एक्स्प्लोर

Uddhav Thackeray : महाराष्ट्रातील सहकार क्षेत्र आणि बँका अमित शाह गिळणार नाही कशावरुन? उद्धव ठाकरेंचा सवाल

Uddhav Thackeray on Amit Shah : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री अमित शाहांवर जोरदार टीका केली आहे.

Uddhav Thackeray on Amit Shah, सांगोला : "सांगोल्यापासूनचा सर्व पश्चिम महाराष्ट्र हा सहकाराचा पट्टा आहे. ते साखर कारखाने असतील, सहकारी बँका असतील.  स्वातंत्र्यानंतर सहकार हा विषय राज्याचा होता, पण केंद्रामध्ये सहकार खातं तयार केलं गेलं. ते खातं अमित शाहांनी स्वत:कडे ठेवलंय. धाडी पडल्यानंतर अजित पवार वगैरे सगळे पळत आहेत. त्यांना निवडून देण्यासाठी प्रचार करत आहेत. त्यांना माहिती नाही, वापरा आणि फेका अशी भाजपची निती आहे. यांनी फडणवीसांना मुख्यमंत्रि‍पदाचा दावेदार म्हणून जाहीर केलं. अजित पवार आणि शिंदेंना भांडी घासावी लागतील. तुमचा उपयोग संपला. तसंच उद्या हे सहकार क्षेत्र अमित शाह गिळणार नाही कशावरुन? सहकारी बँका उद्योगपतींच्या घशात घालणार कशावरुन?", असा सवाल ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला. ते सांगोला येथे बोलत होते. 

मुख्यमंत्री असताना एकतरी उद्योग गुजरातला नेऊ दिला का?

उद्धव ठाकरे म्हणाले, सरकार आल्यावर उद्योगपतींकडून जमीन काढून गोरगरिबांना घरे बांधून देणार आहे. मोदी शहा यांच्या टपला मारून जातील, आम्ही स्वाभिमानी लोकं सहन करणार नाही. अमित शाहांना सहकार क्षेत्र उद्योगपतींना द्यायचे आहे. देशापेक्षा राज्यातील निवडणूक महत्वाची वाटत असेल तर पडे सोडून भाजपचे स्टार प्रचारक बना. तुम्ही मन की बात करता आम्ही जन की बात करतो. मुख्यमंत्री असताना एकतरी उद्योग गुजरातला नेऊ दिला का? म्हणून सरकर पाडले. मला महाराष्ट्राची स्वप्ने पडतात मुख्यमंत्रि‍पदाची नाही. 

लाथ मारल्या तरी चालतील पण भाजपाच्या पालख्या वाहा असे विचार होते का बाळासाहेबांचे? 

प्रत्येक जिल्ह्यात महाराजांचे मंदिर बांधणार आहे. सुरतेला देखील बांधणार आहे. मुलींसोबत प्रत्येक मुलाला मी मोफत शिक्षण देणार  आहे. कोणीही मागणी न करता मी 2लाखापर्यंत कर्जमुक्ती करून दाखवली. गाडगे बाबांचे चरित्र आजोबांनी लिहिले. घरी आले तरी बाहेर बसून शिळे भाकर तुकडा द्या म्हणायचे. त्यांनी दिलेली शिकवण दशासुत्री कोणताच राजकीय पक्ष देत नाहीत. माणुसकीची शिकवण विसरायला लागले. धर्मा-धर्मात भांडणे लावून पेटवून राजकारण करायचे असेल तर मी ते हिंदुत्व मानत नाही. शिवसेना प्रमुखांच्या विचाराने पुढे जात आहे. लाथ मारल्या तरी चालतील पण भाजपाच्या पालख्या वाहा असे विचार होते का बाळासाहेबांचे? असा टोलाही ठाकरेंनी शिंदेंना लगावला. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Sharad Pawar : मोदींनी लोकसभेला 16 ठिकाणी सभा घेतल्या 13 ठिकाणी पराभव झाला, देशातील जनतेनं संविधान बदलाचा डाव ओळखला : शरद पवार


 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbra Marathi vs Hindiमराठी बोलायला सांगणाऱ्या तरुणाला माफी  मागण्याची वेळ Avinash Jadhav संतापलेSupriya Sule PCनैतिकतेच्या पातळीवर धनजंय मुंडे राजीनाम्याबाबत निर्णय व्हावा सुप्रिया सुळेंचं वक्तव्यChandrashekhar Bawankule : 'आमच्यासाठी आनंदाचा दिवस, सामना कधीतरी चांगल लिहिल याची वाट पाहत होतो'Sanjay Raut PC | गडचिरोलीवरून फडणवीसांचं कौतुक एकनाथ शिंदेंना टोला, काय म्हणाले संजय राऊत?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Chhagan Bhujbal & Devendra Fadnavis : भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
भुजबळ-फडणवीस पुन्हा एकत्र; 50 मिनिटे एकाच गाडीने केला प्रवास, कोणत्या मद्द्यांवर झाली चर्चा? मुख्यमंत्री म्हणाले...
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
धक्कादायक! माजी सरपंचावर भर रस्त्यात प्राणघातक हल्ला; कार अडकून अज्ञात हल्लेखोरांनी चक्क दोन्ही पाय तोडले 
Praniti Shinde : प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
प्रणिती शिंदे वाल्मिक कराडवर संतापल्या, म्हणाल्या, धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या!
मोठी बातमी : मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
मोहित कंबोजांनी केला इव्हीएम घोटाळा, उत्तम जानकरांचा सनसनाटी आरोप, भाजप नेत्याचं जोरदार प्रत्युत्तर
Chhagan Bhujbal : शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
शरद पवारांसोबत व्यासपीठावर असणार; अजितदादांची दांडी? कार्यक्रमाआधीच छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Kamlesh Kamtekar: 14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; अन् उच्चशिक्षित तरुण झाला रिक्षाचालक, निर्णयामागचे कटू सत्य समोर
14 वर्षांचा तगडा अनुभव, पण मिळाला नाही जॉब; उच्चशिक्षित तरुणावर रिक्षा चालवण्याची वेळ; निर्णयामागचे कटू सत्य समोर
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
खर्च कोणी व कसा उचलला; कोण किती बॅगा घेऊन गेला? परदेशात जाणाऱ्यांसाठी 19 प्रकारची माहिती द्यावी लागणार!
Amravati Crime News : पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
पती-पत्नीतील वाद विकोपाला, पतीने पत्नीची हत्या करून मृतदेह घरात दडवला, अन्...; अमरावती हादरली
Embed widget