एक्स्प्लोर
Karad North : बाळासाहेब पाटील पाच टर्म कराड उत्तरचे आमदार, सहाव्यांदा रिंगणात उतरणार.. भाजपकडून कोण? उत्तर सापडणार?
Karad North Assembly Seat : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून बाळासाहेब पाटील प्रतिनिधीत्व करत आहेत. त्यांच्या विरोधात आगामी निवडणुकीत कोण उमेदवार असणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
सातारा : राज्यात विधानसभा निवडणुकीचे (Maharashtra Assembly Election 2024) पडघम वाजू लागले आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांच्या बैठका आणि मेळावे सुरु आहेत. लोकसभा निवडणुकीला
महत्त्वाच्या बातम्या
ठाणे
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण