एक्स्प्लोर

Nandurbar Vidhan Sabha Result 2024: नंदुरबारमध्ये भाजपाची बाजी! गावित ठरले किंगमेकर, उधळला विजयाचा गुलाल..

Nandurbar Vidhan Sabha Constituency: आमदार विजयकुमार गावित यांनी यापूर्वी याच विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा निवडणूक जिंकली असून, त्यापैकी एकदा ते अपक्ष म्हणूनही विजयी झाले होते.

Nandurbar Vidhan Sabha Constituency: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात भाजपाने बाजी मारलीय. महाराष्ट्रातील अनेक उमेदवार आपले नशीब आजमावण्यासाठी मैदानात उतरले होते. त्यापैकी नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातील नंदुरबार विधानसभा मतदारसंघाची सर्वाधिक चर्चा होती. तर महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांपेकीपैकी नंदुरबार (Nandurbar Vidhan Sabha Constituency) तिसरा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातून भाजपचे विजयकुमार गावित (Vijay Kumar Gavit) यांनी बाजी मारलीय. तर कॉंग्रेसच्या किरण तडवी (Kiran Tadwi) यांचा पराभव झाला आहे.

नंदुरबार विधानसभा मतदार संघात भाजपची बाजी!

डॉ विजयकुमार गावित - भाजपा. (विजयी)

किरण तडवी - कांग्रेस.

दुरंगी लढत - या मतदारसंघात दुरंगी लढत होत असून काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार एकमेकांच्या समोर होते. ही अत्यंत चुरशीची लढत होती.

2019 च्या निवडणुकीत काय झाले?

2019 च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर भाजपने पुन्हा एकदा दिग्गज राजकीय चेहरा विजयकुमार गावित यांच्यावर बाजी मारली आहे. त्याचवेळी काँग्रेसने अनुभवी राजकारणी उदेसिंग कोचरू पाडवी यांनाही उमेदवारी दिली होती. पाडवी यांनी निवडणूक जिंकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पण गावित यांच्या 30 वर्षांच्या गडाची एक वीटही हलवू शकले नाहीत. या निवडणुकीत गावित यांना एकूण 1,21,605 मते मिळाली, तर पाडवी यांना केवळ 51,209 मतांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीत गावित यांनी पाडवी यांचा तब्बल 70 हजार 396 मतांनी पराभव केला.

विजयकुमार गावित 6 वेळा विजयी

या विधानसभेच्या जागेवर 1962 ते 2009 पर्यंत प्रदीर्घ काळ काँग्रेसची सत्ता होती, एक पाच वर्षांचा कालावधी वगळता काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले आहेत. येथील भाजपचे आमदार विजयकुमार गावित यांनी या विधानसभा मतदारसंघातून 6 वेळा निवडणूक जिंकली असून, त्यापैकी एकदा ते अपक्ष म्हणून विजयी झाले आहेत, त्यानंतर त्यांनी काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजयाची नोंद केली आहे. त्यानंतर त्यांनी पक्ष बदलून भाजपमध्ये प्रवेश केला. यानंतर त्यांनी 2014 आणि 2019 अशा दोनदा या जागेवरून निवडणूक जिंकली आहे.

मतमोजणीच्या अपडेटस् आणि अंतिम निकाल कुठं पाहणार?

महाराष्ट्राच्या 288 जागांच्या मतमोजणीच्या वेगवान अपडेटस आणि अंतिम निकाल तुम्हाला एबीपी माझा वाहिनीवर आणि एबीपी माझाची वेबसाईट https://marathi.abplive.com/elections  वर पाहता येईल. याशिवाय एबीपी माझाचं यूट्यूब चॅनेल, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मतमोजणी आणि निकालाच्या अपडेटस पाहता येईल. एबीपी माझाच्या राज्यभरातील प्रतिनिधींकडून देण्यात येणाऱ्या निकालाच्या सुपरफास्ट अपडेट तुम्हाला एबीपी माझावर पाहता येतील. एबीपी माझाच्या वेबसाईटस भारत निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर देखील निकाल पाहता येईल. https://results.eci.gov.in/  या वेबसाईटवर तुम्ही मतमोजणीचे ट्रेंडस आणि  निकालाचे अपडेट पाहू शकता.

हेही वाचा>>

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
Virat Kohli Ind vs Aus : 'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
Sangli Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Abu Azami Statement:औरंगजेबाचं उदात्तीकरण भोवणार?अबू आझमींवर निलंबनाची कारवाई होणार?Special Report Santosh Deshmukh Resign : संतोष देशमुखांची क्रुर हत्या, महाराष्ट्राला सुन्न करणारा रिपोर्टZero Hour Uddhav Thackeray:उद्धव ठाकरेंकडून भास्कर जाधवांचा विरोधी पक्षनेतेपदासाठी प्रस्तावZero Hour Santosh Deshmukh Case : धनंजय मुंडेंचा राजीनामा, विरोधकांचे आरोपांवर आरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
दिवसाढवळ्या 13 वर्षीय विद्यार्थिनीचे शाळेसमोरूनच अपहरण, अकोल्यातील घटनने खळबळ
Virat Kohli Ind vs Aus : 'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
'आता या गोष्टी मला महत्त्वाच्या नाहीत...' टीम इंडियाला फायनलमध्ये पोहोचवल्यानंतर विराट कोहली असं का म्हणाला?
Sangli Murder : अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
अल्पवयीन मुलीची छेड काढली, मामाने भाच्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली, सांगलीतील घटना
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी सक्सेस स्टोरी
धंदे से बडा कोई धर्म नही होता; महाकुंभमेळ्यात नाविक कुटुंबाने 45 दिवसांत कमावले 30 कोटी, भुवया उंचावणारी 'सक्सेस स्टोरी'
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
आधी प्रेयसीला भोसकलं, नंतर स्वत:लाही संपवलं; दीड वर्षांपासूनच्या प्रेमाचा मन हेलावणारा शेवट
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
धक्कादायक ! ऑनलाईन मागवलेल्या आईस्क्रीमच्या कोनला बुरशी; ग्राहकाची पोलिसात तक्रार, मनसे रस्त्यावर
BMC : महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
महापालिकेच्या प्रकल्पांच्या कामाचा वेग वाढवा, फडणवीसांच्या सूचना; दोन लाख कोटींच्या कामाचा आढावा
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
ताम्हिणी घाटात ST बसचा भीषण अपघात, कारचा चेंदामेंदा; कारमधील 2 ठार 3 जखमी
Embed widget