Ajit Pawar Vs Yugendra Pawar : तिसऱ्या फेरीअखेर अजित पवारांची 11174 मतांनी आघाडी
Baramati Election Result Live Updates : विधानसभा निवडणुकीत बारामती मतदारसंघ हा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या जागेवरून युगेंद्र पवार बाजी मारणार की अजित पवार वरचढ ठरणार याची उत्सुकता लागली आहे.
LIVE
![Ajit Pawar Vs Yugendra Pawar : तिसऱ्या फेरीअखेर अजित पवारांची 11174 मतांनी आघाडी Ajit Pawar Vs Yugendra Pawar : तिसऱ्या फेरीअखेर अजित पवारांची 11174 मतांनी आघाडी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/11/23/fcc00a461f970cb4dd03ce0fe3acf1ab1732329226801988_original.jpeg)
Background
पुणे : यावेळच्या विधानसभा निवडणुकीत (Vidhan Sabha Election 2024 Result) बारातमी मतदारसंघ हा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. या जागेवरून कोण बाजी मारणार याची महाराष्ट्रभर चर्चा रंगली आहे. या जागेवर अजित पवार (Ajit Pawar) आणि युगेंद्र पवार (Yugendra Pawar) यांच्यात प्रमुख लढत होत आहे. अजित पवार हे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर युगेंद्र पवार हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून उभे आहेत. युगेंद्र पवार यांच्या विजयासाठी शरद पवार यांनी येथे पूर्ण ताकद लावली आहे. तर शरद पवार यांनीच या मतदारसंघाकडे लक्ष घातले असल्यामुळे अजित पवार यांनीदेखील येथे आपली पूर्ण ताकद लावली आहे. या जागेवरचा निकाल लाईव्ह अपडेट्सच्या माध्यमातून वाचा एका क्लिकवर...
Ajit Pawar Vs Yugendra Pawar : तिसऱ्या फेरीअखेर अजित पवारांची 11174 मतांनी आघाडी
बारामती तिसरी फेरी
अजित पवार मते- 9206
युगेंद्र पवार मते- 5007
तिसऱ्या फेरीअखेर 11174 अजित पवारांची मतांनी आघाडी
Ajit Pawar Vs Yugendra Pawar : पहिल्या फेरीत कोणलाा किती मते?
पहिल्या फेरीमध्ये बारामतीत अजित पवार 3623 मतांनी आघाडीवर
अजित पवार यांना पडलेली मते 9291
युगेंद्र पवार यांना पडलेली मते 5,668
Ajit Pawar Vs Yugendra Pawar : पहिल्या फेरीत अजित पवार 3623 मतांनी आघाडीवर
पहिल्या फेरीत अजित पवार 9291 मते तर युगेंद्र पवारांना 5668 मते
3623 मतांनी अजित पवार आघाडीवर
Ajit Pawar Vs Yugendra Pawar : पहिल्या फेरीत युगेंद्र पवार आघाडीवर
पोस्टल मतमोजणीच्या पहिल्या फेरीत युगेंद्र पवार आघाडीवर आहेत.
तर पहिल्या फेरीत अजित पवार पिछाडीवर आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)