एक्स्प्लोर

Mahavikas Aaghadi Seat Sharing : महाविकास आघाडीचं ठरलं, मुंबईत शिवसेना मोठा भाऊ, कोणाच्या वाट्याला किती जागा?

Mahavikas Aaghadi Seat Sharing : मुंबईतील महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आला आहे, शिवसेना सर्वाधिक जागा लढणार आहे.

Mahavikas Aaghadi Seat Sharing : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती या दोन्ही आघाड्या मैदानात उतरल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा कायम होता. अखेर महाविकास आघाडीत मुंबईतील जागांवर तोडगा निघाला आहे. मुंबईत उद्धव ठाकरेंची  शिवसेना मोठा भाऊ असणार आहे. उद्धव ठाकरेंची शिवसेना सर्वात जास्त जागा लढणार आहे. तर त्यानंतर काँग्रेस पक्षाने देखील बऱ्याच जागा खेचून आणल्या आहेत. 

महाविकास आघाडीमध्ये मुंबईतील जागावाटप शेवटच्या दिवशी फायनल

महाविकास आघाडीतील मुंबईतील जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय. 22-10-3-1 हा असणार महाविकास आघाडीचा मुंबईतील अंतिम फॉर्म्यला असणार आहे. मुंबईत शिवसेना ठाकरे गट महाविकास आघाडीमध्ये  सर्वाधिक जागा लढवणारा पक्ष ठरणार आहे. मुंबईत 36 पैकी 22 जागा उद्धव ठाकरेंची शिवसेना लढणार आहे. काँग्रेसने दिलेल्या 18 जागांच्या प्रस्तावापैकी  काँग्रेस फक्त 10 जागा मुंबईत लढवणार आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्ष तीन जागा लढवणार आहे. मुंबईत समाजवादी पक्षासाठी  शिवाजीनगर मानखुर्ची जागा महाविकास आघाडीत देण्यात आली आहे. काँग्रेस पक्ष विदर्भात अधिक जागा लढवत असल्याने, मुंबई ताकद असलेले सर्वाधिक मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाने आपल्याकडे घेतले आहेत. 

मुंबईत उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणत्या जागा लढणार? 

1.मागाठाणे – उदेश पाटेकर
2. विक्रोळी – सुनील राऊत
3. भांडूप पश्चिम – रमेश कोरगावकर
4. जोगेश्वरी पूर्व – अनंत (बाळा) नर
5. दिंडोशी – सुनील प्रभू
6. गोरेगांव – समीर देसाई
7. अंधेरी पूर्व – ऋतुजा लटके
8.चेंबूर – प्रकाश फातर्पेकर
9. कुर्ला (अजा) – प्रविणा मोरजकर
10. कलीना – संजय पोतनीस
11. वांद्रे पूर्व – वरुण सरदेसाई
12. माहिम – महेश सावंत
13. वरळी – आदित्य ठाकरे
14. वडाळा -श्रद्धा जाधव
15. शिवडी- अजय चौधरी
16. भायखळा- मनोज जामसुतकर
17. वर्सोवा - हरुन खान
18. घाटकोपर पश्चिम - संजय भालेराव
19. विलेपार्ले - संदिप नाईक
20. दहिसर - विनोद घोसाळकर
21. मलबार हिल -भैरूलाल चौधरी जैन 
22. बोरिवली  - संजय भोसले 

मुंबईत काँग्रेस कोणत्या जागा लढणार? 

23.कुलाबा - हिरा देवसी 
24.अंधेरी पश्चिम -अशोक जाधव 
25. सायन कोळीवाडा -गणेश यादव 
26.चारकोप -यशवंत सिंग 
27. कांदिवली पूर्व -कालू बढेलिया 
28.मुंबादेवी - अमीन पटेल 
29.धारावी -ज्योती गायकवाड
30.चांदीवली -नसीम खान 
31.मालाड पश्चिम - असलम शेख 
32.वांद्रे पश्चिम - असिफ झकारीया

 राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष मुंबईत 3 जागा लढणार 

33.घाटकोपर पूर्व - राखी जाधव
34.अणुशक्ती नगर - फहाद अहमद 
35. मुलुंड - संगीता वाझे 

समाजवादी पक्ष

36. शिवाजीनगर मानखुर्द - अबू आझमी

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Ajit Pawar : आर. आर.पाटील यांनी माझा केसाने गळा कापला, सिंचन घोटाळ्याच्या फाईलवरील सही फडणवीसांनी दाखवली, अजित पवारांचा आरोप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines | 6.30 AM | 12 Jan 2025 | एबीपी माझा हेडलाईन्स | Maharashtra PoliticsVile Parle Redevelopment | 360 च्या बदल्यात 1400 स्क्वेअर फुटचं घर Special ReportRajkiya Shole Beed MCOCA | देशमुख हत्येप्रकरणी 8 जणांना मकोका, अडकणार 'आका' Special ReportRajkiya Shole on MVA | ठाकरेंच्या सेनेच्या स्वबळाचा नारा, मविआचं ब्रेकअप? Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Weather: ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
ढगाळ हवामानाने किमान तापमानात वाढ, थंडी आणखी कमी होणार, येत्या 24 तासात..
Anand Mahindra : पत्नीसोबत वेळ घालवायला आवडतं... आनंद महिंद्रांची 90 तास कामाच्या चर्चेत एंट्री, म्हणाले 10 तासही पुरेसे पण...
40 तास, 70 तास, 90 तास काय 10 तासही पुरेसे पण... आनंद्र महिंद्रा कामाच्या तासांबद्दल काय म्हणाले?
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
गांजाचं व्यसन जिवावर बेतलं; 2 भाऊ इमारतीवरुन पडले; एकाचा मृत्यू, दुसऱ्याचे पाय तुटले
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त, पिंपरी चिंचवड येथील घटना
महागड्या चार चाकी कार चोरणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीला ठोकल्या बेड्या; लाखोंचा मुद्देमाल जप्त
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
पुण्यात पोलिसच असुरक्षीत! नशेखोर युवकानं भररस्त्यात पोलिसाला केली मारहाण 
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
Team India: मोहम्मद शामी टीम इंडियात, इंग्लंडविरुद्ध भारताचा 15 जणांचा संघ जाहीर
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
बीड बदनाम आपोआप होत नाही, तुम्ही भावा-बहिणीने बदनाम केलं; पंकजा मुंडेंवर संतापल्या दमानिया
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
काळी जादू, अंड्यातून खिळा काढला, 8 लाखांना मृतदेह विकत घेतला; महिलेस गंडवणाऱ्या भोंदूबाबाला बेड्या
Embed widget