एक्स्प्लोर

Nilanga Vidhan Sabha constituency : निलंगा मतदारसंघातून संभाजी पाटील निलंगेकर विजयी, काँग्रेसच्या अभय साळुंखेंचा पराभव

निलंगा विधानसभा मतदारसंघातून (Nilanga Vidhan Sabha constituency) भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर ( Sambhaji Patil Nilangekar) विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अभय साळुंखेंचा पराभव झाला आहे.

Nilanga Vidhan Sabha constituency : निलंगा विधानसभा मतदारसंघातून (Nilanga Vidhan Sabha constituency) भाजपचे संभाजी पाटील निलंगेकर ( Sambhaji Patil Nilangekar) विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेसच्या अभय साळुंखेंचा पराभव झाला आहे. या मतदारसंघातील लढत अत्यंत अटितटीची मानली जात होती. अखेर विद्यमान आणदार संभाजी पाटील निलंगेकरांनी बाजी मारली आहे. 

लातूर (Latur) जिल्ह्यात विधानसभेचे 6 मतदारसंघ आहेत. आज आपण निलंगा विधानसभा मतदारसंघाची (Nilanga Vidhan Sabha constituency) माहिती पाहणार आहोत. या मतदारसंघाची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. या मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर ( Sambhaji Patil Nilangekar) हे भाजपचे विद्यमान आमदार आहेत. यावेळी त्यांच्या विरोधात काँग्रेसचे अभय साळुंखे (Abhay Salunkhe) निवडणूक लढवत होते. मात्र, अखेर संभाजी पाटील निलंगेकर विजयी झाले आहेत.  

निलंगा विधानसभा मतदारसंघातीव लढतीकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. या मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध काँग्रसचे अभय साळुंखे यांच्यात लढत होत आहे. संभाजी पाटील निलंगेकर यांचे या मतदारसंघावर वर्चस्व आहे. काका-पुतण्याच्या लढतीमुळे कायम चर्चेत असणाऱ्या निलंगा विधानसभा मतदारसंघात यावेळेस काका पुतण्याची लढत दिसणार नाही. अशोक पाटील निलंगेकर यांना काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने त्यांनी बंडखोरी केली होती. मात्र उमेदवारी अर्ज मागे घेत निवडणूक रिंगणातून त्यांनी माघार घेतली आहे. त्यामुळं या मतदारसंघात संभाजी पाटील निलंगेकर विरुद्ध अभय साळुंखे अशी दुरंगी लढत होणार आहे. 

2019 च्या विधानसभा निवडणुकीत काय झालं होतं?

गेल्या वेळच्या निवडणुकीत निलंगा विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पक्षाने जिंकला होता. या मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाचे संभाजी दिलीपराव पाटील निलंगेकर हे विजयी झाले होते. त्यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अशोकराव शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा 32131 मतांनी पराभव केला होता. निलंगा विधानसभा मतदारसंघ हा लातूर लोकसभा मतदारसंघांतर्गत येतो. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार डॉ. शिवाजीराव काळगे यांनी लातूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या सुधाकर तुकाराम श्रांगारे यांचा 61881 मतांनी पराभव करून विजय मिळवला.

लातूर जिल्ह्यात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लातूर जिल्हा हा दिग्गज नेतेमंडळींचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. कारण, या जिल्ह्याने आत्तापर्यंत राज्याला दोन मुख्यमंत्री दिले आहेत. यामध्ये दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि दिवंगत माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचा समावेश आहे. दरम्यान, अलिकडच्या काळातील लातूर जिल्ह्यातील राजकारण खूप बदललं आहे. राजकीय समीकरण बदलली आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्याचे वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळालं. 

महत्वाच्या बातम्या:

विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये कोणाचं वर्चस्व? कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोणत्या पक्षाचा आमदार? सध्याची राजकीय परिस्थिती काय?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Yashomati Thakur Vs Anil Bonde : त्रिशुळाच्या नावाखाली गुप्ती वाटतायत, ठाकूर यांचा आरोप; अनिल बोंडे काय म्हणाले?Saif Ali Khan Case Update : सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याचे बोटांचे ठसे जुळत नसल्याची माहितीABP Majha Marathi News Headlines 03 PM TOP Headlines 03 PM 25 January 2025Suresh Dhas PC : संतोष देशमुखांचे आरोपी फासावर जातील तेव्हाच समाज शांत  होईल- सुरेश धस

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Amravati News: अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
अमरावतीत काही संघटनांकडून शस्त्र वाटप, काँग्रेसचा आरोप; तर यशोमती ताई गांधारी सारख्या; खासदार अनिल बोंडेंचं प्रत्युत्तर 
Rahul Gandhi : राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची गुंतवणूक कोणत्या म्युच्यूअल फंडात? किती परतावा मिळाला?
Bharat Gogawale : चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
चांगली सेवा सुविधा हवी असेल तर भाडेवाढ करणे गरजेचे; मंत्री भरत गोगावलेंचं मोठं वक्तव्य
Raj Thackeray : मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
मनसेत गटबाजी उफाळली, राज ठाकरेंनी नाशिक दौरा अर्धवट सोडल्यानंतर मोठ्या घडामोडी, पक्षात भाकरी फिरणार?
Beed News: वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
वाल्मिक कराडचा साथीदार बालाजी तांदळेचं CCTV फुटेज व्हायरल; पोलीस कोठडीतील विष्णू चाटे, सुदर्शन घुलेसाठी ब्लँकेट खरेदीचा आरोप
Ambadas Danve:वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
वाल्मिक कराडची किती मालमत्ता ट्रान्सफर झाली याचाही तपास करावा, अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा, म्हणाले..
Yes Bank : येस बँकेची  दमदार कामगिरी सुरुच , तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
येस बँकेची दमदार कामगिरी, तिसऱ्या तिमाहीत कमावला तिप्पट नफा, बँकेचा शेअर किती रुपयांवर?
Srinagar Katra Vande Bharat Express : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Video : जम्मू-श्रीनगर वंदे भारत जगातील सर्वात उंच चिनाब रेल्वे ब्रिज अन् देशातील सर्वात मोठ्या टनेलमधून धावली, -10 अंश सेल्सिअसचाही फरक पडणार नाही!
Embed widget