एक्स्प्लोर

23 तारखेला महायुतीचं सरकार येणार, महाविकास आघाडीचा सुपडा साफ होणार, अमित शाहांना कॉन्फिडन्स

Amit Shah, जिंतूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर टीका केली आहे.

Amit Shah, जिंतूर : "सर्व देवस्थानांना मी प्रणाम करतो. जिंतूरवासियांना सांगायला आलोय.  महाराष्ट्रातील सर्व विभागात जाऊन आलो.  महाराष्ट्र विधानसभेचा निकाल पाहायचा आहे का? 23 तारखेला आघाडीचा सुफडा साफ होणार आहे.  23 तारखेला महाराष्ट्रात मोदींच्या नेतृत्वात महायुतीचे सरकार बनणार आहे", असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केला. ते परभणीत भाजप उमेदवारांच्या प्रचार सभेत बोलत होते. 

अमित शाह म्हणाले,  उद्धव ठाकरे यांना सांगायला आलोय. आघाडी सरकारने काय केलं याची लिस्ट घेऊन या. जिंतूरकरांनो दहा वर्षांपर्यंत शरद पवार केंद्रात मंत्री होते, सोनिया -मनमोहन यांचं सरकार होतं. 10  वर्षात महाराष्ट्राला केवळ एक लाख 91 हजार करोड रुपये मिळाले. मोदीजींनी 14 ते 24 मध्ये एक लाख 91 हजार करोडच्या समोर दहा लाख पंधरा हजार कोटी रुपये विकास निधी दिला. 

25 लाख रोजगार देणार आहोत. 45 हजार गावांमध्ये पक्के रस्ते बनवणार आहोत. वीज निर्मिती सोलारच्या माध्यमातून करणार आहोत. 20 टक्के वीजेची बचत करणार आहोत. 50 लाख लख पती दीदी करणार आहोत. शिवाजी महाराजांनी जे किल्ले बांधले ते ऐतिहासिक आहेत. किल्ल्यांसाठी आम्ही एक प्राधिकरण करून 2000 कोटी रुपये खर्च करणार आहोत. आम्ही सर्व आश्वासन पूर्ण करणार याची गॅरंटी मी देतो. म्ही वक्फ जमिनी संदर्भात बिल आणलं तर शरद पवार,उद्धव ठाकरे सुप्रिया सुळे,आदित्य ठाकरे,राहुल बाबा यांनी विरोध केला, असंही अमित शाहांनी सांगितलं. 

पुढे बोलताना शाहा म्हणाले, जेवढा विरोध करायचा तेवढा करा. आम्ही डंके की चोट पे वक्फ बोर्डाचा कायदा मंजूर करून घेणार आहोत. सोनिया यांनी वीस वेळेला राहुल नावाचा प्लेन इलेक्शनमध्ये लँड करण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणुकीत तुमचा राहुल नावाचं प्लेन हे क्रश होणारे लक्षात ठेवा. हरियाणातही यांनी प्रयत्न केला मात्र तिथेही आमचं सरकार आलं महाराष्ट्रातही महायुतीचा सरकार येणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की अशाच गोष्टी सांगा ज्या तुम्ही करू शकतात. आमचे मोदी हे प्रत्येक स्वप्न पूर्ण करू शकणारे नेते आहेत. लाडक्या बहिणीची योजना आणली महायुती सरकारने त्या योजनेलाही सुप्रिया सुळे आणि उद्धव ठाकरे विरोध करत आहेत, असा दावाही शाहांनी केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Laxman Hake: देवेंद्र फडणवीस ब्राह्मण म्हणून मुख्यमंत्रीपदाला विरोध का? एकवेळ भाजपला मतदान करु, पण तुतारीला नाही: लक्ष्मण हाके

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bag Checking Case Maharashtra | हेलिकॉप्टरची तपासणी कोण करतात? एफएमटी पथक म्हणजे नेमकं?Laxman Hake on Sharad Pawar NCP : तुतारीचे भलेभले उमेदवार आडवे केल्याशिवाय ओबीसी राहणार नाहीEknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाहीEknath Shinde Bag Checking | मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची बॅग तपासली, कपडे आहे युरीन पॉट नाही

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या, शिंदे म्हणाले, कपडेच आहेत, युरिन पॉट नाही
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
डोनाल्ड ट्रम्प जिंकताच अमेरिकेत गर्भनिरोधक औषधांची मागणी तब्बल 1 हजार पटींनी वाढली! नेमकं कारण आहे तरी काय?
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
बजरंग सोनवणेंनी परळीत शड्डू ठोकला; राक्षस, रावणनंतर आता धनंजय मुंडेंना थेट भुताची उपमा
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
पोकळ धमक्यांना एकनाथ शिंदे घाबरत नाही, मला हलक्यामध्ये घेतला म्हणून टांगा पलटी झाला : एकनाथ शिंदे
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
डॉ.बियाणींचा मर्डर कोणी केला, खऱ्या बापाचा असेल तर उत्तर देईल; आव्हाडांनी धनंजय मुंडेंचं सगळंच काढलं
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
मी भाजपसोबत कंम्फर्टेबल, राज ठाकरेंनी सांगितली 'मन की बात'; महायुतीसोबत जाण्याचं राज'कारण'
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Video: ''बॅगेत कपडे आहेत, युरीन पॉट नाही''; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बॅगची झाडाझडती; उद्धव ठाकरेंना लगावला टोला
Karanja Assembly Election : भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
भाजप हॅट्रिक करणार की काँग्रेस बाजी मारणार? कारंजा मतदारसंघामध्ये बहुरंगी लढत
Embed widget