एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : 'केसरकर आणि यांचा गुंडगिरी करणारा दिवटा पडला तरच..' , उद्धव ठाकरेंचं राणेंच्या मतदारसंघात आवाहन

Uddhav Thackeray, कणकवली : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंत्री दीपक केसरकर यांच्यावर जोरदार टीका केली.

Uddhav Thackeray, कणकवली : "सावंतवाडीचे नतद्रष्ट सांगतात, वाईटातून काहीतरी चांगलं होतं. महाराजांचा पुतळा पडल्यानंतर आणखी काहीतरी चांगलं होईल, असं तो दिवटा म्हणाला. यांना जोडे नाही मारायचे तर काय करायचं? महाराजांचा पुतळा पडल्यानंतर त्यातून काही चांगलं होईल म्हणतोस तू? महाराजांचा पुतळा पडला म्हणून चांगलं होणार नाही. केसरकर आणि इथला यांचा दिवटा पडला तरच माझ्या कोकणचा विकास होईल", असं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. ते कणकवणीमध्ये बोलत होते. 

उद्धव ठाकरे म्हणाले, अजित पवार म्हणाले की गौप्यस्पोट करतो, महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी किंवा बनवण्यासाठी जी बैठक झाली त्यात उद्योगपती होते. आता तुम्ही ठरवा हे पन्नास खोके कुठून आले? एका उद्योगपतीने  मुंबई घशात घालण्याचे प्रयत्न सुरु आहेत, कोकणपण घशात घालतील. 

बारसू  रिफायनरी होऊ देणार नाही, हे माझं वचन आहे. पर्यावरणाचा रक्षण करून विकास करेन. राणे बाप लेक महाराष्ट्र द्रोही, यांच्याशी भांडायला आम्ही आलो नव्हतो. सावंतवाडीचे दीपक केसरकर नथदृष्ट आहेत. दीपक केसरकर जेव्हा पराभूत होतील तेव्हा कोकणाचा चांगला विकास होईल.महाराष्ट्र जिंकला की दिल्ली सुद्धा हलेल, त्यामुळे महाराष्ट्रातून दिल्लीच तख्त हलवू. महाराष्टातील सगळे उद्योग धंदे गुजरातला नेऊन आपल्या अशुभ हाताने शिवरायांचा पुतळा उभारणारे ही अवलाद, अशी टीकाही ठाकरेंनी पीएम मोदींवर केली. 

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, मोदी म्हणजे शिवाजी महाराजांचे भक्तच,  इथली जनता मोदींनी महाराजांचा पुतळ्याच उद्घाटन केला त्यामुळे भुलली.आठ महिन्यात यांचा आव कोसळला. महाराजांचा पुतळा नसून त्यात आमचा देव आहे. मोदींना एवढ्यासाठी बोलवा, वडिलांना आणि मुलांना खांद्यावर बसून घराणेशाही सुरू आहे. आमची शिवसेना प्रमुखांची घराणेशाही यांना चालणार नाही. मोदींवर कोणते संस्कार आहेत, आमच्या वडिलांचा अपमान करता. तुमची परंपरा कोकणाला मान्य आहे का? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला. 

हेलिकॉप्टर न जाता रस्त्याने येऊन दाखवा, असं आव्हान देता. पहिल्यांदा इथले रस्ते नीट बनवा. त्यांच्या साईज प्रमाणे खात मिळालं होत, सूक्ष्म खातं असं म्हणत ठाकरेंनी राणेंना टोलाही लगावला. माझ्या शिवसेनेला जो कोणी नकली बोलेल तो बेअकली आहे. भाजपच्या लेखी शिवसेना संपली असं मत, मग एवढे लोक का जवळ येतात. श्रीधर नाईक चौक पाहिल्यानंतर अंगावर शहर आले. कोकणात गुंडागर्दी माजून हत्यासत्र सुरू झालं, असंही ठाकरे म्हणाले. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

23 तारखेला महायुतीचं सरकार येणार, महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार, अमित शाहांना कॉन्फिडन्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Majha Mudda EP 7 : पायाला 56 लोक, खोक्या, दिशा, औरंगजेब, अधिवेशनातून महाराष्ट्राला काय काय मिळालं?Job Majha : राष्ट्रीय केमिकल्स & फर्टिलायझर्स लि. येथे विविध पदांसाठी भरती : 26 March 2025Chhatrapati Sambhajiraje On Waghya Dog | वाघ्या कुत्र्याच्या समाधीबाबत नोंद नाही, संभाजीराजेंचा दावाABP Majha Marathi News Headlines 7 PM TOP Headlines 7PM 26 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
पुण्यात भररस्त्यात लघुशंका करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन मंजूर; 17 दिवसांनंतर तुरुंगातून सुटका
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
''सरकारचे निर्णय औरंगजेबापेक्षा खराब''; शरद पवारांच्या राष्ट्रवादीबाबही बच्चू कडूंचा गौप्यस्फोट
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
राज बब्बरच्या मुलाने आडनाव बदललं, 'प्रतीक स्मिता पाटील', असं नाव लावणार; नेमकं कारण काय? प्रतिक्रिया देताना म्हणाला...
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
श्री विठ्ठल-रूक्मिणीचरणी सोन्याचं दान, भक्ताकडून दागिने अर्पण; जाणून घ्या किंमत किती?
IPL 2025 : रिषभ अन् गोयंकांच्या चर्चेमुळं राहुलची आठवण,आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का? BCCI चे नियम नेमके काय सांगतात?
रिषभ पंत अन् संजीव गोयंकांच्या चर्चेमुळं केएल राहुलची आठवण, आयपीएल संघ मालक मैदानावर येऊन खेळाडूंवर रागवू शकतात का?
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
छत्रपती  संभाजीराजे बोलतात ते 100 टक्के चुकीचं, वाघ्या कुत्र्याची कथा सत्य, संभाजी भिडेंची भूमिका 
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
बेरोजगार तरुणांची फसवणूक टळणार; महाराष्ट्रात खासगी प्लेसमेंट एजन्सींसाठी नवे नियम; विधेयक मंजूर
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र, सुधारित दर लागू करणार, आशिष शेलार यांची घोषणा
आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार, 5000 पेक्षा कमी लोकसंख्येच्या गावात 2 केंद्र : आशिष शेलार
Embed widget