एक्स्प्लोर

एकनाथ शिंदेंचा धमाका, अजित पवारांच्या दोन उमेदवारांविरुद्ध हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले!

Shivsena Eknath Shinde, नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अजित पवारांच्या दोन उमेदवारांविरोधात हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले आहेत.

Shivsena Eknath Shinde, नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि महायुती ताकदीने मैदानात उतरले आहेत. मात्र, दोन्ही आघाड्यांमध्ये अनेक जागांवर बिघाडी पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीकडून जवळपास 5 जागांवर दोन घटकांनी पक्षांनी उमेदवार दिलेले आहेत. तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दोन उमेदवारांविरुद्ध हेलिकॉप्टरने एबी फॉर्म पाठवले आहेत. 

नरहरी झिरवाळ आणि सरोज अहिरे यांच्याविरोधात शिंदेंचे उमेदवार मैदानात 

दिंडोरी विधानसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीने नरहरी झिरवाळ यांना उमेदवारी दिली आहे. तर देवळालीमधून सरोज अहिरे यांना अजित पवारांनी मैदानात उतरवले आहे. दरम्यान, नरहरी झिरवळ आणि सरोज अहिरे यांच्याविरोधात उमेदवार देण्यासाठी एकनाथ शिंदेंनी चॉपरने एबी फॉर्म पाठवले आहेत. 

शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौपरने ab फॉर्म पाठवले आहेत. शिंदेंच्या शिवसेनेने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या क्षणी  शिवसेनेने अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. नांदगावमध्ये समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद रंगत असताना नाशिकमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी केली आहे. 

अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्याच्या एक तास अगोदर AB पाठवले 

शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्याच्या एक तास अगोदर AB घेऊन नाशिकमध्ये पोहोचले आहेत. दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले आणि देवळालीच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांच्यासाठी चॉपरने AB फॉर्म पाठवण्यात आले आहेत. 

- शिवसेनेच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठवले चौपर ने ab फॉर्म

- शिंदेंच्या शिवसेनेने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी अखेरच्या क्षणी  शिवसेनेचा राष्ट्रवादी काँग्रेस ला धक्का
- -
- नांदगाव मध्ये समीर भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यातील वाद रंगत असताना नाशिकमधे मुख्यमंत्रीची खेळी
चॉपरने नाशिकला पाठवले AB फॉर्म 

- शिंदे यांच्या शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपण्याच्या एक तास अगोदर AB घेऊन पोहोचले नाशिकमध्ये

- दिंडोरीचे उमेदवार धनराज महाले आणि देवळालीच्या उमेदवार राजश्री अहिरराव यांच्यासाठी चॉपरने पाठवण्यात आले AB फॉर्म

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Mahavikas Aaghadi Seat Sharing : काँग्रेसचे 102, शिवसेनचे 96 तर राष्ट्रवादीचे 87 जागांवर उमेदवार जाहीर, 5 जागांवर महाविकास आघाडीकडून दोघांना तिकीट ; मविआचा फॉर्म्युला समोर

Ajit Pawar on Jayant Patil : करेक्ट कार्यक्रम करायचं त्याच्या हातात नाही, इस्लामपुरात अजितदादांचा जयंत पाटलांवर हल्लाबोल

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोची  ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोची ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Prayagraj Maha Kumbh Sangam Stampede : महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
Mahakumbh Stampede : मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mahakumbh Mela Stampede Eyewitness : चेंगराचेंगरी कशी घडली? प्रत्यक्षदर्शींनी सांगितला घटनाक्रमABP Majha Marathi News Headlines 8 AM TOP Headlines at 8AM 29 January 2024 सकाळी ८ च्या हेडलाईन्सMahakumbh Stampede : 'कुंभ'ला लष्कराकडे सोपवावं, प्रशासकीय बंदोबस्तामुळे चेंगराचेंगरीABP Majha Marathi News Headlines 7 AM TOP Headlines at 7AM 29 January 2024 सकाळी ७ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
GSLV-F15/NVS-02 launch : भारताची शान इस्रोची  ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
भारताची शान इस्रोची ऐतिहासिक 'शंभरी'! सतीश धवन केंद्रातून GSLV-F15 वरून 100 वे लॉन्चिंग, काश्मीर ते कन्याकुमारी परफेक्ट नेव्हिगेशन मिळणार
Prayagraj Maha Kumbh Sangam Stampede : महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
महाकुंभ- संगम तीरावर चेंगराचेंगरी, 14 जणांचा अंत, प्रयागराजमध्ये भाविकांचा प्रवेश रोखला, आखाड्यांचे अमृतस्नान रद्द; मोदी-शाहांची सीएम योगींशी चर्चा
Marathwada Rain:उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
उत्तर मराठवाड्यात येत्या 5 दिवसात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता, शेतकऱ्यांनी काय करावे?
Mahakumbh Stampede : मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
मौनी अमावस्येचाच दिवस, कुंभमेळ्यावेळी 12 वर्षांपूर्वी प्रयागराज रेल्वेस्टेशनवर चेंगराचेंगरी, ज्यात 36 जणांनी गमावलेला जीव
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
थंडी ओसरली! दक्षिणेत पावसाला पोषक स्थिती, महाराष्ट्रात येत्या 24 तासात तापमान बदलणार
Mahakumbh Stampede: महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर,  प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
महाकुंभ मेळ्यात मोठी चेंगराचेंगरी; फोटो आले समोर, प्रत्यक्षदर्शींनी सांगितला, 'आँखो देखा हाल'
Maha Kumbh Stampede News : हा दु:खाचा दिवस, कुंभमेळ्यातील चेंगराचेंगरीवर माजी केंद्रीय मंत्री साध्वी निरंजन ज्योतींची सरकारकडे मोठी मागणी, म्हणाल्या...   
महाकुंभमेळ्यात चेंगराचेंगरी, साध्वी निरंजन ज्योती सरकारकडे मोठी मागणी करत म्हणाल्या, हा दु:खाचा दिवस...
Horoscope Today 29 January 2025 : आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज पौष अमावस्या; हा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget