एक्स्प्लोर

Kolhapur Politics : पुतण्याला निवडून आणता आलं नाही आणि चालले मुख्यमंत्री व्हायला; धनंजय महाडिकांचा सतेज पाटलांवर जहरी वार; राजेश क्षीरसागरही तुटून पडले

Kolhapur Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा अक्षरश: सुपडा साफ झालाय.

Kolhapur Politics : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Vidhansabha Election) महायुतीने दणदणीत विजय मिळवलाय. कोल्हापूर जिल्ह्यात काँग्रेससह महाविकास आघाडीचा अक्षरश: सुपडा साफ झालाय. कोल्हापूर जिल्ह्यातील 10 पैकी 10 जागा या महायुतीच्या निवडून आल्या आहेत. त्यामुळे कोल्हापुरात माजी मंत्री सतेज पाटील यांना मोठा धक्का बसलाय. दरम्यान, महाविकास आघाडीला पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर भाजप खासदार धनंजय महाडिक आणि कोल्हापूर उत्तरचे नुतन आमदार राजेश क्षीरसागर यांनी सतेज पाटलांवर जोरदार टीका केली आहे. 

कोल्हापूरवर भगवा फडकून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले : राजेश क्षीरसागर  

शाहू महाराज यांचा दम काढणाऱ्या सतेज पाटील यांचा कोल्हापूरच्या जनतेने दम काढला आहे, अशी टीका कोल्हापूर उत्तरचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी केली आहे. कोल्हापूरवर भगवा फडकून बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. महायुतीने कोल्हापुरात प्रचाराचा शुभारंभ केला. आता विजयी सभाही कोल्हापुरात होणार असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिलीय. विजयाबद्दल त्यांनी कोल्हापूरकरांचे आभार मानताना छत्रपतींचा दम काढणाऱ्या  सतेज पाटील यांचा जनतेने दम काढला म्हणत पाटलांवर यांच्यावर निशाण साधला आहे.

धनंजय महाडिकांची सतेज पाटलांवर टीका 

स्वतःच्या घरातील व्यक्तीला म्हणजे पुतण्याला निवडून आणता आले नाही आणि हे मुख्यमंत्री बनायला निघाले होते, अशी टीका खासदार धनंजय महाडिक यांनी सतेज पाटील यांच्यावर केली. मी महिनाभरापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात महायुती 10 जागांवर निवडून येतील असं बोललो होतो. खालच्या पातळीवर जाऊन सतेज पाटील यांनी टीका केली. सतेज पाटील यांनी छत्रपती घराण्यावर खालच्या पातळीवर टीका केली. हे कोल्हापूरच्या जनतेला आवडलेलं नाही, अशी प्रतिक्रिया भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांनी केलीय.

कोल्हापूर जिल्ह्यातील आमदारांची यादी 

1. कोल्हापूर दक्षिण  - ऋतुराज पाटील 
2. कोल्हापूर उत्तर  - राजेश क्षीरसागर 
3. करवीर                - चंद्रदीप नरके
4. हातकणंगले   -     अशोकराव माने
5. इचलकरंजी  -    राहुल आवाडे 
6. शिरोळ       -    राजेंद्र पाटील यड्रावकर 
7. शाहूवाडी-     पन्हाळा  - विनय कोरे 
8. कागल     -  हसन मुश्रीफ 
9. चंदगड   -     शिवाजी पाटील 
10. राधानगरी भुदरगड - प्रकाश आबिटकर 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Maharashtra Vidhnsabha Election 2024 : 20 जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार, दिग्गजांचे गड ढासळले, राजेश टोपे, बाळासाहेब थोरात दिग्गजांचा पराभव

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Nagpur Rada Mastermind : कोण आहे नागपूर हिंसाचाराचा मास्टरमाईंड? ते अकाउंट कोणाचं?Yujvendra Chahal Divorced : युजवेंद्र चहल-धनश्री वर्माचा अखेर घटस्फोट, फॅमिली कोर्टाकडून मंजूरीZero Hour : दिशा सालियनच्या कुटुंबावर दबाव?  आदित्य ठाकरे अडचणीत येणार?Special Report on Aaditya Thackeray : दिशाच्या वडिलांची याचिका, आदित्य ठाकरे अडचणीत येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
शॉकिंग! आधी खिडक्या सील, सावधगिरीची सूचना लिहिली; तरुणाने 'कार्बन मोनॉक्साईड' घेऊन संपवले जीवन
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
Hinjewadi Bus Fire : चालकानेच टेम्पो ट्रॅव्हल्स पेटवली;हिंजवडी जळीत कांडात मोठं ट्विस्ट
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
मोठी बातमी! छत्तीसगडमध्ये 30 नक्षलवाद्यांचा खात्मा, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता, एक जवान शहीद  
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
Video: सीबीएसई पॅटर्न यंदाच्या वर्षी फक्त पहिलीलाच, कुठलीही फी वाढ नाही; शिक्षणमंत्र्यांनी दिली A टू Z माहिती
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
भारत सरकारचे अधिकारी कंटेंट ब्लॉक करत आहेत, हा आयटी कायद्याचा दुरुपयोग सुरुय! एलॉन मस्क यांच्या X ची केंद्र सरकारविरोधात याचिका
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
हिंजवडीतील टेम्पो जळीतकांड अपघात नसून घातपात; पोलिसांनी लावला छडा, ड्रायव्हरनेच टॅम्पो जाळला
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
बीडमध्ये आणखी एका गुन्हेगारी टोळीवर मकोका, तीन महिलांचा समावेश; SP नवनीत कावत अ‍ॅक्शनमोडमध्ये
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
नाशिकमध्ये काय चाललंय काय? रंगपंचमीचं दुहेरी हत्याकांड ताजं असताना टोळक्याच्या मारहाणीचा Video समोर
Embed widget