एक्स्प्लोर

UPSC Exam 2022 : UPSC कडून वन टाईम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म लॉन्च; फायदे काय?

UPSC Exam 2022 : वन टाईम रजिस्ट्रेशन (OTR) प्लॅटफॉर्म परीक्षार्थींसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे. OTR च्या मदतीनं नोंदणी फक्त एकदाच करावी लागेल.

UPSC Exam 2022 : संघ लोक सेवा आयोगाने (UPSC) भरती परीक्षांसाठी वन टाईम रजिस्ट्रेशन (OTR) प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. जारी करण्यात आलेल्या अधिकृत अधिसूचनेनुसार, OTR च्या मदतीनं नोंदणी फक्त एकदाच करावी लागेल. UPSC द्वारे घेतल्या जाणाऱ्या कोणत्याही परीक्षेसाठी पुन्हा तपशील भरण्याची गरज भासणार नाही. नोंदणी पूर्ण झाल्यावर, ती आयोगाच्या सर्व्हरमध्ये नंतर वापरण्यासाठी सेव्ह केली जाईल. यामुळे वेळेची बचत होईल आणि अर्ज प्रक्रिया सुलभ होईल, असं बुधवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं सांगितलं. नोंदणी पूर्ण झाल्यानंतर आयोगाच्या सर्व्हरवर माहिती सेव्ह केली जाईल.

24 तासांसाठी उपलब्ध असणार सुविधा 

OTR उमेदवारांसाठी वन टाइम रजिस्ट्रेशन प्लॅटफॉर्म अत्यंत उपयुक्त ठरेल. आयोगाच्या वेबसाइटवर 24 तास उपलब्ध असेल. ऑनलाइन अर्ज करताना, 70 टक्के माहिती आपोआप रेकॉर्ड केली जाईल.

यूपीएससी वन-टाइम रिजस्ट्रेशन फॉर्म कसा भरावा? 

  • सर्वात आधी यूपीएससीची (UPSC Exams) अधिकृत वेबसाईट upsc.gov.in वर लॉगइन करा. 
  • होम पेजवर युपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी वन-टाइम रिजस्ट्रेशन असं लिहिलेल्या आयकॉनवर क्लिक करा. 
  • नाव, लिंग, जन्म तारीख, ईमेल आयडी, ओटीपी, पासवर्ड आणि व्हेरिफिकेशन कोड सारख्या रजिस्ट्रेशन डिटेल्स भरा. 
  • त्यानंतर भरलेले डिटेल्स व्हेरिफाय करा. 
  • त्यानंतर सबमिट करा. त्यानंतर वन टाईम रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होईल. 
  • तुम्ही जनरेट आयडी पासवर्डचा वापर करुन लॉगइन करु शकता. 

ओटीआरचे फायदे काय? 

  • ओटीआर प्लॅटफॉर्म आयोगाच्या वेबसाईटवर 24 तासांसाठी खुला असेल. 
  • ओटीआर प्लॅटफॉर्ममुळे वेळेची बचत होणार असून अर्ज करण्याची प्रक्रिया आणखी सोपी होणार आहे. 
  • यूपीएससीनं दिलेल्या माहितीनुसार, परीक्षार्थीची नोंदणी पूर्ण झाल्यानंतर त्यांची सर्व माहिती आयोगाच्या वेबसाईटवर सुरक्षितपणे सेव्ह केली जाईल.  
  • जेव्हा परीक्षार्थी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरतील त्यावेळी त्यांची माहिती आपोआप भरली जाईल. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget