाला आगSharad Pawar Ichalkaranji : शरद पवारांची इचलकरंजीत भर पावसात सभा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
सोयाबीनसाठी 7 हजारांचा दर अधिक बोनस, कांद्याला रास्त भावासाठी समिती, कापसासाठी सुद्धा योग्य किंमत; राहुल गांधींची गेमचेंजर घोषणा
BKC Metro Fire : आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
आग आटोक्यात आल्यानंतर बीकेसी मेट्रो पुन्हा सुरू, मुंबई मेट्रोकडून दिलगिरी व्यक्त
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
नाशिकमध्ये ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का, राज ठाकरेंचे विश्वासू अशोक मुर्तडक मशाल हाती घेणार
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
सावंत परिवार फोडण्यासाठी मोहिते पाटलांनी सुपारी दिली, शिवाजी सावंतांचा आरोप, चुलत्या-पुतण्यातील राजकीय संघर्ष समोर
Sanjay Raut : अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
अमेरिकेत जशी कमला हरली तशी महाराष्ट्रात कमळाबाई...; संजय राऊतांचा बोचरा वार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज ठाकरेंना खालच्या माळ्यावर कोण राहतं ते तरी माहिती आहे का?; जितेंद्र आव्हाडांचा बोचरा पलटवार
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
राज्यात अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते आणि निवडणुकीचा निकाल चांगला लागतो; शिट्ट्या अन् टाळ्यांच्या गजरात शरद पवारांची इचलकरंजीत सभा!
Sharad Pawar : आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
आबांच्या आग्रहास्तव आमदार केलं, पण त्यावेळीच सांगितलं हा भरवशाचा नाही; शरद पवारांचा संजय पाटलांची कुंडलीच मांडली!
Embed widget