एक्स्प्लोर

Chandrakant Patil : काल म्हणाले भाजप मुख्यमंत्रीपदी नवीन चेहऱ्यांना संधी देते, आज मात्र चंद्रकांत पाटील यांनी चक्क हातच जोडले!

Chandrakant Patil : पुण्यात काल बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी नवीन चेहराही असू शकतो असं विधान केलं होतं. मात्र आज चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना हात जोडत निघून जाणं पसंत केलंय.

Chandrakant Patil पुणे: राज्यात विधानसभा निवडणुका पार पडल्या त्यामध्ये महायुतीने अभूतपूर्व यश मिळवलं. त्यानंतर आता महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरू झाली आहे. महायुतीमध्ये मुख्यमंत्री पद हे देवेंद्र फडणवीसांकडे जाणार असल्याचे जवळजवळ निश्चित झाल्याचे बोलले जात आहे. अद्यात दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडून त्याबाबतचं कोणतंही जाहीर वक्तव्य आलं नसलं तरीदेखील मुख्यमंत्री पदाचे प्रबळ दावेदार म्हणून फडणवीसांकडे पाहिलं जातं आहे, अशातच आता मुख्यमंत्री पदावरून नाराजीनाट्य देखील सुरू असल्याच्या अनेक चर्चा आहेत.

दरम्यान, पुण्यात कालच बोलताना चंद्रकांत पाटील (CHandrakant Patil) यांनी मुख्यमंत्रीपदी नवीन चेहराही असू शकतो असं विधान केलं होतं. त्याबाबत ते आज काय बोलणार अशी उत्सुकता असताना चंद्रकांत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता, चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांना हात जोडत निघून जाणं पसंत केले. मी दाताच्या ट्रीटमेंटला शहरात आलो होतो.  अशी पुष्टी त्यांनी जोडली. यावेळी पिंपरी चिंचवडमधल्या सर्वच जागा महायुतीने जिंकल्यानंतर आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते.  

मुख्यमंत्री पदावर प्रश्न करताच 

आपला नेता मुख्यमंत्री व्हावा यासाठी महायुतीतील नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते आग्रही असल्याचं चित्र आहे. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस बसावेत यासाठी आता भाजपकडून सुद्धा देव पाण्यात ठेवण्यात येत आहेत. पुण्यात देवेंद्र फडवणीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भाजप कार्यकर्त्यांकडून सारसबाग गणपतीला होम हवन आणि आरती करण्यात आली आहे. मंत्री चंद्रकांत पाटील शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह कार्यकर्त्यांकडून गणपती बाप्पाची आरती करण्यात आली.

राज्यात महायुतीमध्ये सरकारमध्ये देवेंद्र फडवणीस हेच मुख्यमंत्री व्हावेत यासाठी कार्यकर्त्यांकडून प्रार्थना करण्यात आली आहे. "पुन्हा या पुन्हा या देवेंद्रजी पुन्हा या" असं म्हणत भाजप कार्यकर्त्यांकडून पुण्यात होम हवन करण्यात आलं आहे. कोथरूडचे नवनिर्वाचित आमदार चंद्रकांत पाटील देखील होम हवनला उपस्थित होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रीपदी नवीन चेहराही असू शकतो असं विधान केलं होतं. मात्र आज त्यांना याबाबत प्रश्न केला असता त्यांनी अधिक बोलणं टाळले आहे. 

महत्त्वाच्या बातम्या

गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  

व्हिडीओ

Delhi CJP Protest | जंतर-मंतर ते सफदरजंग, वांगचुक-दिपके आंदोलनाचा निर्णायक दिवस | Special Report
J P Nadda Meeting With CJP : सरकार-आंदोलक पहिली बैठक, नड्डांकडे मागण्यांचं निवेदन | Special Report
NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
CJP Protest : विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
विद्यार्थी सोडाच... तीन टर्म आमदाराला उचलून फेकून दिलं; दिल्ली पोलिसांकडून आंदोलकांवर जनावरांसारखा अत्याचार
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Embed widget