एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

BMC Election 2022 Ward 182 Koliwada, Ganeshnagar, JTB Nagar : मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 182 कोळीवाडा, गणेशनगर आणि जी.टी.बी. नगर

Mumbai BMC Election 2022 Ward 182 Koliwada, Ganeshnagar, JTB Nagar : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 182 अर्थात कोळीवाडा, गणेशनगर आणि जी.टी.बी. नगर.

Mumbai BMC Election 2022 Ward 182 Koliwada, Ganeshnagar, JTB Nagar : मुंबई महानगरपालिकेचा वॉर्ड/प्रभाग क्रमांक 182 अर्थात कोळीवाडा, गणेशनगर आणि जी.टी.बी. नगर. नव्या प्रभागरचनेनुसार वॉर्ड 182 मध्ये मक्काबाडी, गणेशनगर, कोळीवाडा झोपडपट्टी, जी.एम. इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट, जी.टी.बी. नगर, के. डी. गायकवाड म्युनिसिपल स्कूल, ही प्रमुख ठिकाणे / परिसर / नगरे यांचा समावेश आहे.

मागील निवडणुकीत म्हणजे 2017 मध्ये या वॉर्डमध्ये शिवसेना उमेदवार मिलिंद वैद्य (Milind Vaidya) यांनी बाजी मारली होती. त्यावेळी त्यांनी भाजप उमेदवार (Vilas Aambekar), काँग्रेस उमेदवार आदिल पारकर (Aadil Parkar) आणि मनसे उमेदवार राजन पारकर (Rajan Parkar) यांचा पराभव केला होता. गेल्या निवडणुकीत सर्व पक्ष स्वतंत्र लढले होते. त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असलेली शिवसेना मुंबई निवडणुकीत मात्र वेगवेगळे लढले होते. 

  • प्रभाग क्रमांक 182

एकूण लोकसंख्या - 52590

  • वॉर्ड कुठून कुठपर्यंत? 

या प्रभागात मक्काबाडी, गणेशनगर, कोळीवाडा झोपडपट्टी, जी.एम. इंस्टिट्यूट ऑफ मैनेजमेंट, जी.टी.बी. नगर, के. डी. गायकवाड म्युनिसिपल स्कूल, ही प्रमुख ठिकाणे / परिसर / नगरे यांचा समावेश आहे.

मध्य रेल्वेलाईन (हार्वर बँच) आणि हेमंत मांजरेकर मार्ग याच्या नाक्यापासून, हेमंत मांजरेकर मार्गाच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे प्रतिक्षानगर मार्गापर्यंत, तेथून प्रतिक्षानगर मार्गाच्या पूर्वबाजूने उत्तरकडे शिवसेना शाखा आणि सरदार नंगर क्र. 1 च्या इमारत क्र. 19च्या मधून सायन नवनन बिल्डिंग नं. 22च्या कुंपणभितीवरून दक्षिणबाजूने पूर्वेकडे गणेशनगर पर्यंत, तेथून गणेशनगरच्या समावेशासह दक्षिणपूर्व बाजूने उत्तरेकडे शिवनेरी बिल्डिंगच्या कुंपणभिंतीपर्यंत तेथून कुंपणभिंतीच्या दक्षिणबाजूने पूर्वेकडे सिंडीकेट (कॅनरा) बँकच्या समावेशासह टाटापॉवर लाईनपर्यंत, तेथून टाटापॉवर लाईनच्या पश्चिमबाजूने मक्का बाडीच्या आणि म्हाडा ट्रांझिट कॅम्पच्या मधून दक्षिणेकडे जी.टी.बी. नगर मोनोरेल स्टेशनच्या पूर्वबाजूपर्यंत, तेथून मोनोरेलच्या उत्तरवाजूने पश्चिमेकडे वडाला ट्रक टर्मिनल (रोड) श्री सुंदरलिंगम देवेंद्र चौक येथे मुकुंदराव आंबेडकर मार्गापर्यंत, तेथून मकुंदराव आंबेडकर मार्गाच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे जे. के. बेसिन मार्गापर्यंत, तेथून जे. के. बेसिन मार्गाच्या उत्तरबाजूने पश्चिमेकडे फ्लंकरोड (जयशंकर याज्ञिक रोड) पर्यंत, तेथून फ्लॅकरोडच्या पश्चिमबाजूने दक्षिणेकडे रेल्वेलाईनच्या पूर्वबाजूने उत्तरेकडे हेमंत माजरेकर मार्गापर्यंत या प्रभागाची रचना आहे.

BMC Election 2022 मुंबई मनपा निवडणूक वॉर्ड 182

 

पक्ष उमेदवार विजयी उमेदवार
शिवसेना    
भाजप    
काँग्रेस    
राष्ट्रवादी काँग्रेस    
मनसे     
अपक्ष/इतर    
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raju Waghamare on CM : एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा मुख्यमंत्रिपदावर दावा #electionresults2024Maharashtra Election Result 2024 :निवडणुकीत कोणते मुद्दे चर्चेत राहिले?Uday Tanpathakयांचं विश्लेषणMaharashtra Election Result 2024:सत्तेचा मार्ग विदर्भातून?जनता ठरवणार खरी शिवसेना, राष्ट्रवादी कोणतीMaharashtra Election Result 2024 : पहिला कल भाजपच्या बाजूने, टपाली मतमोजणी सुरू

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Vidhan Sabha Constituency Election Result 2024: राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
राज्याची सत्ता महायुतीकडेच; तुमच्या भागातील आमदार कोण? पाहा संपूर्ण यादी!
Kolhapur Uttar Vidhan Sabha : कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
कोल्हापूर उत्तरच्या वादळात राजेश क्षीरसागरांनीच दिवा लावला! राजेश लाटकरांची झुंज अपुरी पडली
Maharashtra vidhansabha Results : कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री? तारीख ठरली, 25 नोव्हेंबरला शपथविधी; समोर आलं राज'कारण'
Mahim Vidhan Sabha: राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
राजपुत्र अमित ठाकरेंचा दारुण पराभव; राज ठाकरेंना मोठा धक्का, महेश सावंत यांनी मारली बाजी
Ahmednagar City Assembly Constituency : दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
दादांच्या संग्राम जगतापांची अहमदनगरमध्ये हॅटट्रिक ! अभिषेक कळमकरांचा 39 हजार मतांनी पराभव
Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk Nikal 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra Result 2024: राज्यातील 288 मतदारसंघांच्या निकालाचे लेटेस्ट अपडेटस् पाहा एका क्लिकवर...
Maharashtra vidhansabha Election Results 2024: कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
कोकणात राणे बंधुचा विजय, वैभव नाईक यांचा धक्कादायक पराभव; निलेश राणेंचा तब्बल 53,000 मताधिक्य
Maharashtra vidhansabha election results देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
देवेंद्र फडणवीसांची हॅटट्रिक, सलग तिसऱ्यांदा शतकेपार झेंडा; भाजप विजयाचा नवा रेकॉर्ड
Embed widget