एक्स्प्लोर

Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं

Eknath Shinde on Bihar Result : बिहारच्या जनतेने जंगलराज नाकारुन विकास राज स्वीकारलं
 देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींच मनापासून अभिनंदन करतो   कारण,बिहारच्या लोकांची विकासाला महत्व दिलं, विकासावर विश्वास ठेवला, मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला, त्याचबरोबर नितीशकुमार यांनी केलेलं काम, त्यांनी बिहारमध्ये केलेलं काम यावर विश्वास ठेवला म्हणून त्यांचही मी मनापासून अभिनंदन करतो, लाडक्या बहिणींच अभिनंदन करतो   लाडक्या बहिणींनी तेथे मोठ्या प्रमाणावर मतदान केलं, महाराष्ट्रात जशी लँडसाईड व्हिक्ट्री मिळाली, लाडक्या बहिणींच मतदान वाढलं त्यामुळे लँड स्लाईड विक्ट्री महाराष्ट्रात मिळाली तशीच लँड स्लाईड विक्टरी लाडक्या बहिणींमुळे बिहारमध्ये मिळाली   बिहारच्या जनतेने जंगल राज नाकारलं आणि विकास राज स्वीकारलं   ती लोक पहिला घोषणा द्यायचे की समोसे मे जब तक रहेगा आलू तब तक रहेगा लालू,पण आता असं झालेल आहे की जप तक रहेगा आलू तब तक रहेगा विकास का राज चालू    जेव्हा लालू राज होतं तेव्हा सहानंतर लोक बाहेर निघत नव्हती, व्यापारी आपली दुकान बंद करत होते   मी जेव्हा बिहारला प्रचाराला गेलो होतो तर तिथली लोकं मला सांगत होते तिथे जंगल राज होता, हत्या, लुटमार, बलात्कार होत होते, आता सर्व बदललेल आहे    अमित भाईंची चाणक्यनीति देखील कामी आली, जनतेने आणि आमच्या लाडक्या बहिणीने भरभरून मतदान केलं    मतदानात पूर्णपणे ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता आली तरीसुद्धा विरोधक टीका केल्याशिवाय राहणार नाहीत, त्यांच काम नेहमी टीका करण्याच आहे, आता तरी त्यांचे डोळे उघडले पाहिजे, आता तरी त्यांना सुबुद्धी आली पाहिजे   महाराष्ट्रातल्या जनतेने जशी थंपिंग मेजोरीटी दिली तशीच बिहारच्या जनतेने दिली, मी तस बिहारला जाऊन बोललो होतो   बिहार मुख्यमंत्रीचा आमचे पंतप्रधान एनडीए चे नेते आहेत ते योग्य निर्णय घेतील तो अधिकार त्यांचा आहे   काँग्रेसला भुई सपाट केलेलं आहे, विरोधीपक्ष नेता होईल इतकं देखील बळ लोकांनी दिलेलं नाही, वरुन देशभरात पूर्णपणे मोदीजींच विकासाचं काम सुरु आहे त्याला पसंती देशभरातील जनता देत आहे   येणाऱ्या निवडणुकांमध्ये महायुती आपल्या कामाच्या जोरावर, विकासाच्या जोरावर सर्व ठिकाणी पूर्णपणे थंपिंग मेजोरीटीने विजयी होईल

आणखी पाहा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल

व्हिडीओ

Special Report Milk Rate Increased : दुधाच्या विक्री दरात दोन रुपयांची वाढ;११ ऑगस्टपासून नवे दर लागू
Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
EPFO : ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
ईपीएफओकडून पीएफच्या 8 नियमांमध्ये बदल, नोकरी सोडल्यानंतर पीएफ खात्यातील पूर्ण रक्कम कधी काढता येणार?
FDA : महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
महाराष्ट्रातील तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा पॅटर्न कर्नाटकात पोहोचला, एफडीएचा 5 पंचतारांकित हॉटेलला दणका
Manoj Jarange Patil : देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंना कितीही वळवळ करु द्या त्यांचा माज मोडल्याशिवाय गप्प बसणार नाही : मनोज जरांगे
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
तुकाराम मुंढे आता दारू आणि बिअरमधील भेसळ रोखणार; दारुच्या चवी संदर्भात मद्यपींचा मध्यरात्री FDA ला कॉल
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
डॉक्टरांना मारहाण करणाऱ्या नगरसेवक रमेश म्हात्रेंची सुटका, पण तुरुंगातून बाहेर येताच थेट गोव्याला रवाना
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
व्यापाऱ्याचं कुटुंब संपवण्याचा प्लॅन, घरातील नोकरानेच कट रचला, पण चांगलाच फसला; इमारतीतील सुरक्षा रक्षकाची हत्येत चौघांना अटक
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
झारखंड सरकारसोबत विद्यार्थ्यांची चर्चा निष्फळ, सूचनांसाठी ईमेल आणि फीडबॅक नंबर जाहीर; पीएससी रद्द करण्याच्या मागणीसाठी 6 विद्यार्थ्यांचे उपोषण
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
मनोज जरांगेंनंतर आता नरेंद्र पाटीलही आक्रमक; मराठा युवकांच्या जात प्रमाणपत्रावरुन अधिकाऱ्यांवर संताप
Embed widget