एक्स्प्लोर

Maharashtra Congress : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची 280 जणांची टीम, 40 टक्के वाटा ओबीसींना, महिलांसाठी 15 टक्के आरक्षण

Maharashtra Congress : राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाने हि नवी खेळी आखली आहे.

Maharashtra Congress : राज्यात येत्या काळात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस (Congress) पक्षाने हि नवी खेळी आखली आहे. नव्या प्रदेश कार्यकारणी मध्ये 40 टक्के जागा या ओबीसी समाजातील पदाधिकाऱ्यांसाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ज्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यकारणीत 280 जणांची नवी टीम असणार असल्याची माहिती पुढे आली आहे. यातील 280 जणांच्या नावांची यादी प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिल्लीला पाठवली असल्याचे हि पुढे आले आहे.

अल्पसंख्याकसाठी 18 ते 19 टक्के, तर खुल्या प्रवर्गासाठी 25 ते 28 टक्के जागा राखीव

पुढे आलेल्या माहितीनुसार, या 280 जागांमध्ये 40 टक्के ओबीसी नेत्यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर महिलांसाठी 15 टक्के जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. तर कोणत्या प्रवर्गासाठी किती टक्के कार्यकारिणीत नेत्यांचा समावेश असणार हे हि आता निश्चित झाले आहे. यामध्ये एकुण 280 जणांची कार्यकारणी असणार आहे. त्यापैकी 40 टक्के ओबीसी समाजाचे प्रतिनिधित्व असणार आहे. अनुसुचीत जाती आणि जमातीसाठी 16 ते 17 टक्के जागा असतील. तर अल्पसंख्याकसाठी 18 ते 19 टक्के राखीव ठेवण्यात येणार आहे. सोबतच खुल्या प्रवर्गासाठी 25 ते 28 टक्के जागा राखीव असणार आहे. यासह महिलांसाठी विशेष 15 टक्के जागा राखीव असणार असल्याची माहिती पुढे आली आहे.

विदर्भावर काँग्रेसचा अधिक फोकस, नव्या कार्यकारिणीत पदांची संख्याहि ठरली

दुसरीकडे नव्या कार्यकारिणीत पदांची संख्या कशी असणार यासंदर्भात हि माहिती पुढे आली आहे. ज्यामध्ये जनरल सेक्रेटरी 110 ते 115 पर्यंत संख्या असणार आहे. सेक्रेटरी 105 ते 108 पर्यंत संख्या असणार आहे. तर पाच वरिष्ठ प्रवक्ते आणि एक मीडिया समन्वयक असणार आहे. ज्यामध्ये खजिनदार - 1, वरिष्ठ उपाध्यक्ष - 15 ते 20, उपाध्यक्ष 35 ते 40, असणार आहे. तर प्रदेश कार्यकारणीमध्ये 40 टक्के सदस्य हे विदर्भातील असणार आहेत. अशी देखील माहिती पुढे आली आहे. राज्यभरातील ओबीसी मतदान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आकर्षित करण्यासाठी काँग्रेसकडून हा प्रयत्न होतोय. तर यावेळी विदर्भावरती हि काँग्रेस अधिक फोकस करत असल्याचे बघायला मिळत आहे. परिणामी या नव्या खेळीचा भाजपाला कितपत फायदा होईल हे येणारा काळच ठरवणार आहे. मात्र काँग्रेसने आगामी निवडणुकांसाठी सर्व स्थरावर जोरदार तयारी सुरु केलं असल्याचे बोलले जात आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Ajit Pawar Plane Crash: दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय?
दोन्ही रेकॉर्डरचे नुकसान, पण L3 संभाषणाचा डेटा मिळाला; अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय?
Harshwardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळांच्या 'त्या' विधानावरून राज्यभरात टीकेचा उद्रेक, निवास्थानी शिवप्रेमींकडून धमकी, काँग्रेसकडून मात्र प्रदेशाध्यक्षांना भक्कम साथ
हर्षवर्धन सपकाळांच्या 'त्या' विधानावरून राज्यभरात टीकेचा उद्रेक, निवास्थानी शिवप्रेमींकडून धमकी, काँग्रेसकडून मात्र प्रदेशाध्यक्षांना भक्कम साथ
Ajit Pawar Plane Crash Black Box मोठी बातमी: ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम, अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती; आता पुढे काय?
मोठी बातमी: ब्लॅक बॉक्सवर आगीचा दुष्परिणाम, अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती; आता पुढे काय?
Supriya Sule: सुप्रिया सुळेंकडून नरहरी झिरवळांची पाठराखण, म्हणाल्या, 'आम्ही एका ताटात जेवलेले लोक आहोत, संघर्षाच्या काळात त्यांच्यासोबत...'
सुप्रिया सुळेंकडून नरहरी झिरवळांची पाठराखण, म्हणाल्या, 'आम्ही एका ताटात जेवलेले लोक आहोत, संघर्षाच्या काळात त्यांच्यासोबत...'

व्हिडीओ

Sanjay Raut PC : अजितदादांची 'ती' फाईल ते अमित शाहांवर निशाणा, राऊतांची स्फोटक पत्रकार परिषद
Asawari Jagdale Pune : एबीपी माझाच्या बातमीनंतर आसावरी जगदाळे यांना नोकरी मिळाली
Malegaon Tipu Sultan : टिपू सुलतानचा फोटो संविधानात आहे हे भाजपला माहितच नाही
Ajit Pawar Black Box Investigation : ब्लॅक बॉक्स परदेशात? गुप्तहेर राज्यात Special Report
Ganesh Naik vs Eknath Shinde :'कायमचा करेन माजी'पण 'बॉस' नाही राजी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Akola Crime News: 24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
24 वर्षीय नराधमाचं 8 वर्षांच्या चिमुकलीसोबत नको ते कृत्य, मुलीने बापाला आपबिती सांगितली अन्...; अकोल्यातील संतापजनक घटना
Smriti Mandhana ISWOTY Award: क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
क्रिकेटपटू स्मृती मानधनाने जिंकला 'बीबीसी'चा मानाचा पुरस्कार, ठरली 'इंडियन स्पोर्ट्सवुमन ऑफ द ईयर'ची मानकरी
Amit Thackeray On Mumbai Accident : मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
मुलुंड दुर्घटनेवर अमित ठाकरेंचा संताप; अमेरिकेतील भारतीय मुलीचा मृत्यूचा दाखला देत सरकारला दाखवला आरसा, म्हणाले, प्रगत राष्ट्रांमध्ये जिवाला किंमत पण...
Bhandup Railway Station : भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
भांडुप रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना नो एन्ट्री, प्रवाशांना करावी लागणार धावपळ; नेमकं कारण काय?
Sunil Tatkare on Ajit Pawar Death: अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
अजित पवारांच्या पार्थिवासमोरच काहीजण विलीनीकरणाची चर्चा करत होते, सुनील तटकरेंचा गौप्यस्फोट, रोख नेमका कुणाकडे?
Malegaon News : टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या
Emmanuel Macron India Visit: भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
भारत आणि फ्रान्स मैत्रीचा नवा अध्याय; इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत सपत्नीक आगमन; राज्यपाल, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडून स्वागत, PHOTO
Suryakumar Yadav-Kuldeep Yadav Video: मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
मैदानात फटकारलं, डोळेही वटारले...हॉटेलमध्ये सूर्यकुमार आणि कुलदीप यादव आमने-सामने येताच काय घडलं?, VIDEO
Embed widget