एक्स्प्लोर

Raj Thackeray On BMC Election 2025: 227 पैकी 125 जागांवर मनसेची ताकद, मेरीटनूसार जागावाटप; मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी राज ठाकरेंची जोरदार तयारी

MNS On Mumbai Municipal Corporation Elections 2025: मुंबई महापालिकेच्या महाराष्ट्र निर्माण सेनेची 227 पैकी सव्वाशे जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ताकद असल्याचा अंदाज समोर आला आहे.

MNS On Mumbai Municipal Corporation Elections मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीची (Mumbai Municipal Corporation Elections) तयारी करणाऱ्या उमेदवारांना प्रतीक्षा असणारी प्रभाग आरक्षण सोडत 11 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. 11 नोव्हेंबर 2025 रोजी मुंबईच्या 227 प्रभागांसाठी आरक्षण सोडत काढली जाणार आहे. दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सगळ्याच राजकीय पक्षांची चाचपणी सुरु केली आहे. यामध्ये महाराष्ट्र निर्माण सेनेने देखील 227 प्रभागांचा आढावा घेतला आहे.

मुंबई महापालिकेच्या महाराष्ट्र निर्माण सेनेची 227 पैकी सव्वाशे जागांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) ताकद असल्याचा अंदाज समोर आला आहे. शिवसेना ठाकरे गटासोबतच्या युती आधी मनसेने मुंबई महापालिकेच्या 227 जागांचा आढावा घेतला. मनसेच्या मागील काही दिवसांपासून ज्या आढावा बैठका सुरू आहेत. त्यामध्ये मुंबईत आपली किती जागांवर ताकद आहे?, याची माहिती मुंबईतील पदाधिकारी नेत्यांकडून घेण्यात आली. शिवसेना ठाकरे गट आणि मनसे (Shivsena UBT MNS Alliance) यांची युती होण्याआधी दोन्ही पक्षांकडून आपण कोण कोणत्या जागांवर लढू शकतो कोणत्या जागांवर आपली ताकद आहे, याचा आढावा घेतला जातोय.

मनसेकडून जवळपास सव्वाशे जागांची यादी तयार- (MNS ON BMC Election 2025)

मनसेकडून जवळपास मुंबईतील 227 पैकी 125 जागांची यादी काढण्यात आली आहे. ज्यामध्ये मनसेकडे चांगले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यास तयार आहेत. यामध्ये बहुतांश माहीम, दादर, परळ, लालबाग, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, जोगेश्वरी या मराठी मतदार मोठ्या संख्येने असलेल्या जागांचा समावेश आहे. जागावाटपाच्या चर्चेआधी मनसेकडून जवळपास सव्वाशे जागांची यादी तयार करण्यात आली आहे. युती झाल्यास यामध्ये मनसे आणि ठाकरे यांच्या शिवसेनेला किती जागा मिळणार हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी दोन्ही पक्षांकडून आपली ताकद असलेल्या जागा या बाजूला काढल्या जात आहेत. 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने जागा वाटपाची चर्चा ठाकरेंची शिवसेना आणि मनसेमध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. जागा वाटपाचे कुठलेही सूत्र अद्याप ठरलेलं नसलं तरी मेरीटनुसार हे जागावाटप होईल, अशी सूत्रांची माहिती आहे.

मुंबई महापालिकेच्या प्रभाग आरक्षण सोडत कार्यक्रम खालील प्रमाणे:

आरक्षित जागांची संख्या निश्चित करून आयोगाची मान्यता घेणे : 30 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर 2025 

आरक्षण सोडतीची जाहिर सूचना वृत्तपत्रात प्रसिध्द करणे : 6 नोव्हेंबर 2025 

आरक्षणाची सोडत आणि निकाल जाहिर करणे : 11 नोव्हेंबर 2025 

प्रारुप आरक्षणाबाबत हरकती व सूचना मागवणे : 14 नोव्हेंबर 2025 

प्रारुप आरक्षण हरकती व सूचना मागवण्याची अंतिम तारीख : 20 नोव्हेंबर 2025 

हरकती व सूचनांवर विचार करून आयुक्तांनी घ्यावयाचा निर्णय : 21 ते 27 नोव्हेंबर 2025 

अंतिम आरक्षण जाहीर करून वृत्तपत्रात प्रसिध्द करणे : 28 नोव्हेंबर 2025 

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray: छाती ठोकपणे सांगत होता मी संघाचा कार्यकर्ता, कशाला टाईमपास करतोय; राज ठाकरेंच्या मुळशी पॅटर्न फेम पिट्याभाईला कानपिचक्या

एबीपी माझा वृत्तवाहिनीमध्ये मागील 7 वर्षांपासून कार्यरत
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
Solapur farmers protest: सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Bharatshet Gogawale on Raigad Election : दोन्ही पक्षाकडून संबंध ताणले जाऊ नये याची काळजी घ्यावी
Raj Thackeray on Child Kidnaping : राज ठाकरेंनी वेधलं लहान मुलं पळवण्याच्या मुद्याकडे लक्ष, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून कारवाईची मागणी
Sanjay Raut Pc : वंदे मातरमबाबत चर्चेवेळी भाजप, संघाचे बुरखे फाटले, संजय राऊतांचा घणाघात
Savarkar Statue Andaman : सावरकरांना वंदन, पुतळ्याचं अनावरण Special Report
Maratha Reservation Hyderabad gazette : हैदराबाद गॅझेटचा खरंच फायदा झाला का? Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
इकडं पृथ्वीबाबा म्हणाले, एपस्टीन फाईलमुळे भारतात धमाका होणार अन् तिकडं ट्रम्प, गेट्स आणि क्लिंटन यांचे एपस्टीनसोबतच्या फोटोंनी खळबळ, ट्रम्प अनेक महिलांसोबत अन् कंडोमही दिसले
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
पीएम मोदी ज्या 'मनेरगा'ला काँग्रेसच्या 60 वर्षांच्या सत्तेच्या अपयशाचे जिवंत स्मारक म्हणाले, त्याचं योजनेच आता नाव बदलून नव्यानं आणली! आमच्या 32 योजनांचं तेच केलं, काँग्रेसचा हल्लाबोल
Solapur farmers protest: सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
सोलापूर जिल्ह्यात ऊस आंदोलनाचा भडका; राज्यातील शेतकरी नेते निघाले पंढरपूरकडे; आंदोलनानंतर कारखानदार आले गुडघ्यावर
Kolhapur Circuit Bench: सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
सहकारी बँकांमध्ये वर्षानुवर्ष संचालकपदावर तंबू ठोकून बसलेल्या लोकप्रतिनिधींना दणका; कोल्हापूर सर्किट बेंचने याचिका फेटाळली
Weekly Horoscope : सरत्या वर्षात कोणत्या राशींना लॉटरी लागणार? डिसेंबरचा तिसरा आठवडा कोणासाठी खास? वाचा सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
सरत्या वर्षात कोणत्या राशींना लॉटरी लागणार? डिसेंबरचा तिसरा आठवडा कोणासाठी खास? वाचा सर्व 12 राशींचं साप्ताहिक राशीभविष्य
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
हिवाळी अधिवेशनात महायुती सरकारला स्वकियांची फटकार सुरुच! सुधीरभाऊंसह भाजप आमदारांनीच घरचा आहेर दिल्यानंतर आता आणखी एका आमदाराची नाराजी
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
विरोधी पक्षनेता दोन्ही सभागृहात नाही याची सत्ताधाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, राहुल गांधींमुळे भाजपचे धिंडवडे निघत असल्याने तुम्ही घाबरता; संजय राऊतांचा घणाघात
Mumbai Pune Expressway: वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
वीकेंडला ट्रॅफिकचा कहर! मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर वाहनांच्या लांबच लांब रांगा, वाहतूक ठप्प; PHOTO
Embed widget